Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Germany Jobs Crisis: Germany मध्ये कामगारांची तीव्र कमतरता; भारताकडून कुशल कामगारांची वाढती मागणी

जर्मनी सध्या कुशल कामगारांच्या तीव्र कमतरतेचा सामना करित आहे. ज्येष्ठ कर्मचारी निवृत्त होत असल्यामुळे आणि तरुण उमेदवारांच्या कमतरतेमुळे देशातील अनेक उद्योगांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे तिथे भारतीयांची मागणी वाढली.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 24, 2026 | 11:05 AM
Germany Jobs Crisis: Germany मध्ये कामगारांची तीव्र कमतरता; भारताकडून कुशल कामगारांची वाढती मागणी

Germany Jobs Crisis: Germany मध्ये कामगारांची तीव्र कमतरता; भारताकडून कुशल कामगारांची वाढती मागणी

Follow Us
Follow Us:
  • जर्मनीमध्ये कामगार तुटवडा
  • भारतीय युवकांसाठी खुली झाली नोकरीची दारे
  • चांगल्या जीवनशैलीने तरूण वर्ग आकर्षित
 

Germany Jobs Crisis: जर्मनी सध्या कुशल कामगारांच्या तीव्र कमतरतेचा सामना करित आहे. ज्येष्ठ कर्मचारी निवृत्त होत असल्यामुळे आणि तरुण उमेदवारांच्या कमतरतेमुळे देशातील अनेक उद्योगांना धोका निर्माण झाला आहे. या लोकसंख्याशास्त्रीय संकटावर मात करण्यासाठी, जर्मनी अधिकाधिक भारताकडे वळत आहे. बर्टेल्समन फाऊंडेशनच्या एका अहवालानुसार, जर्मन अर्थव्यवस्थेला दरवर्षी २,८८,००० परदेशी कामगारांची गरज आहे. २०४० पर्यंत जर्मनीच्या मनुष्यबळात १०% घट होऊ शकते. जर्मनीचा कमी जन्मदर ही एक समस्या असली तरी, भारतात २५ वर्षांखालील ६० कोटी लोक आहेत, त्यामुळे कामगारांचा उपलब्ध आहे.

RBI on Indian Economy: भारतीय रिझर्व्ह बँकेचा अहवाल! म्हणाले की, जागतिक अस्थिरतेतही भारत..

२०२२ मध्ये भारत आणि जर्मनी यांच्यात झालेल्या स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारामुळे भारतीयांना तिथे काम शोधणे सोपे झाले. जर्मनीने २०२४ च्या अखेरपर्यंत भारतीय नागरिकांसाठी कुशल कामगार व्हिसाचा कोटा दरवर्षी २० हजारांवरून ९० हजारांपर्यंत वाढवला. अधिकृत आकडेवारीनुसार, २०१५ मध्ये जर्मनीमध्ये केवळ २३ हजार ३२० भारतीय कामगार होते, तर २०२४ पर्यंत ही संख्या १,३६,६७० पर्यंत वाढण्याचा अंदाज होता. ‘इंडिया वर्क्स’ आणि ‘मॅजिक बिलियन’ सारख्या भरती एजन्सी भारतीय तरुणांना शिकाऊ उमेदवारीसाठी व नोकऱ्यांसाठी सातत्याने जर्मनीला पाठवित आहेत.

भारतीय तरुण आता जर्मनीमध्ये कसाई, बेकर, मेकॅनिक, रस्ते बांधणारे आणि बालवाडी शिक्षकांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये करिअर करित आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सोमवारी एका दिवसाच्या व्हेरिएबल रेट रेपो (व्हीआरआर) लिलावाद्वारे प्रणालीमध्ये ७९, २५६ कोटी रुपयांची तात्पुरती तरलता ओतली आहे. मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रक नुसार, ही रक्कम ५.२६ टक्के कट-ऑफ आणि भारित सरासरी दराने ओतण्यात आली. ही रक्कम १ लाख कोटी रुपयांच्या अधिसूचित रकमेपेक्षा लक्षणीयरीत्या कमी होती.

India-Argentina Trade: संकटात ‘हा’ देश ठरला खरा मित्र; भारतासाठी वाढवला LPG गॅस पुरवठा

आगाऊ कर भरल्यामुळे बँकिंग प्रणालीतील अतिरिक्त तरलतेमध्ये मोठी घट झाली. २३ मार्चपर्यंत बैंकिंग प्रणालीतील तरलतेची तूट ६५,३९५.६४ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. यापूर्वी २० मार्च रोजी मध्यवर्ती बँकेने तीन दिवसांच्या VRR लिलावाद्वारे बँकिंग प्रणालीमध्ये २५,१०१ कोटी रुपयांची तात्पुरती तरलता ओतली होती. आरबीआयने १७ मार्च रोजी सात दिवसीय व्हीआरआर लिलावाद्वारे ४८,०१४ कोटी रुपयांची तरलता ओतली. जानेवारी २०२६ पासून आजपर्यंत, आरबीआयने सरकारी रोख्यांच्या खुल्या बाजारातील खरेदीद्वारे बँकिंग प्रणालीमध्ये ३.५० लाख कोटी रुपयांची कायमस्वरूपी तरलता ओतली आहे.

Web Title: Germany jobs crisis severe shortage of workers in germany rising demand for skilled workers from india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • Germany
  • jobs
  • RBI

संबंधित बातम्या

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
1

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Sunday Bank Open: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू
2

Sunday Bank Open: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू

Jobs for Youth : तरुणांना परदेशात नोकरीची संधी! राज्य सरकारचे नवे धोरण २०२६ – स्किल पासपोर्ट मिळणार
3

Jobs for Youth : तरुणांना परदेशात नोकरीची संधी! राज्य सरकारचे नवे धोरण २०२६ – स्किल पासपोर्ट मिळणार

Rojgar Mahakumbh Maharashtra: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुड न्यूज! १,५८८ नियोक्ते सहभागी, ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी
4

Rojgar Mahakumbh Maharashtra: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुड न्यूज! १,५८८ नियोक्ते सहभागी, ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.