Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या महागाईमध्ये आणखी एक झटका! ‘या’ बँकेने वाढवले व्याजदर, Home Loan पासून Car Loan महागले

RBI ने रेपो रेट स्थिर ठेवले असले तरीही मात्र देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेने, एचडीएफसीने, आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवले ​​आहेत. परिणामी, ग्राहकांना आता घर, कार किंवा वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. बँकेने आपला मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) ५-१० बेसिस पॉइंट्सने वाढवला

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 09, 2026 | 02:47 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

HDFC Bank Interest Rate: RBI ने रेपो रेट स्थिर ठेवले असले तरीही मात्र देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेने, एचडीएफसीने, आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवले ​​आहेत. परिणामी, ग्राहकांना आता घर, कार किंवा वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. बँकेने आपला मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) ५-१० बेसिस पॉइंट्सने वाढवला आहे. हे नवीन दर ८ जून २०२६ पासून लागू झाले आहेत. नेमका काय आहे दर? समजून घेऊयात.

उज्ज्वला योजनेच्या नियमांमध्ये बदल… LPG पुरवठ्याबाबत घेतलेल्या निर्णयांचा ग्राहकांवर काय होणार परिणाम?

कोणावर होणार परिणाम?

निर्णयाचा परिणाम अशा ग्राहकांवर होईल ज्यांची घर, कार किंवा वैयक्तिक कर्जे एमसीएलआरशी जोडलेली आहेत. या ग्राहकांना एकतर ईएमआयमध्ये वाढ किंवा कर्ज परतफेडीच्या कालावधीत वाढ अनुभवावी लागू शकते. RBI ने आपल्या पतधोरण निवेदनात रेपो दर ५.२५% वर अपरिवर्तित ठेवल्यानंतर एचडीएफसी बँकेने हा निर्णय घेतला. या निर्णयाचा रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराशी जोडलेल्या कर्जांवर परिणाम होणार नाही.

HDFC बँकेचे नवीन MCLR व्याजदर

बँकेचा एमसीएलआर आता विविध कालावधीसाठी ८.०५% वरून ८.६५% पर्यंत वाढला आहे.

ओव्हरनाइट – ८.०५% वरून ८.१०%.
३-महिन्यांचा एमसीएलआर – आता ८.२०%.
६-महिन्यांचा एमसीएलआर – ८.३५% पर्यंत वाढला.
१-वर्षाचा एमसीएलआर – ८.३५% वरून ८.४०% पर्यंत वाढला.
२-वर्षांचा एमसीएलआर – ८.४५% वरून ८.५५% पर्यंत वाढला.
३-वर्षांचा एमसीएलआर – आता ८.६५%.

ग्राहकांवर होणारा परिणाम

जर तुमचे गृह कर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज MCLR शी जोडलेले असेल, तर पुढील रीसेट तारखेला तुमचा मासिक EMI आपोआप वाढेल किंवा कर्जाचा कालावधी वाढेल. जर तुमचे कर्ज बाह्य बेंचमार्कशी, म्हणजेच थेट RBI रेपो रेटशी जोडलेले असेल, तर या वाढीचा तुमच्यावर परिणाम होणार नाही.

पेट्रोल – डिझेलचे दर धडाधड कोसळणार… भारतासाठी आली Good News, जुलैनंतर असं काय घडू शकतं ?

Web Title: Hdfc bank hikes mclr interest rates home loan car loan costly see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • bank RBI
  • Business News
  • HDFC
  • HDFC Bank
  • HDFC Life
  • Home loan
  • Marathi News
  • RBI
  • RBI news
  • RBI Rule
  • Repo Rate

संबंधित बातम्या

RBI चा थेट निशाणा! ‘या’ 5 Financial Companies वर झाली मोठी कारवाई;  थेट 27 लाखांचा Penalty  भरण्याचे आदेश
1

RBI चा थेट निशाणा! ‘या’ 5 Financial Companies वर झाली मोठी कारवाई; थेट 27 लाखांचा Penalty भरण्याचे आदेश

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?
2

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
3

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
4

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.