Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HSBC Mutual Fund: म्युच्युअल फंडचा ‘रेडहेक्स हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड’ लाँच; गुंतवणूकदारांसाठी खास संधी, २ जूनपासून NFO खुला

चएसबीसी म्युच्युअल फंडने आपला नवीन 'रेडहेक्स हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड' NFO लाँच केला आहे. २ जून ते १६ जून २०२६ दरम्यान चालणाऱ्या या योजनेत मिड-तिकीट गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची मोठी संधी आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 02, 2026 | 05:22 PM
म्युच्युअल फंडचा 'रेडहेक्स हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड' लाँच (Photo Credit- X)

म्युच्युअल फंडचा 'रेडहेक्स हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड' लाँच (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • म्युच्युअल फंडचा ‘रेडहेक्स हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड’ लाँच
  • गुंतवणूकदारांसाठी खास संधी
  • २ जूनपासून NFO खुला
एचएसबीसी म्युच्युअल फंडने रेडहेक्स हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड लाँच केला आहे. हे स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (एसआयएफ) धोरण आहे, जे नियमित परतावा आणि भांडवल वाढ शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे धोरण बाजारपेठेच्या विविध चक्रांमध्ये जोखीम-समायोजित परतावा मिळवण्यासाठी फिक्स्ड इन्कम, इक्विटी आर्बिट्रेज, आरईआईटी आणि इनविट (INVIT) युनिट्स अशा विविध मालमत्ता वर्गांमधील गुंतवणुकींना एकत्र करते. या न्यू फंड ऑफरचा (एनएफओ) कालावधी २ जून २०२६ ते १६ जून २०२६ पर्यंत खुला राहील.

पारंपारिक म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (पीएमएस) व अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स (एआयएफ) यांसारख्या मोठ्या गुंतवणुकीच्या उत्पादनांमधील तफावत दूर करण्यासाठी एसआयएफ संकल्पना सुरू करण्यात आली होती. रेडहेक्स हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड हा मध्यम स्वरूपाचा गुंतवणूक पर्याय प्रदान करतो, जो म्युच्युअल फंडांची नियामक पारदर्शकता आणि पोर्टफोलिओची स्थिरता यांना एकत्र करतो.

हे उत्पादन ‘मिड-तिकीट’ गुंतवणूकदारांसाठी (मध्यम आकाराची गुंतवणूक करणारे) अत्यंत योग्य आहे आणि यासाठी किमान अर्ज रक्कम १०,००,००० रूपये (तर एक्युरेडिटेड गुंतवणूकदारांसाठी १,००,००० रूपये) निश्चित करण्यात आली आहे.

Budget Planning : खर्चावर नियंत्रण ठेवा, भविष्य सुरक्षित करा, होम क्रेडिट इंडियाने दिल्या आर्थिक शिस्तीच्या टिप्स

बेंचमार्क: निफ्टी ५० हायब्रिड कॉम्पोझिट डेब्‍ट ५०:५० इंडेक्स

एचएसबीसी म्युच्युअल फंडाचे सीईओ कैलास कुलकर्णी म्हणाले, “आजचे गुंतवणूकदार अधिक जागरूक आहेत आणि त्यांना अद्वितीय उपायांची गरज आहे, जे व्यावसायिकपणे व्यवस्थापित असतील आणि बाजारपेठेच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये यशस्वीपणे मार्ग काढण्यासाठी तयार केलेले असतील. रेडहेक्स हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड व्यावहारिक सुवर्णमध्य म्हणून डिझाइन करण्‍यात आला आहे, जो गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांकडून अपेक्षित असलेली स्पष्टता प्रदान करतो, सोबत अशा उत्पादनाची अतिरिक्त स्थिरता देतो, जो कमी अस्थिर राहून उत्कृष्ट आणि कर-कार्यक्षम जोखीम-समायोजित परतावा देईल.”

एचएसबीसी म्युच्युअल फंडाचे फिक्स्ड इन्कमचे सीआयओ श्रीराम रामनाथन म्हणाले, “आमचा भर योग्य क्रेडिट निवड आणि जोखीम नियंत्रणावर आहे, ज्याचे उद्दिष्ट बाजारपेठेच्या सर्व चक्रांमध्ये कमी अस्थिरतेसह उच्च उत्पन्न क्षमता प्रदान करणे आहे. हा फंड मोजक्या आणि सुनियोजित पद्धतीने आरईआयटी आणि इनविट्स (INVITs) मध्ये देखील गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवतो, जे दोन्ही वेगाने वाढणारे मालमत्ता वर्ग आहेत.”

या फंडाच्या धोरणाचा बाजारपेठेतील चढ-उतारांना मर्यादित संवेदनशील राहून नियमित उत्पन्न मिळवून देणाऱ्या विविध मालमत्ता वर्गांमधील वैविध्यपूर्ण वाटपाद्वारे तुलनेने कमी अस्थिरतेसह प्रबळ उत्पन्न क्षमता प्रदान करण्‍याचा मनसुबा आहे. तसेच कर कार्यक्षमता आणि जोखीम-समायोजित परतावा वाढवण्‍याचे ध्‍येय आहे. इंटरव्हल इन्व्हेस्टमेंट फंड म्हणून संरचित असलेला हा फंड कोणत्याही कामकाजाच्या दिवशी सबस्क्रिप्शन (गुंतवणूक) करण्याची सुविधा देतो आणि साप्ताहिक रिडेम्प्शन (पैसे काढण्याची) सुविधा ऑफर करतो. या सर्वांच्या पाठीशी प्रबळ जोखीम व्यवस्थापन आहे, जे अस्थिरता कमी करण्यात मदत करण्यासाठी दृढ धोरण-स्तरीय जोखीम नियंत्रणांसह सक्रिय पोर्टफोलिओ व्यवस्थापनाचे संयोजन करते.

Shriram Finance: ‘श्रीराम फायनान्स’ आता ‘पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन’चे मुख्य प्रायोजक; तळागाळातील खेळाडूंना मिळणार बळ

Web Title: Hsbc mutual fund launch of the redhex hybrid long short fund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • Business News
  • HSBC
  • Mutual Fund

संबंधित बातम्या

Income Tax Return 2026 : कर शून्य असला तरी ITR भरावा लागतो का? कलम 87A चा नवा नियम जाणून घ्या…
1

Income Tax Return 2026 : कर शून्य असला तरी ITR भरावा लागतो का? कलम 87A चा नवा नियम जाणून घ्या…

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?
2

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?

Crude Oil Prices Today: तेल बाजारात मोठा यू-टर्न! तेलाच्या किमतींची उसळी अखेर थांबली
3

Crude Oil Prices Today: तेल बाजारात मोठा यू-टर्न! तेलाच्या किमतींची उसळी अखेर थांबली

SBI Funds: गुंतवणूकदारांची चांदी! बाजारात ‘या’ Funds Management ची एन्ट्री, 7% प्रीमियमसह NSE वर लिस्टिंग
4

SBI Funds: गुंतवणूकदारांची चांदी! बाजारात ‘या’ Funds Management ची एन्ट्री, 7% प्रीमियमसह NSE वर लिस्टिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.