Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gen Z Job Offer Reject : सांगताय काय?1 कोटींचा पगार अन् तरीही नोकरीला नकार! Gen Z उमेदवाराच्या निर्णयामुळे बॉसही शॉक

Gen Z Job Offer Reject : आजच्या काळात १ कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळणे हे अनेकांसाठी स्वप्नासारखे असते, मात्र एका Gen Z उमेदवाराने १ कोटी रुपयांच्या नोकरीची ऑफर थेट नाकारली आहे. या निर्णयामागचे कारण समोर आल्यानंतर कॉर्पोरेट जगतात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 14, 2026 | 07:20 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 1 कोटींचा पगार अन् तरीही नोकरीला नकार!
  • Gen Z उमेदवाराच्या निर्णयामुळे बॉस शॉक
  • एवढा मोठा निर्णय का घेतला?
Gen Z Job Offer Reject : भारत सध्या विविध समस्यांच सामना करत आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार सारख्या समस्या तीव्र होत आहेत. या सगळ्याला जबाबदार सरकार आहे आणि सध्याची हीच ती पिढी आहे जी सरकारला वेठीस धरलं आहे. जेन झीने आपल्या आंदोलनातून सरकारला बरंच हादरवलं आहे. ही पिढी आपलं आयुष्य आपल्या नियमानुसार जगत आहे, याचे एक छोटेसे उदाहरण नुकतेच सोशल मीडियावरही पाहायला मिळाले. जेथे GenZ उमेदवाराने 1 कोटी रुपयांची नोकरीची ऑफर ( Gen Z Job Offer Reject ) नाकारली, तीही केवळ एका कारणासाठी. नेमकं ते कोणतं कारण आहे ज्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न उपस्थिती असलेल्या भारतातील एका उमेदवाराने नाकारली.

India Electricity Export : भारत बनला ‘पावर हाऊस’! ‘या’ देशांना वीज पुरवून कमावतोय कोट्यवधी रुपये

काय आहे संपूर्ण प्रकरण?

वास्तविक, मुस्कान अत्तार नावाच्या युजरने सोशल नेटवर्किंग साइट X वर ट्विट केले आहे. या पोस्टमध्ये तिने सांगितले की, तिच्या एका मैत्रिणीने 1 कोटी रुपयांची नोकरीची ऑफर नाकारली आहे. ही ऑफर का नाकारली गेली हे जाणून तुम्हाला आणखी आश्चर्य वाटेल. कार्यालयातील घातक वातावरण हे त्यामागचं मुख्य कारण आहे. त्यामुळे उमेदवाराने नोकरीला थेट नकार दिला.

तिने पोस्टमध्ये काय म्हटलं?

मुस्कानने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “माझ्या एका मैत्रिणीने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी १ कोटी रुपयांची नोकरीची ऑफर नाकारली, कारण तिला नकारात्मक वातावरणात काम करायचे नव्हते. मी सुद्धा अशा अनेक संधी गमावल्या आहेत, पण वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी मी अशा स्पष्ट प्राधान्यक्रमाची कल्पनाही करू शकले नसते. कौटुंबिक जबाबदाऱ्या, समवयस्कांचा दबाव आणि माझ्या स्वतःच्या जीवनशैलीच्या आकांक्षांमुळे मला ही ऑफर स्वीकारावी लागली असती. तो सुद्धा अशाच पार्श्वभूमीतून आला आहे, तरीही त्याच्या दीर्घकालीन ध्येयांशी जुळत नसलेल्या गोष्टींना नकार देण्याचे धाडस दाखवणं, ही त्याच्या व्यक्तिमत्त्वातील एक मोठी सुधारणा आहे.”

पुढे, तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, पुढच्या पिढीतील कर्मचाऱ्यांना त्यांच्यासाठी काय महत्त्वाचे आहे हे माहीत आहे. कामाच्या ठिकाणी त्यांच्याकडून शिकून त्यानुसार जुळवून घेण्याची गरज आहे.

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

या पोस्टला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. हे वाचल्यानंतर अनेकांचे म्हणणे आहे की, १ कोटी रुपयांची नोकरीची संधी इतक्या सहजपणे नाकारणे सोपे नाही. तर काहींच्या मते हा एक मूर्खपणाचा निर्णय आहे. तरीही, काही जणांचे म्हणणे आहे की, येणारी पिढी स्वतःला प्राधान्य देत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे.
त्यामुळे कोणत्या गोष्टींना प्राध्यान्य क्रमावर ठेवायचं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण स्वतःला नेमकं काय गरजेचं आहे. हे स्पष्ट असणं देखील फार महत्त्वाचं आहे.

Apollo Hospital FDA Raid : एक्सपायर्ड जेवण देत होतं हॉस्पिटल, बंगळुरुमधील धक्कादायक प्रकार! FDA च्या कारवाईत उघड

Web Title: Gen z job offer reject 1 crore rupees reason see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Business News
  • Gen Z
  • Job
  • Marathi News

संबंधित बातम्या

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा
1

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू
2

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव
3

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा
4

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.