Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता प्रवास करतानाही होणार कमाई! Flipkart आणि Uber ची ऐतिहासिक भागीदारी, राइड्सवर मिळणार ‘सुपरकॉइन्स’

रोजच्या राइड्सवर सुपरकॉइन्स देण्यासाठी फ्लिपकार्टने उबरसोबत भागीदारी केली आहे. यानिमित्ताने आता ग्राहकांना Uber मधून प्रवास करतानाही कमाई करता येणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 16, 2026 | 07:58 PM
Flipkart आणि Uber ची ऐतिहासिक भागीदारी, राइड्सवर मिळणार 'सुपरकॉइन्स'

Flipkart आणि Uber ची ऐतिहासिक भागीदारी, राइड्सवर मिळणार 'सुपरकॉइन्स'

Follow Us
Follow Us:

Flipkart ने Uber सोबत महत्त्वाची भागीदारी जाहीर केली आहे. या नव्या उपक्रमाअंतर्गत आता वापरकर्त्यांना पात्र उबर राइड्सवर सुपरकॉइन्स मिळणार आहेत. दैनंदिन वापरात रिवॉर्ड्सचा विस्तार करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

या भागीदारीमुळे वापरकर्ते आपल्या Flipkart आणि Uber खात्यांना लिंक करून प्रत्येक पात्र राइडवर भाड्याच्या ४ टक्क्यांपर्यंत सुपरकॉइन्स मिळवू शकतात. प्रत्येक ट्रिपसाठी कमाल १५० सुपरकॉइन्स मिळतील आणि एकूण कॉइन्सवर कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. मिळालेले सुपरकॉइन्स थेट Flipkart खात्यात जमा होतील आणि त्यांचा वापर Flipkart Minutes, Cleartrip तसेच इतर पार्टनर ऑफर्ससाठी करता येणार आहे.

Love Jihad नंतर आता Lenskart मध्ये टिकली-टिळा लावण्यावर बंदी, ड्रेस कोड वादावर CEO ने दिले स्पष्टीकरण

यासोबतच मर्यादित कालावधीसाठी विशेष ऑफर्सही देण्यात आल्या आहेत. नवीन Uber वापरकर्ते किंवा गेल्या ८४ दिवसांत ॲप वापरले नसलेले ग्राहक, खाते लिंक केल्यानंतर २८ दिवसांत पहिली राइड पूर्ण केल्यास १५० बोनस सुपरकॉइन्स मिळवू शकतात. तसेच १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान खाते लिंक करून २८ दिवसांत पहिली राइड पूर्ण केल्यास अतिरिक्त ५० बोनस सुपरकॉइन्स दिले जातील.

Flipkart चे पेमेंट आणि सुपरकॉइन्स विभागाचे उपाध्यक्ष Gaurav Arora यांनी सांगितले की, सुपरकॉइन्स आता दैनंदिन वापरातील महत्त्वाचा रिवॉर्ड प्लॅटफॉर्म बनत आहे. उबरसोबतची भागीदारी ग्राहकांना त्यांच्या रोजच्या व्यवहारातून अधिक मूल्य मिळवण्याची संधी देईल.

राघव चड्ढांचा BJP ने घेतला बदला? नवनियुक्त AAP राज्यसभा उपनेते अशोक मित्तल ED च्या रडारवर

तर Uber इंडिया आणि दक्षिण आशियाचे व्यवसाय विकास संचालक Arnab Kumar यांनी सांगितले की, या सहकार्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि फायदेशीर प्रवासाचा अनुभव मिळेल. दोन लोकप्रिय प्लॅटफॉर्म्स एकत्र आल्यामुळे ग्राहकांना दैनंदिन सेवांमध्ये अतिरिक्त लाभ मिळणार आहेत.

Web Title: Flipkart uber partnership supercoins on ride rewards india 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Business
  • flipkart
  • Marathi News
  • uber

संबंधित बातम्या

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल
1

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी
2

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी
3

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?
4

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.