Nepal Flood : नेपाळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर, बेपत्ता झालेल्या लोकांची कुटुंबे त्यांच्या मोबाईल फोनच्या शेवटच्या लोकेशनचा वापर करून आपल्या प्रियजनांचा शोध घेत आहेत. अनेक पीडितांच्या शोधात फोनचे लोकेशन एक महत्त्वाचा सुगावा…
Nepal flood : नेपाळमध्ये आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांमधून जवळपास ६०० विद्यार्थी आणि शिक्षक बेपत्ता झाले असून, या आपत्तीतील मृतांचा आकडा १,२८२ वर पोहोचला आहे.
Nepal Flood: नेपाळमधील भीषण पुरात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवून त्यांचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी काठमांडूतील भारतीय दूतावासाने सविस्तर प्रक्रिया जाहीर केली आहे.
नेपाळमधील प्रसिद्ध सेतीबेनी येथील विशाल शालिग्राम शिळा पाण्याखाली गेल्याने भाविकांची चिंता वाढली आहे. नदीचा बदललेला प्रवाह आणि वाढलेली पाणीपातळी यामुळे या पवित्र स्थळाचे दर्शन घेणे कठीण झाले आहे.
नेपाळ-चीन सीमेजवळील भीषण पूर आणि ढिगाऱ्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे 60 पर्यटकांशी संपर्क तुटला आहे. हे पर्यटक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. दरम्यान, 37 भाविक सुखरूप मुंबईत परतले असून बचावकार्य सुरू आहे.
Nepal Power Crisis : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुरानंतर आता देशात भीषण वीज संकट निर्माण झाले आहे. पुरामुळे वीजनिर्मिती केंद्रे आणि ग्रिडचे मोठे नुकसान झालं आहे. नेपाळने विजेच्या आपत्कालीन पुरवठ्यासाठी भारताकडे…
China : Nepal Tibet मधील पुरामुळे झालेल्या ६७६ मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर, चीनवर व्हिडिओ हटवल्याचा आणि परदेशी पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध घातल्याचा आरोप होत आहे. तिबेटमधील पूर वार्तांकनावर चीनने केलेल्या कारवाईमागील कारणे जाणून…
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे नेपाळ-चीन सीमेलगतचा परिसर हादरला आहे. या भागात दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविक का येतात, यामागे काही खास कारणे आहेत.
Nepal Flood: वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्ती नेपाळ मध्ये अडकलेल्या असल्याबाबतची माहिती अद्याप पर्यंत प्राप्त झालेली नाही. नाशिक जिल्ह्यातील पेठ येथील 11 नागरिक काठमांडू येथे असून त्यांना मदतीसाठी आवश्यक…
Nepal Flood Viral Video: नेपाळमध्ये पुरामुळे परिस्थिती गंभीर असताना एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पुराच्या पाण्यात मृत्यू झालेल्या महिलेच्या मृतदेहावरील कानातील दागिने काढले जात असल्याचा…
Nepal Flood: नेपाळमधील रसुवा येथे भोटेकोशी पुराच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हेलिकॉप्टरद्वारे १,१७६ लोकांना वाचवण्यात आले असून, ४६९ मृतदेह सापडले आहेत आणि ९७७ लोक बेपत्ता आहेत.
नेपाळमधील तिबेट सीमेवर हिमनदी कोसळल्यानंतर आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली. नेपाळमध्ये आतापर्यंत ४६९ जणांचा मृत्यू झाला असून ९७७ जण बेपत्ता आहेत; सुत्रांच्या माहीतीनुसार बेपत्ता नागरिकांमध्ये परदेशी पर्यटक आणि भारतीयांचाही…
Nepal Flood: नेपाळ-तिबेट सीमावर्ती भागात आलेल्या विनाशकारी पुरानंतर 288 भारतीय नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिली आहे. चीनच्या नियंत्रणाखालील तिबेटमध्ये मानसरोवर यात्रेशी संबंधित सुमारे 200…
Nepal Flash Flood: नेपाळमधील भीषण फ्लॅश फ्लडच्या अनेक दृश्यांपैकी एका बहुमजली इमारतीला चिखलमिश्रित पाण्याचा प्रचंड प्रवाह धडकून ती कोसळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. संबंधित ठिकाण नेपाळ-तिबेट…
ICIMOD Flood Alert Nepal: नेपाळमधील भोतेकोशी पुरानंतर शास्त्रज्ञांनी दुसऱ्या पुराचा इशारा दिला आहे. नेपाळ-चीन सीमेच्या वरच्या भागात पाण्याचा अडथळा भंग केल्याने नवीन पूर येऊ शकतो.
Nepal Flood: नेपाळमधील भोटेकोशी नदीला आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून, १५७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, शेकडो लोक बेपत्ता आहेत आणि जलविद्युत प्रकल्पांसह पायाभूत सुविधांचे मोठे…
nepal : नेपाळ पर्यटन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता झाले असून, त्यामध्ये मानसरोवरला जाणाऱ्या ३१ यात्रेकरूंचा समावेश आहे.
Nepal Flash Flood: नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरानंतर १०५ भारतीय पर्यटकांशी संपर्क होत नसल्याची माहिती नेपाळ पर्यटन मंडळाच्या हवाल्याने समोर आली आहे. यामध्ये मानसरोवर यात्रेसाठी निघालेल्या ३१ यात्रेकरूंचाही समावेश असल्याचे सांगण्यात…
Nepal Flood : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे तिमुरे बाजार, पूल, रस्ते आणि जलविद्युत प्रकल्पांवर परिणाम झाला आहे. सुमारे १,००० लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
General Dhiraj Seth: भारतीय लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ १७ ते १९ ऑगस्ट दरम्यान नेपाळच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. काठमांडूमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले, जिथे त्यांना नेपाळ लष्करप्रमुख या मानद पदाचा…