Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GST Councilचा व्यापाऱ्यांना मोठा दिलासा; अधिकाऱ्यांचे अटकेचे अधिकार रद्द, सामान्य दंडही घटला

GST Council : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत व्यापारी आणि उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जीएसटी कायद्याचे पालन सुलभ करण्यासोबतच कायदेशीर प्रक्रिया अधिक सोपी करण्याच्या दृष्टीने कौन्सिलने अनेक बदलांना मंजुरी दिली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 08, 2026 | 08:56 PM
GST Councilचा व्यापाऱ्यांना मोठा दिलासा; अधिकाऱ्यांचे अटकेचे अधिकार रद्द, सामान्य दंडही घटला

GST Councilचा व्यापाऱ्यांना मोठा दिलासा; अधिकाऱ्यांचे अटकेचे अधिकार रद्द, सामान्य दंडही घटला

Follow Us
Follow Us:
  • खटला भरण्याची मर्यादा 5 कोटींवर
  • सामान्य दंड 25 हजारांवरून 10 हजारांवर
  • GST रिफंडही लवकर मिळणार
 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या 57व्या जीएसटी कौन्सिलच्या (GST Council) बैठकीत व्यापारी आणि उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जीएसटी कायद्याचे पालन सुलभ करण्यासोबतच कायदेशीर प्रक्रिया अधिक सोपी करण्याच्या दृष्टीने कौन्सिलने अनेक बदलांना मंजुरी दिली आहे.

जीएसटी कायद्यांतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटकेचे अधिकार रद्द करण्याचा निर्णय या बैठकीतील महत्त्वाचा निर्णय ठरला. यामुळे करदाते आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

खटला भरण्याची मर्यादा 5 कोटींवर

जीएसटी उल्लंघनाच्या प्रकरणात थेट खटला भरण्याची मर्यादा 1 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपये करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यांसाठी असलेली किमान शिक्षेची तरतूद हटवण्यात आली असून, दंड किंवा शिक्षेचे स्वरूप न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे.

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही

सामान्य दंड 25 हजारांवरून 10 हजारांवर

छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देताना जीएसटी कौन्सिलने सामान्य दंडाच्या रकमेतही कपात केली आहे. ज्या उल्लंघनांसाठी स्वतंत्र दंडाची तरतूद नव्हती, अशा प्रकरणांमध्ये पूर्वी 25 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात होता. आता ही मर्यादा 10 हजार रुपये करण्यात आली आहे.

GST रिफंडही लवकर मिळणार

व्यवसायांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे जीएसटी रिफंड मंजूर करण्याची मुदत कमी करण्यात आली आहे. ही मुदत 15 दिवसांवरून 10 दिवसांवर आणण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांचा अडकलेला निधी तुलनेने लवकर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात

करदात्यांना व्याज आणि प्रमाणबद्ध दंड

वेळेवर रिटर्न दाखल न करणाऱ्या किंवा कर भरण्यास विलंब करणाऱ्या करदात्यांकडून कराची वसुली केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये लागू नियमांनुसार व्याज आणि प्रमाणबद्ध दंड आकारला जाऊ शकतो. मात्र, केवळ कर भरण्यास विलंब झाला म्हणून कठोर किंवा जाचक कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

GST दरांमध्ये बदल नाही

या बैठकीत सध्या जीएसटीच्या करदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. करदरांशी संबंधित मुद्द्यांचा आढावा वर्षातून एकदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारचा भर करदरांपेक्षा करव्यवस्था अधिक सुलभ, पारदर्शक आणि फेसलेस करण्यावर असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.

Web Title: Gst council decisions arrest power removed penalty reduced rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 08:41 PM

Topics:  

  • Business Man
  • GST Council
  • Nirmala Sitaraman

संबंधित बातम्या

GST Council : सरकारचा मोठा प्लॅन; रिफंड 10 दिवसांत, नोंदणी प्रक्रिया होणार सोपी
1

GST Council : सरकारचा मोठा प्लॅन; रिफंड 10 दिवसांत, नोंदणी प्रक्रिया होणार सोपी

GST बाबत मोठा निर्णय लांबणीवर! Council Meeting ची तारीख पुन्हा बदलली; नेमकं काय आहे कारण?
2

GST बाबत मोठा निर्णय लांबणीवर! Council Meeting ची तारीख पुन्हा बदलली; नेमकं काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.