Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Manufacturing PMI: कारखान्यांचा वेग मंदावला! ऑक्टोबरमध्ये उत्पादन क्षेत्राला ब्रेक

India Manufacturing PMI: ऑक्टोबर महिन्यात भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या वाढीचा वेग काहीसा मंदावला आहे. HSBC इंडिया मॅन्युफॅक्चरिंग PMI सप्टेंबरमधील 55.1 वरून ऑक्टोबरमध्ये 54.7 वर आला. मात्र, 50 पेक्षा अधिक PMI असल्याने उत्पादन क्षेत्रातील वाढ कायम आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 02, 2026 | 02:15 PM
India Manufacturing PMI: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

India Manufacturing PMI: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • उत्पादन क्षेत्राचा PMI 54.7 वर
  • निर्यात ऑर्डर्समध्ये जोरदार वाढ
  • खर्चाचा दबाव कमी

ऑक्टोबर महिन्यात भारताच्या उत्पादन क्षेत्राची म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगची गती थोडी कमी झाली आहे. कारखान्यात उत्पादन कमी वेगाने झालं, नवीन ऑर्डर पण थोड्या कमी आल्या. पण तरीही चांगली गोष्ट म्हणजे खर्चाचा दबाव कमी झालाय, त्यामुळे मोठी घसरण टळली आहे, असं एका नव्या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलंय. India Manufacturing PMI:

हा सर्व्हे सोमवारी 3 नोव्हेंबरला आला आहे. HSBC इंडिया मॅन्युफॅक्चरिंग PMI चा आकडा सप्टेंबरमध्ये 55.1 होता, तो ऑक्टोबरमध्ये 54.7 वर आला आहे. PMI मध्ये 50 च्या वरचा आकडा म्हणजे धंदा वाढतोय आणि 50 च्या खाली म्हणजे धंदा कमी होतोय. त्यामुळे 54.7 म्हणजे अजूनही वाढच आहे, फक्त वेग थोडा कमी झालाय. तो अजूनही त्याच्या सरासरीपेक्षा वर आहे.

नवीन ऑर्डर येत आहेत, पण वेग कमी

मागणी अजूनही चांगली आहे. नवीन धंदा वाढतोच आहे. सप्टेंबरमध्ये गेल्या 7 महिन्यातली सगळ्यात जास्त वाढ झाली होती, त्यामानाने ऑक्टोबरमध्ये थोडी कमी झाली, पण तरीही जुना रेकॉर्ड बघितला तर ही वाढ मजबूतच आहे. कारखाने चालू आहेत, लोक कामावर आहेत, मालाचा साठा पण वाढवला जातोय.

HSBC च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाल्या, “ऑक्टोबरमध्ये PMI 55.1 वरून 54.7 वर थोडा नरम झालाय, पण तो अजूनही वाढीच्याच क्षेत्रात आहे आणि सरासरीपेक्षा वर आहे. परदेशातून मागणी जोरात असल्याने नवीन निर्यात ऑर्डर गेल्या 6 महिन्यात सर्वात जास्त वाढल्या आहेत, त्यामुळे उत्पादनाला आधार मिळाला आहे. कंपन्या पुढे मालाची टंचाई होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून कच्च्या मालाचा साठा वाढवत आहेत, गेल्या 8 महिन्यात सगळ्यात जास्त साठा वाढवला आहे.”

Pankaj Tripathi Features: पंकज त्रिपाठींच्या साथीने बद्धकोष्ठतेला टाटा! ‘न्यू डल्कोफ्लेक्स’ची नवी मोहीम

परदेशातून ऑर्डर जोरात

भारतीय कंपन्यांना बांगलादेश, कॅनडा, इंडोनेशिया, नेपाळ, ओमान, सौदी अरेबिया, श्रीलंका, यूके, अमेरिका, यूएई अशा अनेक देशांतून नफा मिळाल्याचं कंपन्यांनी सांगितलं आहे. म्हणजे निर्यातीचा धंदा एकदम जोरात आहे.नोकऱ्या वाढल्या पण आत्मविश्वास कमीकामाचा लोड वाढल्याने कारखान्यांमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात नोकऱ्या वाढल्या आहेत, पण नोकऱ्या देण्याचा वेग मात्र थोडा कमी झालाय. लोकांना वाटतंय की पुढे काय होईल याची खात्री नाही.

सप्टेंबरमध्ये व्यावसायिकांचा आत्मविश्वास कमी झाला आणि तो सरासरीपेक्षा खाली गेलाय. फक्त 18% कारखानदारांना वाटतंय की पुढच्या वर्षी उत्पादन वाढेल, बाकीचे सगळे काहीच बोलायला तयार नाहीत, तटस्थ आहेत.

खर्च कमी झाल्याने थोडा दिला

साचांगली गोष्ट म्हणजे खर्चाचा दबाव कमी झालाय. भारताच्या उत्पादन क्षेत्रातल्या तिन्ही मुख्य विभागात खर्च कमी झाल्याचं दिसतंय. जरी काही कच्च्या मालाचे आणि वीजेचे भाव वाढले असले तरी एकूण कच्च्या मालाचा खर्च फेब्रुवारीनंतर सगळ्यात कमी वाढलाय.

Delhi Mega Rally: रॅलीचा फटका व्यापाऱ्यांना! अडीच लाख दुकाने बंद, 11 हजार कोटींचे नुकसान

भंडारी म्हणाल्या, “काही गोष्टींचे भाव वाढले असले तरी एकूण खर्चाचा दबाव गेल्या महिन्यापेक्षा थोडा कमी झाला आहे.”हा PMI रिपोर्ट S&P ग्लोबलने तयार केला आहे. जवळपास 400 कारखानदारांना प्रश्न विचारून हा डेटा गोळा केला जातो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऑक्टोबरमध्ये भारताचा मॅन्युफॅक्चरिंग PMI किती होता?

    Ans: ऑक्टोबरमध्ये भारताचा मॅन्युफॅक्चरिंग PMI 54.7 होता.

  • Que: सप्टेंबरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग PMI किती होता?

    Ans: सप्टेंबरमध्ये हा आकडा 55.1 होता.

  • Que: उत्पादन क्षेत्रातील रोजगारात काय बदल झाला?

    Ans: कारखान्यांमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात नोकऱ्यांमध्ये वाढ झाली, मात्र वाढीचा वेग काहीसा कमी झाला.

Web Title: India manufacturing pmi falls to 54 7 in october rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Business News
  • Manufacturing
  • Marathi News

संबंधित बातम्या

Gopichand Padalkar: “मतदानात अडथळा आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न” सांगलीत गोपीचंद पडळकर आक्रमक!
1

Gopichand Padalkar: “मतदानात अडथळा आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न” सांगलीत गोपीचंद पडळकर आक्रमक!

Pankaj Tripathi Features: पंकज त्रिपाठींच्या साथीने बद्धकोष्ठतेला टाटा! ‘न्यू डल्कोफ्लेक्स’ची नवी मोहीम
2

Pankaj Tripathi Features: पंकज त्रिपाठींच्या साथीने बद्धकोष्ठतेला टाटा! ‘न्यू डल्कोफ्लेक्स’ची नवी मोहीम

India Post Recruitment 2026: दहावी पास तरुणांसाठी खुशखबर! सरकारी नोकरीत मिळणार 63 हजार रुपये
3

India Post Recruitment 2026: दहावी पास तरुणांसाठी खुशखबर! सरकारी नोकरीत मिळणार 63 हजार रुपये

Delhi Mega Rally: रॅलीचा फटका व्यापाऱ्यांना! अडीच लाख दुकाने बंद, 11 हजार कोटींचे नुकसान
4

Delhi Mega Rally: रॅलीचा फटका व्यापाऱ्यांना! अडीच लाख दुकाने बंद, 11 हजार कोटींचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.