Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asha Bhosle फक्त गायिका नाही तर बिझनेसवुमन; दुबई अन् लंडनमध्ये व्यवसाय, तर कोट्यवधींची संपत्ती

जेष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. सात दशके बॉलीवुडमध्ये काम करणाऱ्या आशाताईंचे वयाच्या 92 वर्षी निधन झाले. त्यांची कोट्यवधींची संपत्ती असून बिझनेस आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 12, 2026 | 01:52 PM
indian singer asha bhosle property and business in crores bollywood news

indian singer asha bhosle property and business in crores bollywood news

Follow Us
Follow Us:
  • आशा भोसले यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन
  • बॉलीवुडवर पसरली शोककळा
  • गायिका आशा भोसले यांची कोट्यवधींची संपत्ती
 

Asha Bhosle Passes Away : मुंबई : बॉलीवुडच्या जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना काल (दि.11) ह्रदयविकाराचा झटका आला होता. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनामुळे बॉलीवुडवर शोककळा पसरली आहे. संपूर्ण विश्वावर आपल्या जादूई दमदार आवाजाने सात दशके राज्य करणाऱ्या आशा भोसले या लोकप्रिय गायिका तर होत्याच. पण त्याचबरोबर एक दूरदर्शी बिझनेसवूमन देखील होत्या.

पार्श्वगायिका आशा भोसले यांनी अनेक दशके हजारो गाणी गायली आहेत. मंगेशकर कुटुंबातून असलेल्या आशा ताई भोसले यांनी करोडो रुपयांचे साम्राज्य निर्माण केले. मीडिया अहवालानुसार, आशा भोसले यांची एकूण संपत्ती २०० ते २५० कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. केवळ त्यांच्या मालमत्तेचे मूल्य अंदाजे ८० ते १०० कोटी रुपये आहे. या बाबतीत, त्या श्रेया घोषाल आणि तुळसी कुमार यांसारख्या प्रमुख गायकांच्या पंक्तीत येतात.

हे देखील वाचा : संगीत विश्वातील सूर हरवला…! सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन

आशा भोसले यांचे उत्पन्नाचे विविध स्रोत
आशा भोसले सात दशके बॉलीवुडमध्ये काम केले. मात्र पूर्वीप्रमाणे आता अलिकडच्या काळामध्ये चित्रपटांमध्ये सक्रिय नव्हत्या. मात्र त्यांनी आपले उत्पन्न आणि खर्च याचा योग्य ताळमेळ राखला होता. गायन कमी केल्यानंतर देखील आशा भोसले त्यांचे उत्पन्न भक्कम होते. त्या जागतिक संगीत दौरे, खाजगी अल्बम आणि रॉयल्टीमधून सातत्याने कमाई करत होत्या.

रेस्टॉरंट चेनचे यश
गायना बरोबर आशा ताई यांना व्यवसायाची देखील आवड होती. त्या एक यशस्वी गायिका यांसह यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांचा ‘आशाज रेस्टॉरंट’ हा एक आंतरराष्ट्रीय फाईन-डायनिंग रेस्टॉरंट ब्रँड आहे, जो २००२ मध्ये सुरू झाला. या चेनच्या दुबई, कुवेत आणि यूकेसह १४ हून अधिक शाखा आहेत. आशाज रेस्टॉरंट या अस्सल वायव्य भारतीय पदार्थांसाठी ओळखली जाते.

विक्रम आणि पुरस्कारांची मोठी यादी

आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत १२,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत, ज्यामुळे त्या जगातील सर्वाधिक विक्रम करणाऱ्या कलाकारांपैकी एक बनल्या आहेत. त्यांना दादासाहेब फाल्के पुरस्कार, पद्मविभूषण आणि अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.

ग्रॅमी नामांकनही मिळाले होते
फार कमी लोकांना हे माहीत आहे की, त्यांना १९९७ मध्ये त्यांच्या ‘लेगसी’ या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. हे संगीत क्षेत्रातील जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वोच्च सन्मान आहेत, जे रेकॉर्डिंग अकादमीद्वारे उत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी दिले जातात.

हे देखील वाचा: 2 वेळा लग्न, सासरी छळामुळे सोडले नवऱ्याचे घर, आयुष्यात आली अनेक संकटं

 

Web Title: Indian singer asha bhosle property and business in crores bollywood news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • asha bhosle
  • Bollywood News
  • Bollywood singer

संबंधित बातम्या

Salman Khan 38 Years:‘प्रेम’च्या रोमँटिक अंदाजापासून ‘टायगर’च्या ॲक्शनपर्यंत; सलमान खानचा ३८ वर्षांचा सुपरहिट प्रवास
1

Salman Khan 38 Years:‘प्रेम’च्या रोमँटिक अंदाजापासून ‘टायगर’च्या ॲक्शनपर्यंत; सलमान खानचा ३८ वर्षांचा सुपरहिट प्रवास

Kuku Kohli Died: वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कशी झाली होती अरूणा इराणींबरोबर भेट; Love Story जन्मभर दिली साथ
2

Kuku Kohli Died: वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कशी झाली होती अरूणा इराणींबरोबर भेट; Love Story जन्मभर दिली साथ

Himanshi Khurana On Asim Riyaz: धर्मांतराच्या वादावरून असीम-हिमांशी आमनेसामने, ‘CCTV, रेकॉर्डिंग’चा उल्लेख करत अभिनेत्रीचा पलटवार
3

Himanshi Khurana On Asim Riyaz: धर्मांतराच्या वादावरून असीम-हिमांशी आमनेसामने, ‘CCTV, रेकॉर्डिंग’चा उल्लेख करत अभिनेत्रीचा पलटवार

Laughter Chefs’ Fame Car Accident: ‘लाफ्टर शेफ्स’ फेम अभिनेत्याच्या कारचा अपघात; मोठा अनर्थ टळला
4

Laughter Chefs’ Fame Car Accident: ‘लाफ्टर शेफ्स’ फेम अभिनेत्याच्या कारचा अपघात; मोठा अनर्थ टळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.