Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता? शाळेच्या आवारात आता मिळणार नाही चिप्स, कोल्ड ड्रिंक्स आणि….? FSSAI चा मोठा निर्णय

FSSAI New Rules For Schools :लहान मुलांचे आरोग्य आणि आहाराच्या सवयी सुधारण्यासाठी FSSAI ने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचणार आहे. नव्या नियमांनुसार, शाळांच्या ५० मीटरच्या परिघात चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, बर्गर आणि इतर जंक फूडच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 04, 2026 | 05:27 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शाळेच्या आवारात आता मिळणार नाही या गोष्टी?
  • FSSAI ने घेतला मोठा निर्णय
  • जंक फूडवर बंदी घालण्याची तयारीत?
FSSAI Junk Food Ban : आजकालची मुलं घरात जेवणाऐवजी बाहेर मिळणारे जंक फूड खाणं पसंत करतात. चिप्स, कुरकुरे यापासून जंक फूडपर्यंत सगळ्याचा नाद मुलांना लागला आहे. तुमच्या लक्षात आलं असेलच की मुलांच्या शाळेबाहेर अशी दुकानं फारच असतात. लहानपणापासूनच या वस्तूचं होणारी ओळख आणि त्याची लागणारी चटक यामुळे अतिसेवन होतं आणि त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या सगळ्या वाढत चाललेल्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी FSSAI ने एक मोठं पाऊल उचलण्याची तयारीत आहे. शाळांच्या आजूबाजुला आता काही गोष्टींवर बंदी लागणार आहेत. कोणत्या गोष्टींचा या समावेश आहे? ( FSSAI Junk Food Ban ) 

SBI बँकेत तुमचं अकाऊंट आहे का? तर आत्ताच Alert व्हा! बदलणार आहेत नियम; तुमच्या खिशावरही पडणार भार…

FSSAI ने शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूडवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. जेणेकरून मुले बाहेर मिळणारे जंक फूड कमी खातील. जर मुलांनी बाहेरचे अन्न खाणे टाळून आरोग्यदायी, घरगुती जेवणाला पसंती दिली, तर त्यांचे आरोग्य चांगले राहील. हा या मागचा उद्देश आहे.

जंक फूडवर बंदी घालण्याची तयारीत?

FSSAI च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, शाळांच्या आवारात आणि ५० मीटरच्या परिसरात उच्च चरबीयुक्त पदार्थांच्या म्हणजेच HFSS विक्रीवर बंदी घालण्याची तयारी सुरू आहे. FSSAI चा विश्वास आहे की, जर मुलांना शाळेच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अतिरिक्त जंक फूडचा संपर्क आला नाही, तर त्यांना सुरुवातीपासूनच ते खाण्याची सवय लागणार नाही. त्यामुळे मुलांचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

कोणत्या वस्तूंवर बंदी घातली जाईल?

शाळेच्या ५० मीटरच्या परिसरात खालील वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये यांचा समावेश आहे:

  • उच्च चरबीयुक्त पदार्थ
  • कोल्ड ड्रिंक्स
  • चिप्स
  • उच्च साखरयुक्त पदार्थ
  • उच्च मीठ असलेले पदार्थ

सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला प्रस्ताव

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा केवळ एक प्रस्ताव आहे. पण FSSAI ने या नियमाशी संबंधित मसुदा तयार केला आहे, जो सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे, पण या प्रस्तावावरील अंतिम निर्णय अजून प्रलंबित आहे. जर या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली, तर शाळांच्या ५० मीटरच्या परिसरात शीतपेये आणि चिप्स यांसारख्या जंक फूडच्या विक्रीवर बंदी घातली जाऊ शकते.

मुलांवर काय परिणाम होईल?

जर हा प्रस्ताव मंजूर होऊन लागू झाला, तर मुलांवर त्याचा थेट परिणाम होईल:
शाळेजवळ शीतपेये आणि चिप्ससारखे जंक फूड सहज उपलब्ध होणार नाही.
मुलांची हे पदार्थ खाण्याची सवय मोडू शकते.
मुले अधिक प्रमाणात घरी बनवलेले जेवण आणि फळांसारखे इतर पौष्टिक पदार्थ खातील.
हे पदार्थ मुलांना खाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचवण्यास मदत करतील.
जर मुले लहानपणापासूनच आरोग्यदायी पदार्थ खात असतील, तर त्यांना या जंक फूडची लालसा वाटणार नाही.

Sugar Price Drop : अरे वाह… साखरेच्या दराबाबत आली मोठी बातमी! दसरा-दिवाळीत भाव आणखी उतरणार?

Web Title: Fssai bans sale of junk food chips cold drinks within 50 meters of schools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • Alert Schools
  • Bad Quality Food
  • FSSAI

संबंधित बातम्या

Government Schools: गेल्या १० वर्षांत देशातील ९४ हजार सरकारी शाळा का बंद झाल्या? नीती आयोगाच्या अहवालातील खुलासा एकदा वचाच
1

Government Schools: गेल्या १० वर्षांत देशातील ९४ हजार सरकारी शाळा का बंद झाल्या? नीती आयोगाच्या अहवालातील खुलासा एकदा वचाच

Everest Masala Ban : तुमच्या किचनमधून गायब होणार एव्हरेस्ट मसाला?  FSSAI ने जारी केली कडक नोटीस, प्रकरण काय?
2

Everest Masala Ban : तुमच्या किचनमधून गायब होणार एव्हरेस्ट मसाला? FSSAI ने जारी केली कडक नोटीस, प्रकरण काय?

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?
3

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?

Ghee Sale Ban : पनीरनंतर आता तूप ‘टार्गेट’वर, झाली कठोर कारवाई, ‘या’ राज्यात थेट 1 वर्षाची बंदी
4

Ghee Sale Ban : पनीरनंतर आता तूप ‘टार्गेट’वर, झाली कठोर कारवाई, ‘या’ राज्यात थेट 1 वर्षाची बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.