Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India–France Partnership: मुंबईत भारत-फ्रान्स भेट; ३.२५ लाख कोटींच्या करारावर स्वाक्षरी

पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात मंगळवारी बैठक पार पडली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारत भेट घेतली. या चर्चेचा उद्देश भारत आणि फ्रान्समधील संबंध आणखी मजबूत होतील

  • By Priti Hingane
Updated On: Feb 18, 2026 | 07:24 PM
India–France Partnership: मुंबईत भारत-फ्रान्स भेट; ३.२५ लाख कोटींच्या करारावर स्वाक्षरी

India–France Partnership: मुंबईत भारत-फ्रान्स भेट; ३.२५ लाख कोटींच्या करारावर स्वाक्षरी

Follow Us
Close
Follow Us:

India–France Partnership: पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात मंगळवारी मुंबईतील लोकभवन येथे बैठक पार पडली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारत भेट घेतली. या चर्चेचा उद्देश भारत आणि फ्रान्समधील संबंध आणखी मजबूत करण्याचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत भारत आणि फ्रान्समध्ये ३.२५ लाख कोटी रुपयांचा मोठा संरक्षण करार करण्यात आला. यामुळे भारताचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा लष्करी करार ठरणार आहे.

या कराराअंतर्गत भारताला ११४ राफेल लढाऊ विमाने मिळणार आहेत. या बैठकीत संरक्षण, सागरी सहकार्य, इंडो-पॅसिफिक रणनीती, उदयोन्मुख तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. दोन्ही नेत्यांनी भारत-फ्रान्स इनोव्हेशन इयर २०२६ चे उद्घाटन केल्यानंतर दोन्ही देशांतील उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, संशोधन तज्ञ आणि नवनिर्मितीशी संबंधित लोकांना संबोधित केले.

Stock Market Today: भारती एअरटेल आणि इटरनलसह ‘या’ शेअर्सवर ठेवा आज तुमचे लक्ष! गुंतवणूक करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही आता आमच्या राजनैतिक भागीदारीचे लोक-ते-लोक भागीदारीत रूपांतर करत आहोत. संरक्षण, स्वच्छ ऊर्जा असो किंवा अवकाश, आम्ही आमच्या उद्योगांना जोडू. आम्ही आमचे विद्यार्थी आणि संशोधकांमधील देवाणघेवाण आणखी सुलभ करू यावर त्यांनी भर दिला

भारत आणि फ्रान्समधील राफेल करारातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकी २४ विमाने ‘सुपर राफेल’ असतील. या प्रगत जेट विमानांना एफ-५ आवृत्ती म्हटले जात आहे, जी फ्रान्सची कंपनी दसों एव्हिएशन बनवत आहे. सध्या भारतीय हवाई दलाकडे जी राफेल विमाने आहेत, ती एफ-३ प्रकारची आहेत आणि त्यांना ४.५ जनरेशनची लढाऊ विमाने मानले जाते. यात स्टेल्थ वैशिष्ट्ये आणि अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता देखील आहे. नवीन करारामध्ये मिळणारी बहुतेक जेट विमाने एफ-४ आवृत्तीची असतील, जी अधिक प्रगत प्रणाली आणि अद्ययावित तंत्रज्ञानासह येतील.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात घसरण सुरुच! आजचे दर पाहून ग्राहक झाले आनंदी, वाचा सविस्तर

द्विपक्षीय संबंधाबद्दल फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संबंधीय विशेषत, आणि विश्वास, पारदर्शकता आणि महत्त्वाकांक्षेवर आधारित आहेत. आज दोन्ही देशांनी या भागीदारीला विशेष धोरणात्मक भागीदारीचा दर्जा दिला आहे, ज्यामुळे त्याला नवीन महत्त्व प्राप्त झाले. गेल्या आठ वर्षांत, दोन्ही देशांनी विविध क्षेत्रात अनेक नवीन उपक्रम सुरू केले आहेत. असे मत व्यक्त केले.

Web Title: India france meet in mumbai agreement worth rs 325 lakh crore signed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • Defence Sector
  • India-France

संबंधित बातम्या

India-Russia Deal: अमेरिकेचा दबाव झुगारून भारताचा रशियाशी १० हजार कोटींचा करार; S-400 साठी खरेदी करणार २८८ क्षेपणास्त्रे!
1

India-Russia Deal: अमेरिकेचा दबाव झुगारून भारताचा रशियाशी १० हजार कोटींचा करार; S-400 साठी खरेदी करणार २८८ क्षेपणास्त्रे!

India-France Defence Deal: भारतची फ्रान्ससोबत भक्कम भागीदारी; हवाई आणि सागरी सुरक्षेत घेणार मोठी झेप
2

India-France Defence Deal: भारतची फ्रान्ससोबत भक्कम भागीदारी; हवाई आणि सागरी सुरक्षेत घेणार मोठी झेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.