Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hybrid Home Loan : होम लोनचा हप्ता वाढण्याची भीती? हायब्रिड होम लोनचा पर्याय ठरेल फायदेशीर; वाचतील लाखो रुपये

Hybrid Home Loan : होम लोन घेताना व्याजदर वाढल्यास EMI वाढण्याची भीती प्रत्येक घर खरेदीदाराला असते. या समस्येवर मात करण्यासाठी 'हायब्रिड होम लोन' हा एक उत्तम पर्याय ठरतो. यामध्ये फिक्स्ड आणि फ्लोटिंग अशा दोन्ही प्रकारच्या व्याजदरांचा मेळ घातलेला असतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 11, 2026 | 05:57 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • होम लोनचा हप्ता वाढण्याची भीती?
  • हायब्रिड होम लोनचा पर्याय फायदेशीर
  • जाणून घ्या कसे वाचतील लाखो रुपये
Hybrid Home Loan : आजकाल घर खरेदी करण्यासाठी महत्त्वाचा पर्याय म्हणून पाहिलं जातं ते म्हणजे गृहकर्जाकडे. खरं तर हा गृहकर्ज घेणं सध्या सामान्य झालं आहे. मात्र, कर्ज घेतल्यानंतर अनेक वर्षे EMI भरावे लागतात. त्याचं ओझं असतं ते काही वेगळंच. पण या काळात व्याजदर जास्त असल्यास, EMI देखील जास्त बसू शकतो. अशा परिस्थितीत, हायब्रीड गृहकर्ज ( Hybrid Home Loan ) हा एक खूप चांगला आणि उत्तम पर्याय ठरु शकतो. जो निश्चित आणि बदलत्या व्याजदरांचे फायदे देतो. यामुळे तुमचे लाखो रुपये देखील वाचतात. नेमका काय आहे हा पर्याय ज्याने तुम्हाला पुरेपूर फायदे मिळेल. सविस्तर जाणून घेऊयात.

Sky Gold Q1 Results : स्काय गोल्ड अँड डायमंड्सची दमदार सुरुवात! पहिल्या तिमाहीत नफा 2.4 पटीने वाढला; महसूल 2012.8 कोटींवर

हायब्रीड गृहकर्जामध्ये, व्याजदर एका निश्चित कालावधीसाठी निश्चित राहतो. याचा अर्थ असा की, या कालावधीत बाजारातील व्याजदरात होणाऱ्या वाढीचा किंवा घटीचा तुमच्या EMI वर परिणाम होत नाही. यानंतर, कर्ज बदलत्या व्याजदरात रूपांतरित होते. म्हणजेच, ते काही काळ निश्चित दराने आणि नंतर बदलत्या दराने चालते.

Kotak Mahindra Bank ने सुरु केलं हायब्रीड कर्ज

कोटक महिंद्रा बँकेने हायब्रीड गृह कर्ज सुरू केले आहे. ग्राहक सुरुवातीला ३९, ५२ किंवा ६५ महिन्यांसाठी निश्चित व्याजदर निवडू शकतात. निश्चित कालावधीनंतर, कर्ज आपोआप फ्लोटिंग रेटमध्ये म्हणजे बदलत्या दरात रूपांतरित होते.
समजा, एका व्यक्तीने ७.६% व्याजदराने ₹१ कोटींचे २० वर्षांचे गृह कर्ज घेतले. त्याचा EMI अंदाजे ₹८१,०३० असेल. जर व्याजदर वाढून ८.६% झाला, तर EMI अंदाजे ₹८७,५०० होईल आणि ९.६% दराने EMI अंदाजे ₹९४,००० पर्यंत पोहोचेल.

1 कोटींच्या कर्जावर किती फायदा?

हायब्रीड गृह कर्जामध्ये, व्याजदर वाढला तरीही निश्चित कालावधीत EMI फिक्स राहील. बँकेच्या उदाहरणानुसार, जास्त व्याजदरात घेतलेल्या ₹१ कोटींच्या कर्जावर ग्राहक ₹३.४६ लाखांपर्यंत बचत करू शकतो.

याचे फायदे काय आहेत?

या कर्जाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की पहिल्या काही वर्षांसाठी EMI निश्चित असतो. यामुळे दर महिन्याचे बजेट करणे सोपे जाते. शिवाय, व्याजदर जास्त असला तरी, निश्चित कालावधीत EMI वर थेट परिणाम होत नाही.

यामुळे नुकसान काय होतं?

ठरलेल्या मुदतीदरम्यान व्याजदर कमी झाल्यास, ग्राहकाला त्या कमी व्याजदराचा लगेच फायदा होणार नाही. त्यामुळे, कर्ज घेण्यापूर्वी निश्चित मुदत, त्यानंतरचा व्याजदर आणि इतर अटी समजून घेणे महत्त्वाचे आहे.

पुल, क्रेन अन् उंच इमारती होणार अधिक दणकट! AM/NS India ने लाँच केल्या ‘स्ट्रक्ट्रोमॅक्स’, ‘वेल्डस्टार’ हेवी स्टील प्लेट्स

Web Title: Hybrid home loan explained fixed floating rate combination

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • Bank
  • bank accounts
  • Business News
  • emi
  • EMI Option
  • Home loan
  • Interest rate
  • Kotak Mahindra Bank
  • Marathi News

संबंधित बातम्या

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार
1

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा
2

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव
3

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद
4

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.