Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FSSAI Cracks Down On Priyagold Biscuits : प्रियागोल्ड बिस्किट उत्पादक कंपनी अडचणीत; पशुखाद्याचा कोंडा वापरल्याच्या आरोप

FSSAI Cracks Down On Priyagold Biscuits : प्रियागोल्ड बिस्किटांचे उत्पादक सूर्या फूड अँड ॲग्रो लिमिटेड यांच्याविरोधात FSSAI ने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. बिस्किटांच्या निर्मितीसाठी पशुखाद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोंड्याचा वापर केल्याचा आरोप आहे. उत्पादन प्रकल्पात अस्वच्छता, कीड नियंत्रणातील त्रुटी आढळल्याचा आरोप होत आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 17, 2026 | 02:46 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • जनावरांच्या खाद्यासाठी वापरला जाणारा कोंडा बिस्किट मध्ये
  • मुख्य आरोप आणि FSSAI ची कारवाई 
  • स्वच्छतेचा प्रचंड अभाव 
FSSAI Cracks Down On Priyagold Biscuits : चहा नाशट्यासाठी आपण नेहमीचं चहा सोबत बिस्किट खातो, आपल्या लहान मुलांच्या डब्यात सुद्धा बिस्किट हमखांस असतं, तर अनेक जन सकाळची सुरूवात चहा बिस्किट सोबत करतात. रोज खात असलेल्या बिस्किटांच्या दर्जावर आता प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत.

‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ (FSSAI) ने शनिवारी सांगितले की, त्यांनी ‘प्रियागोल्ड’ बिस्किटांचे उत्पादक ‘सूर्या फूड अँड ॲग्रो लिमिटेड’ (Surya Food & Agro Ltd) यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. कंपनीवर बिस्किटांच्या निर्मितीमध्ये कच्चा माल म्हणून पशुखाद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोंड्याचा (bran) वापर केल्याचा आरोप केला जात आहे.

जनावरांच्या खाद्यासाठी वापरला जाणारा कोंडा बिस्किट मध्ये मिसळल्याचा आरोप

प्रियागोल्ड’ बिस्किटांचे उत्पादक ‘सूर्या फूड अँड ॲग्रो लिमिटेड’ (Surya Food & Agro Ltd.) यांच्या विरोधात, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने कायदेशीर कारवाई केली असून, या तपासणीनंतर प्रियागोल्ड’ बिस्किटचा  FSSAI ने परवाना निलंबित केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कच्च्या मालामध्ये जनावरांच्या खाद्यासाठी वापरला जाणारा कोंडा (bran) बिस्किट मध्ये मिसळल्याचा आरोप आहे.

याव्यतिरिक्त, स्वच्छता, कीड नियंत्रण आणि कच्च्या मालाची साठवणूक यांसारख्या बाबींमध्येही त्रुटी आढळल्या आहेत. या कारवाईमुळे अन्न सुरक्षा नियमांचे पालन आणि उत्पादन मानकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत 

मुख्य आरोप आणि FSSAI ची कारवाई

बिस्किटांमध्ये बऱ्याच प्रमाणात फायबर (Fiber) असते. याचे प्रमाण वाढवण्यासाठी मानवी वापरासाठी अयोग्य असलेला आणि फक्त जनावरांच्या चाऱ्यासाठी (Cattle Feed Bran) वापरला जाणारा कोंडा कच्चा माल म्हणून वापरला जात होता. प्लांटमध्ये सापडलेल्या पोत्यांवर “केवळ पशुखाद्यासाठी” (Cattle Feed) असे स्पष्ट लिहिण्यात आले होते.

स्वच्छतेचा प्रचंड अभाव

प्लांटमधील अस्वच्छता, कीटक नियंत्रण (Pest Control) न करणे, कच्च्या मालाची चुकीच्या पद्धतीने साठवणूक आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत गंभीर त्रुटी आढळून आल्या.  या गंभीर घटनेमुळे FSSAI ने सूर्या फूड अँड ॲग्रो लिमिटेड कंपनीचा अन्न परवाना (License) तातडीने निलंबित केला आहे. या विरुद्ध न्यायालयात खटला चालवला जाणार आहे.

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध

 

Web Title: Fssai action priyagold biscuits cattle feed bran allegations sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • FDA Action
  • FDA Raid
  • FSSAI
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

झुरळे, उंदरांनी कुरतडलेले अन्न; डॉमिनोजच्या मुंबईतील ३ आउटलेट्सचे परवाने FDAने केले निलंबित
1

झुरळे, उंदरांनी कुरतडलेले अन्न; डॉमिनोजच्या मुंबईतील ३ आउटलेट्सचे परवाने FDAने केले निलंबित

Food license suspended : बजरंग ट्रेडिंग कंपनीचा परवाना निलंबित, FDA ने छत्रपती संभाजीनगरमध्ये ₹ 23.35 लाख किमतीचे खाद्यतेल जप्त
2

Food license suspended : बजरंग ट्रेडिंग कंपनीचा परवाना निलंबित, FDA ने छत्रपती संभाजीनगरमध्ये ₹ 23.35 लाख किमतीचे खाद्यतेल जप्त

Maharashtra FDA Raid : अस्वच्छता आणि नियमभंग भोवला; मुंबईतील दहा आस्थापनांचे परवाने निलंबित
3

Maharashtra FDA Raid : अस्वच्छता आणि नियमभंग भोवला; मुंबईतील दहा आस्थापनांचे परवाने निलंबित

Sambhaji Nagar News : कप केकमध्ये प्लास्टिकचे तुकडे; रॉयल बेकर्सचा परवाना निलंबित, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
4

Sambhaji Nagar News : कप केकमध्ये प्लास्टिकचे तुकडे; रॉयल बेकर्सचा परवाना निलंबित, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.