Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारावर दबाव; कशी होणार आजची सुरुवात? जाणून घ्या सविस्तर

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात आज लाल रंगात सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीचे संकेतही बाजाराची सुरुवात घसरणीसह होऊ शकते, असे दर्शवत असून, अशा परिस्थितीत तज्ज्ञांनी काही निवडक शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 24, 2026 | 08:12 AM
Share Market Today: जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारावर दबाव; कशी होणार आजची सुरुवात? जाणून घ्या सविस्तर

Share Market Today: जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारावर दबाव; कशी होणार आजची सुरुवात? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजार गॅप-डाउनने उघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
  • तज्ज्ञांनी आजच्या व्यवहारासाठी मॅन इंडस्ट्रीज, ॲस्टर इंडस्ट्रीज, ओरिएंट इलेक्ट्रिक सह अनेक शेअर्स खरेदीसाठी सुचवले आहेत.
  • एनटीपीसी, इन्फोसिस, इंडिगो, सेल, श्रीराम फायनान्स आणि इतर प्रमुख शेअर्सवर आज गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असणार आहे.
India Share Market Update: जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे महागाईच्या भीतीचा आज भारतीय शेअर बाजारावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आज शुक्रवारी, २४ जुलै रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-डाउन सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास १९२ पॉइंट्सच्या डिस्काउंटवर, सुमारे २३,६८१ च्या पातळीवर ट्रेड करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किमतीत मोठा बदल! 10 ग्रॅम खरेदीसाठी आज किती खर्च येणार? जाणून घ्या

गुरुवारी, भारतीय शेअर बाजार सलग चौथ्या सत्रात घसरणीसह बंद झाला आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,९०० च्या पातळीखाली घसरला. सेन्सेक्स ३६३.६६ अंकांनी, म्हणजेच ०.४७ टक्क्यांनी घसरून ७६,३९१.३९ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १२६.६५ अंकांनी, म्हणजेच ०.५३ टक्क्यांनी घसरून २३,८६९.६० वर स्थिरावला. बँक निफ्टी निर्देशांक गुरुवारी ५३४.८० अंकांनी, म्हणजेच ०.९४% ने घसरून ५६,५९२.०० वर बंद झाला.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये मॅन इंडस्ट्रीज (इंडिया), एस्टर इंडस्ट्रीज आणि ओरिएंट इलेक्ट्रिक या तीन स्टॉक्सचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार एनटीपीसी, श्रीराम फायनान्स, हिंदुस्तान झिंक, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, केफिन टेक्नॉलॉजीज, इंडिगो, इन्फोसिस, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, सायंट, शॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीज, मीशो या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट शेअर्सची शिफारस केली आहे. सुमीत बागडिया यांनी काबरा एक्सट्रूजन टेक्निक, आस्क ऑटोमोटिव्ह, प्रिकॉल, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट आणि मनाली पेट्रोकेमिकल्स या शेअर्सची निवड केली आहे.

PM Kisan योजनेत वडील आणि मुलगा दोघांनाही मिळू शकतो का लाभ? नियम समजून घेतल्यास राहणार नाही संभ्रम

आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे, चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया आणि प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी इंट्राडे ट्रेडिंगसाठी खरेदी आणि विक्री करण्यासाठी सात स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी निवडलेल्या या शेअर्समध्ये शैलि इंजिनिअरिंग प्लास्टिक्स लि., रेन इंडस्ट्रीज लि., डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लि., एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लि., कोटक महिंद्रा बँक लि., बजाज कंझ्युमर केअर लि. आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि. या स्टॉक्सचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Indian share market update sensex nifty may open lower experts recommend top stocks to buy on july 24 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 08:12 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Elon Musk ला एका दिवसात तब्बत $44000000000 नुकसान, धाडकन कोसळले Tesla आणि SpaceX चे शेअर्स!
1

Elon Musk ला एका दिवसात तब्बत $44000000000 नुकसान, धाडकन कोसळले Tesla आणि SpaceX चे शेअर्स!

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे नकारात्मक संकेत; इंट्राडे ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी केली ‘या’ शेअर्सची शिफारस
2

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे नकारात्मक संकेत; इंट्राडे ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी केली ‘या’ शेअर्सची शिफारस

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?
3

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?

SEBI ने CDSL वर लावला तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड! सायबर सिक्युरिटीची चूक पडली भारी; तपासणीत सत्य आले बाहेर
4

SEBI ने CDSL वर लावला तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड! सायबर सिक्युरिटीची चूक पडली भारी; तपासणीत सत्य आले बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.