२०२५ हे वर्ष भारतीय उद्योगपतींसाठी खूप फायदेशीर ठरले. मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि सुनील मित्तल यांसारख्या दिग्गजांनी नवीन उंची गाठली आणि त्यांच्या एकूण संपत्तीत लक्षणीय वाढ केली.
भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम पुन्हा एकदा एक मजबूत शक्ती असल्याचे सिद्ध झाले आहे. गुंतवणूकदार थोडे सावध झाले आहेत, परंतु व्यवसाय मॉडेल्समध्ये नावीन्य आणणाऱ्या स्टार्टअप्सनी अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे.
Vi (व्ही) कंपनीने प्रीपेड ग्राहकांसाठी 'मोबाईल चोरी आणि नुकसान विमा' योजना सुरू केली आहे. टेलिकॉम क्षेत्रात प्रथमच आलेल्या या योजनेत, निवडक रिचार्ज पॅकसह ग्राहकांना ₹२५,००० पर्यंतचे विमा संरक्षण मिळेल.
KSH इंटरनॅशनल च्या ७१० कोटी रुपयांच्या IPO चा प्राईस बँड ₹३६५ ते ₹३८४ निश्चित. १६ डिसेंबरला उघडणाऱ्या या IPO मधून मिळालेला निधी कर्ज फेडण्यासाठी आणि चाकन व सुपा येथील प्लांटसाठी…
जेएनपीए येथील पीएसए टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनासह महाराष्ट्राला सर्वाधिक बंदर क्षमता असलेले राज्य बनवल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.
Next Gen GST: कमी करांमुळे लोकांच्या खिशात जास्त पैसे येतील, ज्यामुळे वापर आणि अर्थव्यवस्था दोन्ही वाढतील. तसेच, नवीन रचनेमुळे कर दरांमध्ये स्थिरता येईल आणि इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) ब्लॉक होण्याची…
कोरोनाकाळात उद्भवलेल्या संकटात संधी पाहणाऱ्या नितीन वर्मा यांनी InstaAstro या ऑनलाईन ज्योतिष सेवा देणाऱ्या यशस्वी कंपनीची स्थापना केली. आज त्यांच्या या प्लॅटफॉर्मवर २२०० हून अधिक ज्योतिषी आणि १ कोटी ग्राहक…
जगातील यशस्वी उद्योजकांकडे काही सामान्य सवयी आढळतात ज्या त्यांना यशाच्या शिखरावर नेतात. शिस्त, शिकण्याची तयारी, निर्णयक्षमता आणि वेळ व्यवस्थापन हे त्यापैकी काही महत्त्वाचे गुण आहेत.
गौतम अडाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अडाणीला कोर्टाने नोटीस बजावले आहे. सरकारने अहमदाबाद कोर्टाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे. नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. नेमकं प्रकरण काय आहे बघुयात..
Alpine Housing Development ने तिसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे, विशेषतः महसूल आणि नफ्याच्या बाबतीत. स्टॉक कामगिरीमध्ये अजूनही सुधारणा होण्याची शक्यता आहे.
एपिगामियाचे सहसंस्थाक रोहन मिरचंदानी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 41 वर्षाचे होते. एपिगामिया या भारतातील प्रमुख ग्रीक योगर्ट ब्रॅंड चे रोहन हे 2023 मध्ये ते कार्यकारी अध्यक्ष झाले होते.
अर्जुन देशपांडे, एक 22 वर्षीय तरुण जो आज जेनेरिक आधार या स्टार्टअप कंपनीचा फाउंडर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)आहे. महाभारतातील अर्जुनाला आपण सगळेच ओळखतो पण आज या प्रगतशील भारतातील अर्जुनला…
रेंदाळ (ता.हातकणंगले) येथे बिरदेव नगरच्या माळावर गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एका तरुणाला मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी गाडी आडवी मारुन त्याच्याजवळ असलेली सुमारे पाच लाख रुपयांची चांदीची पिशवी लुटण्याची घटना…