Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel तणावामध्ये कोण खरेदी करतंय भारताकडून रॉकेट लाँचर्स आणि मिसाईल? डिफेंस एक्सपोर्टमध्ये लक्षणीय वाढ

मार्केटमध्ये ग्लोबल लेवलवर शस्त्रास्त्र बाजारपेठांमध्ये भारताचा वाढता प्रभाव आणि पकड अधोरेकित करते आहे. त्यामुळे डिफेंस एक्सपोर्टमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. पण नेमकं कोण भारताकडून रॉकेट लाँचर्स आणि मिसाईल?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 05, 2026 | 04:19 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ग्लोबल लेवलवर शस्त्रास्त्र बाजारपेठांमध्ये भारताचा वाढता प्रभाव
  • भारतीय शस्त्रास्त्रांची जागतिक मागणी
  • नेमकं कोण भारताकडून रॉकेट लाँचर्स आणि मिसाईल करतंय खरेदी ?
India’s defence exports: आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये, भारताच्या संरक्षण निर्यातीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. मार्केटमध्ये ग्लोबल लेवलवर शस्त्रास्त्र बाजारपेठांमध्ये भारताचा वाढता प्रभाव आणि पकड अधोरेकित करते आहे. त्यामुळे डिफेंस एक्सपोर्टमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. पण नेमकं कोण भारताकडून रॉकेट लाँचर्स आणि मिसाईल करतंय खरेदी ?

संरक्षण मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, २०२५-२६ या वर्षात भारताची संरक्षण निर्यात प्रचंड वाढ झाली आहे. ही ३८,४२४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे जी आतापर्यंतची सर्वात मोठी पातळी आहे. हा आकडा २०१६-१७ मध्ये नोंदवल्या गेलेल्या १,५२२ कोटी रुपयांच्या तुलनेत सुमारे २५ पटीने वाढ झाली आहे. यावरून गेल्या एका दशकात या क्षेत्रात झालेला प्रचंड विस्तार स्पष्ट होत आहे.

Gratuity New Rule : आता 5 वर्षांची अट संपली; 1 वर्षाच्या नोकरीवरही मिळणार ग्रॅच्युटी, जाणून घ्या नवा नियम

भारतीय शस्त्रास्त्रांची जागतिक मागणी

काही किरकोळ चढ-उतार वगळता, निर्यातीचा हा कल सातत्याने वाढत्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येते. २०१८-१९ या आर्थिक वर्षात संरक्षण निर्यातीने प्रथमच १०,००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर, कोविड-१९ महामारीच्या काळात यात थोडीशी घट दिसून आली. पण त्यानंतर २०२१-२२ पासून निर्यातीत वेगाने वाढ झाली आहे. केवळ २०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीतच, निर्यातीचे प्रमाण २१,०८३ कोटी रुपयांवरून ३८,४२४ कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचा अंदाज आहे. यावरून हे स्पष्ट होते की, भारतात उत्पादित होणाऱ्या संरक्षण उपकरणे आणि प्रणालींना ग्लोबल लेवलवर मोठी मागणी आहे. सरकारने २०२९ पर्यंत संरक्षण निर्यात ५०,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित केला आहे.

भारत काय विकत आहे?

भारताची संरक्षण निर्यात आता केवळ किरकोळ सुट्या भागांपुरती मर्यादित राहिलेली नाही; तर तिची व्याप्ती आता लक्षणीयरीत्या विस्तारलेली आहे. भारत सध्या विविध प्रकारच्या वस्तूंची निर्यात करत आहे ज्यामध्ये तेजस फाइटर जेट पासून ते ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल, पिनाका मल्टी-बैरल रॉकेटलॉन्चर, रडार, बख्तरबंद वाहन, एंटी-ड्रोन सिस्टम, ध्रुव आणि ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर्स, आकाश एयर डिफेंस मिसाइल सिस्टम, बुलेटप्रूफ जॅकेट, आणि दारूगोळा यांचा समावेश आहे आणि या सर्वच वस्तूंना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

भारताकडून शस्त्रे कोण खरेदी करत आहे?

भारत सध्या १०० हून अधिक देशांना संरक्षण साहित्याचा पुरवठा करत आहे. या यादीत अमेरिका सध्या अव्वल स्थानी आहे; अमेरिका भारताकडून विमानांचे फ्यूलेज (fuselages), सब-सिस्टम (sub-systems) आणि सुटे भाग खरेदी करते. अमेरिकेनंतर, या यादीत फ्रान्स, आर्मेनिया, फिलिपिन्स, जर्मनी, इस्रायल, इंडोनेशिया आणि इजिप्त यांसारख्या इतर अनेक राष्ट्रांचाही समावेश आहे.

‘ना पारसी, ना मुंबईकर’; Tata Trust मध्ये समोर आला नवा वाद! वेणु श्रीनिवासन यांचा राजीनामा, नेमकं प्रकरण काय?

Web Title: India defense exports have reached an all time high in the financial year 2025 26 update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • covid -19
  • defence minister
  • Defence Ministery
  • Defence Sector

संबंधित बातम्या

भारतीय लष्कराची ताकद वाढणार! ५२,००० कोटींच्या संरक्षण खरेदीला राजनाथ सिंह यांच्याकडून मंजुरी; ‘आकाश तरंग’सह आधुनिक ड्रोन मिळणार
1

भारतीय लष्कराची ताकद वाढणार! ५२,००० कोटींच्या संरक्षण खरेदीला राजनाथ सिंह यांच्याकडून मंजुरी; ‘आकाश तरंग’सह आधुनिक ड्रोन मिळणार

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी
2

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.