Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किती पैशांमध्ये खेळत होता Jeffrey Epstein? जाणून घ्या त्याची संपत्तीचा ‘हा’ आकडा

Jeffery Epstein Files Release : नुकतेच जगातील सर्वात मोठे लैंगिक गुन्ह्याशी संबंधित जेफ्री एपस्टीनच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून संपूर्ण जगाला याने हादरवून टाकले आहे. अमेरिकेने हजारो दस्ताऐवज सार्वजनिक केली आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 20, 2025 | 03:30 PM
Jeffrey Epstein wealth

Jeffrey Epstein wealth

Follow Us
Close
Follow Us:
  • एपस्टीनची अंदाजे संपत्ती ५०० ते ६०० दशलक्ष डॉलर
  • लक्झरी रिअल इस्टेट, दोन प्रायव्हेट बेट अन्…
  • एपस्टिनच्या कोट्यांवधींच्या संपत्तीचे गुपित उघड
Jeffery Epstein News in Marathi : वॉशिंग्टन : नुकतेच अमेरिकेच्या न्याय विभागाने लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित आरोपी जेफ्री एपस्टीन प्रकरणाबाबत अनेक दस्ताऐवज सार्वजनिक केले आहेत. एपस्टीनवर महिला आणि अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याचा आणि त्यांना वेश्या व्यवसायात ओढल्याचा आरोप आहे. या प्रकरणाबाबत अनेक कागपत्रे खुली झाल्याने जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा असून जेफ्री एपस्टीनच्या संपत्तीबाबत आता गूढ निर्माण झाले आहे. एपस्टीन किती श्रीमंत होता, त्याची संपत्ती किती होती, स्त्रोत काय होता अशी सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.

फोटोनंतर व्हिडिओही व्हायरल; बेडरुम, बाथरुम अन्…, वाचा Jeffery Epstein च्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे

किती आहे जेफ्री एपस्टाईनती संपत्ती ?

जेफ्रीकडे ५०० ते ६०० दशलक्ष डॉलर्सची संपत्ती

मिळालेल्या माहितीनुसार, जेफ्रीच्या मृत्यूवेळी २०१९ मध्ये त्याची संपत्ती ही अंदाजे ५६० ते ६०० दशलक्ष डॉलर्स नेटवर्थ एवढी होती. जेफ्रीला अब्जाधीश म्हणून ओळखले जात असे, परंतु तो अब्जाधीश नव्हता. जेफ्री अत्यंत श्रीमंत होता पण त्याची संपत्ती ऑफशओअर ट्रस्ट, गुप्त गुंतवणूक अशा आर्थिक रचनांमध्ये लपवलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेफ्रीच्या संपत्तीचा मोठा भाग हा रिअल इस्टेटमध्ये गुंतवलेला आहे.

अमेरिकेती अब्जाधीश म्हणून जेफ्री एपस्टीनची ओळख 

न्यूयॉर्कच्या अप्पर इस्ट साइटवर ५० दशलक्ष पेक्षा अधिक किमतीचे अलिशान हवेली जेफ्रीकडे होती. तसेच फ्लोरिडा येथील पाम बीचवरही १२ दशलक्ष किमतीचे अलिशान मेंशन, तर न्यू मेक्सिकोमध्ये अंदाजे १७ दशलक्ष किमतीचे रॅंच जेफ्री एपस्टीनच्या मालकीचे होते. या सर्व प्रायव्हेट मालमत्तांमुळे त्याला अमेरिकेत अब्जाधीश म्हणून ओळखले जायचे.

दोन प्रायव्हेट आयलंड

या मालमत्तेशिवाय एपस्टिनकडे यूनायडेट स्टेट्सच्या व्हर्जिन आयलंडमध्ये दोन प्रायव्हेट आयलंड होते. लिंटिल सेंट जेम्स आणि ग्रेस सेंट जेम्स असे या आयलंड्सना नावे देण्यात आली होती. अमेरिकेच्या ओव्हसाइट क्रॉंग्रसने या बेटांवरच एपस्टीनच्या लैंगिक गुन्ह्यांसंबंधीचे प्रकार घडले असल्याचा दावा केला आहे.  दरम्यान २०२३ मध्ये ही दोन्ही बेटे ६० लाख दशलक्ष डॉलर्सला कायदेशीरपणे विकण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडीतांशी सेटलमेंटससाठी आणि माहिती गुपित ठेवण्यासाठी ही रक्कम वापरली गेली. एपस्टीनच्या फाईल्सनुसार, त्याच्याकडे ३८० दशलक्ष रोख रक्कम आणि गुंतवणूकीचा साठा होता. सध्या जेफ्रीकडे एवढी संपत्ती कुठून आली, त्याचा कोणताही व्यवसाय नसताना त्याने एवढी गुंतवणूक कशी केली हे प्रश्न आजही गूढ आहेत. अनेकदा याचा संबंध लेक्सी वेक्सनर आणि लिओन ब्लॅक यांसारख्या उद्योजकांशी जोडला जातो.

Jeffrey Epstein Files : एपस्टाईन फाइल्समुळे पुन्हा खळबळ ; सेलिब्रिटींच्या संबंधाची नवी यादी समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: जेफ्री एपस्टीन किती संपत्तीचा मालक होता?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, जेफ्री एपस्टीनकडे २०१९ मध्ये मृत्यूवेळी ५६० ते ६०० दशलक्ष डॉलर्स नेटवर्थ होते.

  • Que: एपस्टीनने संपत्ती कुठे गुुंतवली होती?

    Ans: एपस्टीनने त्याची संपत्ती न्यूयॉर्क, न्यू मेक्सिको, फ्लोरिडा, व्हर्जिन आयलंड्समध्ये गुंतवली होती.

  • Que: जेफ्री एपस्टीनने संपत्ती कोणत्या पद्धतीने गुंतवली होती?

    Ans: जेफ्री अत्यंत श्रीमंत होता पण त्याची संपत्ती ऑफशओअर ट्रस्ट, गुप्त गुंतवणूक अशा आर्थिक रचनांमध्ये लपवलेली होती.

Web Title: How much money did jeffrey epstein deal with know the shocking figure of his net worth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • America
  • Business News

संबंधित बातम्या

Womens Economic Empowerment: पेनीअरबायचा डिजिटल नारी उपक्रम, ग्रामीण भागामधील ५० हजार महिला उद्योजिकांचा सहभाग 
1

Womens Economic Empowerment: पेनीअरबायचा डिजिटल नारी उपक्रम, ग्रामीण भागामधील ५० हजार महिला उद्योजिकांचा सहभाग 

EPFO ने बदलले नियम, नोकरी बदलणे आणि न्यूनतम विम्यावर केले मोठे बदल; कर्मचाऱ्यांवर होणार थेट परिणाम
2

EPFO ने बदलले नियम, नोकरी बदलणे आणि न्यूनतम विम्यावर केले मोठे बदल; कर्मचाऱ्यांवर होणार थेट परिणाम

Jeffrey Epstein: जगातील सर्वात मोठे स्कँडल! पण ट्रम्पसाठी फाईल्समध्ये दस्तऐवजांची फेरबदल कूटनीती; ‘अनेक’ नावे गुलदस्त्यात
3

Jeffrey Epstein: जगातील सर्वात मोठे स्कँडल! पण ट्रम्पसाठी फाईल्समध्ये दस्तऐवजांची फेरबदल कूटनीती; ‘अनेक’ नावे गुलदस्त्यात

फोटोनंतर व्हिडिओही व्हायरल; बेडरुम, बाथरुम अन्…,  वाचा Jeffery Epstein च्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
4

फोटोनंतर व्हिडिओही व्हायरल; बेडरुम, बाथरुम अन्…, वाचा Jeffery Epstein च्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.