Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nalasopara Fire : देव तारी त्याला कोण मारी ! ११व्या मजल्यावर अग्नितांडव, मृत्यूशी केली यशस्वी झुंज

नालासोपारा पूर्वेकडील इम्पेरियल हाईट्स इमारतीला भीषण आग लागली. या भीषण आगीत अकराव्या मजल्यावर मृत्यूशी झुंज सुरू होती. संपूर्ण इमारत आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली होती.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 14, 2026 | 01:51 PM

Follow Us

देव तारी त्याला कोण मारी… नालासोपारा पूर्वेकडील इम्पेरियल हाईट्स इमारतीला लागलेल्या भीषण आगीत अकराव्या मजल्यावर मृत्यूशी झुंज सुरू होती. संपूर्ण इमारत आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली होती, तर रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नवरात्रीच्या उत्सवाचा आनंद सुरू असतानाच या आगीने एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला.

इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ११०३ मध्ये जयस्वाल कुटुंबातील चार जण जेवणानंतर विश्रांती घेत असताना अचानक आगीने दरवाजाच्या दिशेने रौद्ररूप धारण केले. बाहेर पडण्याचा मार्ग धोकादायक बनल्याने कुटुंबासमोर जीव वाचवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले.

Follow Us:

Web Title: Nalasopara building fire jaiswal family trapped on 11th floor as flames engulf imperial heights

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nalasopara
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Nalasopara News: इम्पेरियल हेरिटेज इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह
1

Nalasopara News: इम्पेरियल हेरिटेज इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश
2

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश

Mira Bhayandar: मिरा रोड-भाईंदर रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा? खासदार नरेश म्हस्केंनी मांडल्या ‘या’ ८ मागण्या
3

Mira Bhayandar: मिरा रोड-भाईंदर रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा? खासदार नरेश म्हस्केंनी मांडल्या ‘या’ ८ मागण्या

Exclusive Navarashtra-Navadurga: शाळेच्या चौकटीत न बसणाऱ्या मुलांसाठी उघडली प्रगतीची नवी दारं! ‘राशी पीओएस फाउंडेशन’ची कहाणी
4

Exclusive Navarashtra-Navadurga: शाळेच्या चौकटीत न बसणाऱ्या मुलांसाठी उघडली प्रगतीची नवी दारं! ‘राशी पीओएस फाउंडेशन’ची कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.