Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Global Job Crisis 2025: एआयमुळे HP ची मोठी नोकर कपात! 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात  

एआयमुळे HP कंपनीने मोठी घोषणा केली आहे. एचपी कंपनीने विक्री टीममधील बऱ्याच कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला असून 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात असल्याचे वृत्त समोर आले आहे. जाणून घेऊया सविस्तर.. 

  • By Priti Hingane
Updated On: Nov 26, 2025 | 10:24 AM
एआयमुळे HP ची मोठी नोकर कपात! 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात

एआयमुळे HP ची मोठी नोकर कपात! 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात

Follow Us
Close
Follow Us:
  • एआयमुळे HP कडून 6,000 नोकर कपात
  •  एचपीच्या शेअर्सही 5.5% घसरले
  • या निर्णयाचा भारतीय कर्मचाऱ्यांवरही परिणाम
Global Job Crisis 2025: सध्या अनेक कंपन्यामधून नोकर कपातीचे संकट गडद होत असल्याचे दिसत आहे. वेगाने वाढणारे तंत्रज्ञान आणि त्याच्या सर्वाधिक परिणाम कर्मचाऱ्यांवर होताना दिसून येत आहे. तसेच, जलद काम, अचूक आणि स्वस्त करण्यासाठी कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करत आहेत. पण यामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अलीकडेच अमेरिकन कंपनीने मोठ्या प्रमाणात लेऑफ जाहीर केला असून यामुळे अनेकांच्या नोकरीवर लेऑफचे सावट आहे.

 2028 पर्यंत अमेरिकन संगणक कंपनी एचपी इंक. ने 4,000 ते 6000 कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने एआय प्रणालींचा वापरामुळे काम जलद आणि सुधारित होत असल्याचे मुख्य कारण दिले आहे. एचपी कंपनीच्या नोकरदार वर्गाच्या १० टक्के आहे.  मिळालेल्या माहितीनुसार एचपी आता पूर्णपणे स्वत:ला एआय-बेस्ड करून घेण्याच्या तयारीत आहे. या नोकर कपातीमुळे तीन वर्षांत तब्बल 1 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 8,3000 कोटी रुपयांची बचत होईल असे कंपनीचे म्हणणे आहे.

हेही वाचा : भारती Airtel मध्ये 3.5 कोटी शेअर्सची विक्री, स्टॉक्समध्ये 2% घसरण; वाचा आजचे Stock Market

या कॉस्ट-कटिंगमागचे कंपनीचा खर्च कमी करणे, कामकाज जलद आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून गती देणे हा प्रमुख उद्दिष्ट असल्याचे कंपनीने म्हटले. ग्राहकांना समाधान मिळाल्याने कंपनीची एकूण उत्पादकता वाढेल.

एचपी च्या विकल्या जाणाऱ्या 30 टक्क्यांहून अधिक नवीन संगणक एआय-सक्षम असल्याने ग्राहकांची पसंती मिळाली आहे. कंपनीने चौथ्या तिमाहीत  $14.64 अब्जचे उत्पन्न कमावले. तर ते अधिक होते. परंतु या बातमीनंतर एचपीचे शेअर्स 5.5% मध्ये घसरण झाली.

हेही वाचा : Secure Investment Plan: GRP गुंतवणुकीचा सुवर्णकाळ! GRP का आहे सर्वात स्मार्ट गुंतवणूक?

एचपीची भारतात सुद्धा अनेक ठिकाणी केंद्रे आहेत. बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, नोएडा व इतर ठिकाणी भारतीय हजारो लोक काम करत असल्याने कंपनीच्या या निर्णयामुळे कामगार वर्ग चिंतेत आहे. अमेरिकेमध्ये घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम भारतात नोकरी करणाऱ्यांवरही होण्याची शक्यता आहे. मात्र, या एआय नवीन नोकऱ्या सुद्धा निर्माण होणार असून एआय अभियंते, डेटा सायंटिस्ट आणि मशीन लर्निंग तज्ञांचे पगार 15-20 लाख रुपयांपासून ते 50-60 लाख रुपयांपर्यंत असू शकतात. एचपीच्या या निर्णयामुळे पुढे बाजारपेठत के उलथापालथ होते, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

Web Title: Hps major job cuts due to ai 6000 employees in job crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 10:24 AM

Topics:  

  • America
  • Business News

संबंधित बातम्या

भारती Airtel मध्ये 3.5 कोटी शेअर्सची विक्री, स्टॉक्समध्ये 2% घसरण; वाचा आजचे Stock Market
1

भारती Airtel मध्ये 3.5 कोटी शेअर्सची विक्री, स्टॉक्समध्ये 2% घसरण; वाचा आजचे Stock Market

Secure Investment Plan: GRP गुंतवणुकीचा सुवर्णकाळ! GRP का आहे सर्वात स्मार्ट गुंतवणूक?
2

Secure Investment Plan: GRP गुंतवणुकीचा सुवर्णकाळ! GRP का आहे सर्वात स्मार्ट गुंतवणूक?

खवय्यांनो लक्ष द्या! Zomato-Swiggy चे खाणे महागणार? नवा लेबर कोड ठरू शकतो दरवाढीचे कारण
3

खवय्यांनो लक्ष द्या! Zomato-Swiggy चे खाणे महागणार? नवा लेबर कोड ठरू शकतो दरवाढीचे कारण

MAPS Framework Business: भारतीय ब्रँड्सची ‘ग्लोबल’ भरारी! यशस्वी आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी महत्त्वाचे ‘MAPS’ फ्रेमवर्क
4

MAPS Framework Business: भारतीय ब्रँड्सची ‘ग्लोबल’ भरारी! यशस्वी आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी महत्त्वाचे ‘MAPS’ फ्रेमवर्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.