Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fuel Crisis : सरकारने केली ‘ब्लॅकआउट’ ची घोषणा, ‘या’ देशात उरला नाही Petrol – Diesel चा एकही थेंब, आता…?

क्युबा सध्या इंधनाच्या तीव्र संकटाचा सामना करत आहे. परिस्थिती इतकी बिघडली आहे की, देशातील डिझेल आणि इंधन तेल जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आले आहे. परिणामी, राजधानी हवानामध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 14, 2026 | 12:42 PM
(फोटो सौजन्य: pexels)

(फोटो सौजन्य: pexels)

Follow Us
Follow Us:
  • इंधन, वायूचा तुटवडा भासत असल्याने देशामध्ये अंदाधुंदी
  • गेल्या अनेक दशकांतील सर्वात भीषण ऊर्जा संकट
  • क्युबा सध्या इंधनाच्या तीव्र संकटाचा सामना
Cuba Crisis: जागतिक स्तरावर सुरु असलेल्या संकटांचा परिणाम थेट देशांवर होतं आहे. इंधन आणि वायूचा तुटवडा भासत असल्याने देशामध्ये अंदाधुंदी माजली आहे. क्युबा सध्या इंधनाच्या तीव्र संकटाचा सामना करत आहे. परिस्थिती इतकी बिघडली आहे की, देशातील डिझेल आणि इंधन तेल जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आले आहे. परिणामी, राजधानी हवानामध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. या परिस्थितीचे वर्णन गेल्या अनेक दशकांतील सर्वात भीषण ऊर्जा संकट असे केले जात आहे. नेमकी काय आहे परिस्थिती ? जाणून घेऊयात.

MSP Hike : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारकडून 14 खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ

राष्ट्र अत्यंत नाजूक अवस्थेत

सरकारी प्रसारमाध्यमांशी बोलताना, देशाचे ऊर्जा मंत्री व्हिसेंते दे ला ओ यांनी सांगितले की, देशाकडे आता ना कोणतेही डिझेल शिल्लक आहे, ना इंधन तेलाचा कोणताही साठा उपलब्ध आहे. त्यांनी पुढे नमूद केलं की, राष्ट्रीय power grid अत्यंत नाजूक अवस्थेत पोहोचली असून, सध्या तिच्याकडे कोणतेही reserves साठे अजिबात उरलेले नाहीत.

सततच्या वीज कपातीमुळे जनतेच्या अडचणीत वाढ

क्युबाची राजधानी हवानामध्ये, या आठवड्यात आणि गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आणि लक्षणीयरीत्या वाढले आहे. ऊर्जा मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक भागांतील रहिवाशांना दररोज २० ते २२ तास विजेविना राहावे लागत आहे. प्राथमिक गरजांसाठी तातकळत राहवं लागत आहे. अन्न, औषधे आणि इंधनाच्या तुटवड्याशी आधीच झगडणाऱ्या लोकांच्या अडचणी आता आणखीच तीव्र झाल्या आहेत. देशाची वीज वितरण व्यवस्था सध्या देशांतर्गत कच्च्या तेलावर, नैसर्गिक वायूवर आणि नवीकरणीय ऊर्जेवर चालवली जात असल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे सध्या अडचणींमध्ये मोठी वाढ होत आहे.

सौर ऊर्जेचा विस्तार, तरीही संकट कायम

क्युबाने गेल्या दोन वर्षांत आपल्या सौर ऊर्जा क्षमतेत सुमारे १,३०० मेगावॅटने वाढ केली आहे. पण इंधनाच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असल्याने आणि ग्रीडच्या अस्थिरतेमुळे, या विस्ताराचे पूर्ण लाभ प्रत्यक्षात मिळत नाहीत. ग्रीडच्या दयनीय स्थितीचा वीज निर्मिती आणि क्षमता या दोन्हींवरही प्रतिकूल परिणाम होता आहे.

क्युबा कोणत्याही देशाकडून तेल खरेदी करण्यास सज्ज

क्युबाच्या ऊर्जा मंत्र्यांनी असे स्पष्ट केले आहे की, क्युबा त्यांना इंधन विकण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही देशाकडून इंधन खरेदी करण्यास तयार आहे. पण सद्यस्थिती अशी आहे की, यापूर्वी क्युबाला तेलाचा पुरवठा करणाऱ्या मेक्सिको आणि व्हेनेझुएलासारख्या प्रमुख राष्ट्रांनी, जानेवारी २०२६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केलेल्या एका नवीन कार्यकारी आदेशानंतर, तेलाचा पुरवठा थांबवला आहे. त्यामुळे क्युबा समोर मोठं जागतिक संकट उभं राहिलं आहे.

Fuel Shortage: भारताकडे किती दिवसांचा तेल साठा? जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या वापरात कोणते राज्य आहे नंबर-१

Web Title: Fuel crisis blackout declared in cuba no petrol diesel left what next see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • Business News
  • Fuel Supply
  • Marathi News
  • Power cut

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.