Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Earn Money Selling Old Clothes Online : जुने कपडे फेकून देण्याऐवजी विकून करा कमाई! ऑनलाइन कुठे, कसे विकायचे? जाणून घ्या ट्रिक्स

Earn Money Selling Old Clothes Online : कपाटात पडून राहिलेले किंवा न वापरलेले जुने कपडे आता फेकून देण्याऐवजी किंवा घरात साचवून ठेवण्याऐवजी तुम्ही ऑनलाइन विकून चांगली कमाई करू शकता. भारतात OLX, फ्री मार्केट, इन्स्टाग्राम थ्रिफ्ट पेजेस आणि विविध रीसेल अॅप्सच्या माध्यमातून जुन्या कपड्यांची विक्री करणे अत्यंत सोपे झाले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 15, 2026 | 05:15 PM
जुने कपडे फेकून देण्याऐवजी विकून करा कमाई! ( सौजन्य - Chatgpt )

जुने कपडे फेकून देण्याऐवजी विकून करा कमाई! ( सौजन्य - Chatgpt )

Follow Us
Follow Us:
  • जुने कपडे फेकून देण्याऐवजी विकून करा कमाई!
  • ऑनलाइन कुठे, कसे विकायचे?
  • जाणून घ्या ट्रिक्स
Earn Money Selling Old Clothes Online : कपाटात कपडे इतके भरलेले असतात पण तरीही आपण हेच म्हणत असतो ‘माझ्याकडे कपडेच नाही’. पण हे इतके कपाट भरुन कपडे करायचे तरी काय? कारण ते फार जुनेही झालेले नसतात किंवा ते फेकून पण द्यावे वाटत नाहीत. याच तुमच्य प्रश्नाचं दमदार उत्तर आहे ते म्हणजे थेट विकून टाक! त्याचे पैसेही चांगले मिळतील. अगदी खरं तुम्ही तुमचे जुने कपडे विकू शकता. नेमकं काय करायला हवं त्यासाठी आणि काय पर्याय आहेत सविस्तर जाणून घेऊयात. ( Earn Money Selling Old Clothes Online ) 

आजकाल जुने कपडे विकणे अधिकाधिक सामान्य होत आहे. विशेष गोष्ट म्हणजे, तुम्हाला बाजारात जाण्याचीही गरज नाही. तुम्ही तुमच्या घरात आरामात बसून तुमचे जुने कपडे ऑनलाइन विकू शकता.

सांगता काय? RBI ची गुंतवणूकदारांसाठी भन्नाट सुविधा! FD, Share अन् Mutual Fund एकाच ठिकाणी Track होणार

ऑनलाईन जुने कपडे विकण्याचे कोणते पर्याय?

तुमच्याकडे चांगल्या स्थितीत असलेले जुने कपडे असल्यास, ते विकण्यासाठी अनेक ऑनलाइन पर्याय उपलब्ध आहेत. OLX वर, तुम्ही तुमच्या कपड्यांचे फोटो अपलोड करून जाहिरात तयार करू शकता. तुम्हाला कपड्यांची किंमत, साईज, ब्रँड आणि स्थिती नमूद करावी लागेल. त्यानंतर इच्छुक खरेदीदार तुमच्याशी संपर्क साधू शकतात. तुम्ही फेसबुक मार्केटप्लेसवरही जुने कपडे विकू शकता. जवळपासच्या लोकांनाही तुमचे कपडे खरेदी करण्यात रस असू शकतो. काही शहरांमध्ये, वापरलेले कपडे खरेदी-विक्री करण्यासाठी समर्पित स्थानिक ऑनलाइन ग्रुप्स आहेत. हे लक्षात ठेवा की कपडे विकण्याचे नियम प्रत्येक प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे असू शकतात.

कपडे विकण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष्य द्या

पहिली गोष्टी म्हणजे कपडे पूर्णपणे धुऊन स्वच्छ करा. रंग आणि डिझाइन स्पष्टपणे दिसतील असे फोटो काढा. पोस्टमध्ये योग्य साईज, मुदतची तारीख आणि कपड्यांवरील कोणतेही डाग किंवा दोष यांचा उल्लेख करा. यामुळे खरेदीदाराचा विश्वास वाढतो आणि त्यांना ती गोष्ट आवडली तर ते स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचतात.

जुने कपडे कितीला विकले जाऊ शकतात?

जुन्या कपड्यांची किंमत त्यांची स्थिती, ब्रँड, डिझाइन आणि मागणी यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, चांगल्या स्थितीत असलेले जीन्स, जॅकेट्स, साड्या किंवा ब्रँडेड ड्रेसेस सामान्य कपड्यांपेक्षा जास्त किंमत मिळवून देऊ शकतात. कपड्यांच्या सध्याच्या स्थितीनुसार योग्य किंमत ठरवा. सुरुवातीला थोडी कमी किंमत ठेवल्याने तुम्हाला खरेदीदार मिळण्याची शक्यता वाढू शकते.

फसवणूकीपासून अलर्ट

ऑनलाइन कपड्यांची विक्री करताना, तुमचा OTP, बँकिंग पासवर्ड किंवा UPI पिन कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सांगू नका. पैसे मिळवण्यासाठी UPI पिन टाकण्याची गरज नाही. तसेच कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करणे टाळा. अशाप्रकारे, कपाटात दीर्घकाळ ठेवलेले जुने कपडे तुमच्यासाठी पैसे कमवण्याचं साधन बनू शकतात. तुम्हाला फक्त योग्य पर्याय निवडायचा आहे.

Property Inheritance Rules : कायदेशीर वारसाहक्काने मिळणारी संपत्ती कशी करावी हस्तांतरित? जाणून घ्या कायदेशीर प्रक्रिया

Web Title: How to sell old clothes online apps and tips marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Clothes GST
  • MONEY
  • online

संबंधित बातम्या

ठरलं तर ! Vasai-Virar Mayor Marathon ची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी रंगणार स्पर्धा
1

ठरलं तर ! Vasai-Virar Mayor Marathon ची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी रंगणार स्पर्धा

Money Management Tips : ‘इतका खर्च का करतोस?’ पती-पत्नीमध्ये पैशांवरुन भांडण? हे ४ सोपे नियम वाढवतील बचत
2

Money Management Tips : ‘इतका खर्च का करतोस?’ पती-पत्नीमध्ये पैशांवरुन भांडण? हे ४ सोपे नियम वाढवतील बचत

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा
3

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.