Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News :संघर्ष चिघळला ;हुथींनी केलेल्या हल्ल्यात येमेनच्या ५३ सैनिकांचा जागीच मृत्यू

Breaking News : येमेनमध्ये इराणसमर्थित हुथी बंडखोरांनी सरकारी सैन्याच्या लष्करी तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. या हल्ल्यात किमान ५३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. उन्हाळ्यापासून पुन्हा सुरू झालेल्या संघर्षातील हा सर्वात भीषण हल्ल्यांपैकी एक मानला जात आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 20, 2026 | 09:17 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • लष्करी स्थळाला लक्ष करून हल्ला
  • संघर्ष का वाढला 
  • इराणच्या पाठिंब्यामुळे हुथी आणखी मजबूत
Breaking News : मध्यपूर्वेतील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला असून येमेनमध्ये हुथी बंडखोरांनी केलेल्या भीषण हल्ल्याने खळबळ उडाली आहे . इरांसमर्थित हुथी बंडखोरांनी येमेनी सरकारी दलांच्या लष्करी तळाला लक्ष करत बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली . या हल्ल्यात किमान ५३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे . हुथी हे आता पूर्वीसारखे फक्त बंदुकीने आणि लहान रॉकेट लॉंचरने हल्ले करणारे राहिलेले नाहीत .

अमेरिका ,इस्रायल आणि सौदी चे सरकार याला ते आपले कट्टर दुश्मन मानतात त्यामुळे दिवसेंदिवस ते आपली ताकद आणि क्षमता वाढवत आहेत .अशातच हुथींच्या भागात मोठे डोंगर आहेत .मोठे पठार आहेत त्यामुळे त्यांच्याशी लढाई ही सरळ सोप्पी नाही .

लष्करी स्थळाला लक्ष करून हल्ला

हुथी आता एवढे त्रांतिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत कि त्यांनी सोडलेल्या जवळपास सगळ्याच मिसाईल्स या योग्य टार्गेटवर जाऊन लागतात . त्यांचे लोकेशन बरोब्बर टिपण्याची सरासरी ही जगाच्या मोठ्या सैन्याच्या क्षमतेची झाली आहे . हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध करून दाखवलेले सुद्धा आहे . हुथींच्या अशाच एक हल्ल्याची पुष्टी करताना सांगितले कि , हुथींनी सरकारी सैन्याच्या तळावर अचानक बॅलेस्टिक मिसाईलचा मारा केला .

या हल्ल्यामुळे लष्करी तळावर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . सैनिकांना सावरण्याची संधी मिळण्यापूर्वीच मिसाईल्स तळावर आदळल्याने मोठी जीवितहानी झाली . या घटनेत किमान ५३ सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे . हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा यंत्रणांकडून परिस्थीवर लक्ष ठेवले जात आहे .

World News : दहशतवादावर दुटप्पी भूमिका खपवून घेणार नाही! एससीओ बैठकीत राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

संघर्ष का वाढला

सौदी आणि येमेनमधील हुथींचा संघर्ष हा खूप जुना आहे . येमेनमध्ये हुथींचा प्रभाव वाढल्यास सौदी अरेबियाला ते परवडणारे नाही म्हणून त्यांनी येमेन सरकारला हुथींविरुद्ध लढायला मदत करायला सुरवात केली . यावर इराण ने लगेच हुथींना मदत करायला सुरवात केली . या दोन्ही देशांच्या हस्तक्षेपामुळे संघर्ष आणखीच वाढला . मध्यतंरीत हा संघर्ष थांबला होता .

पण जेव्हा इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या अंत्यसंस्काराला हुथींचे काही प्रमुख गेले होते . तिथून येताना सना एअरपोर्टवर सौदीने त्यांच्या विमानावर हल्ला केला पण त्या हल्ल्यात हुथींचे सगळेच नेते वाचले ,तेव्हा हुथी रागाने पेटले आणि संघर्ष पुन्हा सुरु झाला . या संघर्षात आत्तापर्यंतच्या माहितीनुसार जास्त नुकसान हे येमेन सरकार आणि सौदीचे झाले असल्याचे समोर येत आहे .

Marco Rubio: 3 दिवसांच्या भारत यात्रेसाठी मुंबईत धडकले मार्को रुबियो, जयशंकरसह करणार बैठक; जामनगरलाही जाणार

इराणच्या पाठिंब्यामुळे हुथी आणखी मजबूत

हुथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा असल्याने येमेनमधील संघर्षाला व्यापक प्रादेशिक महत्व प्राप्त झाले आहे . मध्यपूर्वेत इराणशी संबंधित विविध सशस्त्र गटांच्या हालचालीमुळे आधीच तणावपूर्ण असलेल्या परिस्थितीत येमेनमधील हिंसाचाराची भर पडली आहे . या संघर्षाचा परिणाम केवळ येमेनपुरता मर्यादित न राहता संपूर्ण आखाती प्रदेशाच्या सुरक्षेवर होण्याची भीती निर्माण झाली आहे .

Web Title: Breaking news conflict escalates 53 yemeni soldiers killed instantly in an attack by the houthiscp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • Breaking News
  • Houthi
  • Marathi News
  • Saudi Arabia
  • yemen

संबंधित बातम्या

Automobile News : प्रत्येक अपघातात एअरबॅग उघडतेच असे नाही ;किती वेगाची धडक ठरते महत्वाची
1

Automobile News : प्रत्येक अपघातात एअरबॅग उघडतेच असे नाही ;किती वेगाची धडक ठरते महत्वाची

Solapur: मोहोळ–तुळजापूर पाणीप्रश्नी तोडगा, बाधित शेतकऱ्यांना मोबदल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
2

Solapur: मोहोळ–तुळजापूर पाणीप्रश्नी तोडगा, बाधित शेतकऱ्यांना मोबदल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

Climate Change Breaking : २००८ पासून दररोज एक उष्णतेचे वादळ पृथ्वीवर आदळतंय ;नेमकं काय घडतंय ?
3

Climate Change Breaking : २००८ पासून दररोज एक उष्णतेचे वादळ पृथ्वीवर आदळतंय ;नेमकं काय घडतंय ?

Vastu Tips: फ्रीजची दिशा आणि रंग बदलू शकतात घराचं नशीब? सुख-समृद्धीसाठी जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम!
4

Vastu Tips: फ्रीजची दिशा आणि रंग बदलू शकतात घराचं नशीब? सुख-समृद्धीसाठी जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.