Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: शेअर बाजाराची सुरुवात मंदावणार, आज पुन्हा घसरण होण्याची शक्यता!

Stock Market Update: गेल्या सलग तीन सत्रांपासून भारतीय शेअर बाजार तोट्यात आहे. सोमवारी देखील शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने होण्याची शक्यता होती. गेल्या तीन सत्रांमध्ये सेन्सेक्स १,८३६ अंकांनी किंवा २.२ टक्क्यांनी घसरला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 29, 2025 | 09:06 AM
Share Market Today: शेअर बाजाराची सुरुवात मंदावणार, आज पुन्हा घसरण होण्याची शक्यता!

Share Market Today: शेअर बाजाराची सुरुवात मंदावणार, आज पुन्हा घसरण होण्याची शक्यता!

Follow Us
Close
Follow Us:

२९ जुलै रोजी आज शेअर बाजाराची सुरुवात मंदावण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे आज मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,६७२ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ३८ अंकांनी कमी होता.

Price Dropped: Samsung Galaxy S25 Ultra 5G वर मिळतंय मोठं डिस्काऊंट! 25 हजार रुपयांनी कमी झाली किंमत, असा घ्या ऑफर्सचा फायदा

२८ जुलै रोजी सोमवारी, देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. बेंचमार्क निफ्टी ५० २४,७०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स ५७२.०७ अंकांनी म्हणजेच ०.७०% ने घसरून ८०,८ ९ १.०२ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १५६.१० अंकांनी म्हणजेच ०.६३% ने घसरून २४,६८०.९० वर बंद झाला. २८ जुलै रोजी निफ्टी ५० निर्देशांक ०.६३% घसरला आणि सलग तिसऱ्या सत्रात मंदीचा कॅन्डलस्टिक निर्माण झाला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ४४४.०० अंकांनी किंवा ०.७९% ने घसरून ५६,०८४.९० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – istockphoto)

MOFSL च्या वेल्थ मॅनेजमेंटच्या डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स प्रमुख चंदन टपारिया यांनी आज गुंतवणूकदारांना पिरामल एंटरप्रायझेस , यूपीएल आणि अंबर एंटरप्रायझेस इंडियाचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार एल अँड टी, एनटीपीसी, वरुण बेव्हरेजेस, एशियन पेंट्स, जीएमआर एअरपोर्ट्स, इंडसइंड बँक, माझागाव डॉक, अदानी टोटल गॅस, गेल, वॉरी एनर्जीज, केईसी इंटरनॅशनल, रेलटेल कॉर्पोरेशन, गो डिजीट, ओएनजीसी, या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली,
एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी आज १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी चार इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये मॅकलिओड रसेल इंडिया, सेंट्रम कॅपिटल, जीएमआर एअरपोर्ट्स, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस आणि एसपीआयसी यांचा समावेश आहे.

Tech Tips: तुमचं नाव आणि फोटो वापरून कोणी दुसरच चालवतंय Instagram Account? ताबडतोब करा हे काम

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना जगसनपाल फार्मास्युटिकल्स , स्टरलाइट टेक्नॉलॉजीज , कार्ट्रेड टेक , विजया डायग्नोस्टिक सेंटर आणि अद्वैत एनर्जी ट्रान्झिशन्स या पाच ब्रेकआउट स्टॉकची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. एनटीपीसी, एल अँड टी , एशियन पेंट्स, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, बँक ऑफ इंडिया, वरुण बेव्हरेजेस, दीपक फर्टिलायझर्स, दिलीप बिल्डकॉन आणि ब्लू डार्ट यासारख्या किमान २१ कंपन्यांनी आज २९ जुलै (मंगळवार) उत्पन्न अहवाल जाहीर केले आहेत.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today 29 july 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 09:06 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

किरकोळ बाजार तेजीत, GST कपातीनंतर सणासुदीच्या खरेदीत झपाट्याने वाढ
1

किरकोळ बाजार तेजीत, GST कपातीनंतर सणासुदीच्या खरेदीत झपाट्याने वाढ

Corporate Actions: या आठवड्यात गुंतवणूकदारांना स्टॉक स्प्लिट, बोनस आणि लाभांशाची तिहेरी भेट
2

Corporate Actions: या आठवड्यात गुंतवणूकदारांना स्टॉक स्प्लिट, बोनस आणि लाभांशाची तिहेरी भेट

गुंतवणूकदारांना मोठा धक्का! रिलायन्स, टीसीएस आणि इन्फोसिससह टॉप 10 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण
3

गुंतवणूकदारांना मोठा धक्का! रिलायन्स, टीसीएस आणि इन्फोसिससह टॉप 10 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण

WeWork India चा IPO 3 ऑक्टोबरपासून सब्सक्रिप्शनसाठी खुला; कंपनी 3000 कोटी रुपये उभारणार
4

WeWork India चा IPO 3 ऑक्टोबरपासून सब्सक्रिप्शनसाठी खुला; कंपनी 3000 कोटी रुपये उभारणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.