सणासुदीच्या खरेदी हंगामाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी शिक्षण आणि जनजागृतीद्वारे केलेले हे पहिले सहकार्य आहे. ऑनलाईन फसवणूक आणि घोटाळ्याबाबतल जनजागृती मोहीम आखण्यात आली आहे
ही कारवाई राज्य वस्तू व सेवा कर विभागामार्फत बनावट बीजक व खोट्या व्यवहारांद्वारे केली जाणारी करचोरी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या विशेष तपास मोहिमेअंतर्गत करण्यात आली.
हॅकर्स हे आधुनिक तंत्रज्ञानाचे दरोडेखोर आहेत जे सायबर गुन्ह्यांमध्ये तज्ज्ञ आहेत. हॅकर्सचे जाळे जगभर पसरलेले आहे. ते खूप हुशार मनाचे दरोडेखोर आहेत. फसव्या पद्धतीने डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती काढणे.
Crime News: गुंतवणुक केलेले पैसे परत मिळाले नसतील त्यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी केले आहे.
पॉंडेचेरी सायबर क्राईम पोलिसांनी क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगच्या नावाखाली देशभरात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना कोईम्बतूर अटक केली आहे. या प्रकरणी दोन प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रींचीही चौकशी केली जाणार आहे.
सध्या ऑनलाइन घोटाळ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. घोटाळेबाज फसवणुकीसाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. ऑनलाइन खरेदीकडे लोकांचा वाढता कल बघता, घोटाळेबाज ऑनलाइन ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत.
जादा परताव्याची योजना असलेल्या शेअर मार्केटची चर्चा सर्वत्र झाल्याने व गुंतविलेल्या मोठ्या रक्कमेवर लगेचच मोठा परतावा मिळतो याचा सर्वत्र गवगवा सुरू झाल्याने तालुक्यातील अनेक जनांनी या शेअर मार्केटमध्ये मोठ्या रक्कमेची…
काही दिवसांत त्यांच्या घरी ऑनलाईन नामांकित कंपनीकडून पार्सल आले. त्यांनी ते उघडून पाहिले असता त्यामध्ये त्यांना फाटक्या चपलांची जोडी आढळून आली. त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.
उत्तरप्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेमुळे अनेक जणांनी धडा घेतला आहे. WhatsApp वर अनोळखी नंबरवर नोकरीसाठी दस्तऐवज पाठवणे तरुणाच्या अंगाशी आले आहे. तरुणाला चक्क २५० कोटी रुपयांचा GST बिल आले आहे.
एका ग्राहकाने Amazon वरून 32 हजार रुपयांचे घड्याळ ऑर्डर केलं होतं. पण या ऑर्डरमध्ये डिलीवर करण्यात आलेलं घड्याळ जुनं असल्याचा दावा संबंधित ग्राहकाने केला. याबाबत त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केली…
स्नॅपडिल अॅपवरून पाचशे रुपयांचे कपडे ऑनलाईन मागविले. ते पसंत न पडल्याने परत करण्यासाठी कस्टमर केअरशी संपर्क केला. हीच संधी साधून अज्ञात आरोपीने त्यांच्या, त्यांची आई आणि बहिणीच्या खात्यातून 1 लाख…
एक अभिनेत्री ऑनलाईन कुरिअरच्या फसवणुकीला बळी पडली असून, तिची ५.७९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. फसवणूक करणाऱ्याने तिच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचा दावा केला आणि तिच्या तीन बँक…
आजच्या तांत्रिक युगात विविध अमिषाला बळी पडून नागरिकांची ऑनलाइन फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यात ऑनलाइन फसवणूक गुन्ह्याचा आलेख वाढतीवर आहे.
सायबर गुन्हेगाराने एका शिक्षिकेची 2 लाख 97 हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी शीतल ओबेरॉय (वय 47, रा. कडबी चौक) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
ऑनलाईन फसवणुकीत गेलेले 2 लाख 68 हजार 600 रुपये फिर्यादींना परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. सायबर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.