Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! विमान प्रवाशांनो इथे लक्ष्य् द्या… Mumbai Airport वरून 265 International Flights शिफ्ट होणार नाहीत!

Mumbai Airport Flight Relocation Stop : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २६५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवण्याच्या योजनेला केंद्र सरकारने अखेर स्थगिती दिली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 07, 2026 | 04:59 PM
International Flights शिफ्ट होण्याच्या निर्णयाला स्थगिती ( सौजन्य - सोशल मीडिया )

International Flights शिफ्ट होण्याच्या निर्णयाला स्थगिती ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • विमान प्रवाशांनो इथे लक्ष्य् द्या…
  • International Flights शिफ्ट होण्याच्या निर्णयाला स्थगिती
  • सरकारचा 265 उड्डाणांबाबत मोठा निर्णय
Mumbai Airport Flight Relocation Stop : तुम्ही जर परदेश प्रवासाची योजना आखत असाल किंवा प्रयोजन केलं असेल आणि मुंबई विमानतळावरुन प्रवास करणार असाल. तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. सध्या मुंबई विमानतळावरुन 200 हून अधिक आंतरराष्ट्रीय विमानं नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण या निर्णयबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. ( Mumbai Airport Flight Relocation Stop ) 

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला United Breweriesचा मोठा हातभार! ₹4200 कोटींचा कर महसूल आणि स्थानिक खरेदीला गती

मुंबई विमानतळावरून २६५ आंतरराष्ट्रीय विमाने नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित करण्याचा निर्णय पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हे स्थलांतर २५ ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन होते. यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की, आंतरराष्ट्रीय विमाने मुंबईहून नवी मुंबईला स्थलांतरित करण्याचं नेमकं काय कारण आहे? नेमकी काय आहे परिस्थिती?

नवीन प्लॅन बनणार?

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने MoCA मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड MIAL ला एअरलाइन्स आणि इतर संबंधित घटकांसोबत एक नवीन योजना तयार करण्यास सांगितली आहे. आणि एकमत झाल्यानंतरच ही योजना पुढे पाठवली जाईल. याचा अर्थ असा की, मुंबई विमानतळावरून नवी मुंबईला विमानसेवा स्थलांतरित करण्याचा कोणताही निर्णय एकमत झाल्यानंतरच घेतला जाईल.

प्रवाशांनी काय लक्षात घ्यावं?

मुंबई विमानतळावरून २६५ आंतरराष्ट्रीय विमानसेवा नवी मुंबईला स्थलांतरित करण्याची योजना पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे, जर तुम्ही मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर कोणतीही अडचण टाळण्यासाठी तुम्ही एअरलाइन्सकडून मिळणाऱ्या सर्व अद्ययावत माहितीकडे लक्ष द्यावे. नवीन योजना अंतिम झाल्यानंतरच विमानसेवा स्थलांतरित करण्यासंदर्भात पुढील माहिती समोर येऊ शकते.

या स्थलांतरामागे काय कारण ?

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये पुनर्विकासाचे काम होणार आहे आणि टर्मिनल-२ मधील वाढती गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा नवी मुंबईला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु आता या योजनेबाबत नागरी हवाई वाहतूक मंत्रालय MoCA ने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड MIAL ला आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थलांतरित करण्याची योजना पुढे नेण्यापासून थांबवले आहे.

कर्जदारांना झटका पण गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले! Repo Rate वाढल्याने Bank वाढवणार व्याजदर; FD वर मिळणार अधिक रिटर्न

Web Title: Govt stops relocation of 265 international flights from mumbai airport marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Flights
  • mumbai airport
  • navi Mumbai Airport

संबंधित बातम्या

New Mumbai : नवी मुंबई विमानतळावरील ‘या’ सुविधेत वाढ, प्रवाशांना होणार फायदा
1

New Mumbai : नवी मुंबई विमानतळावरील ‘या’ सुविधेत वाढ, प्रवाशांना होणार फायदा

प्रवाशांनो सतर्क राहा! 25 ऑक्टोबरपासून Mumbai Airport वरून 265 उड्डाणे रद्द; नेमकं कारण काय?
2

प्रवाशांनो सतर्क राहा! 25 ऑक्टोबरपासून Mumbai Airport वरून 265 उड्डाणे रद्द; नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.