Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: शेअर बाजारात तेजी कायम राहणार? आजच्या व्यवहारासाठी काय आहे तज्ज्ञांची रणनीती? जाणून घ्या

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात आज २६ मे रोजी सावधगिरीने व्यवहार करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. गिफ्ट निफ्टीच्या संथ संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट सुरुवात करू शकतात, तर अनेक तज्ज्ञांनी आजच्या ट्रेडिंगसाठी महत्त्वाचे शेअर्स सुचवले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 26, 2026 | 08:57 AM
Share Market Today: शेअर बाजारात तेजी कायम राहणार? आजच्या व्यवहारासाठी काय आहे तज्ज्ञांची रणनीती? जाणून घ्या

Share Market Today: शेअर बाजारात तेजी कायम राहणार? आजच्या व्यवहारासाठी काय आहे तज्ज्ञांची रणनीती? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टीच्या कमजोर संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजार सपाट उघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
  • चंदन तापारिया यांनी पीएनबी हाउसिंग फायनान्स, अदानी पॉवर आणि बीएचईएल हे शेअर्स खरेदीसाठी सुचवले आहेत.
  • टाटा पॉवर, एसआरएफ, JSW स्टील, बँक ऑफ बडोदा आणि BEL यांसारख्या शेअर्सवर आज गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष राहू शकते.
India Share Market Update:भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना आज २६ मे रोजी सावध राहण्याची गरज आहे. कारण आज भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, मंगळवारी सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात संथ असल्याचे दर्शवतात. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास ६ अंकांच्या सवलतीवर, २४,०५७ च्या पातळीवर व्यवहार करत होता. आज भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्याने गाठला नवा उच्चांक; मुंबई, पुणेसह प्रमुख शहरांतील भाव जाणून घ्या

सोमवारी, सर्वच क्षेत्रांमध्ये खरेदी झाल्यामुळे भारतीय शेअर बाजार मोठ्या तेजीसह बंद झाला आणि बेंचमार्क निफ्टी ५० २४,००० च्या पातळीच्या वर बंद झाला. सेन्सेक्स १,०७३.६१ अंकांनी, म्हणजेच १.४२ टक्क्यांनी वाढून ७६,४८८.९६ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० ३१२.४० अंकांनी, म्हणजेच १.३२ टक्क्यांनी वाढून २४,०३१.७० अंकांवर स्थिरावला. (फोटो सौजन्य – Pinterest)

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख चंदन तापारिया आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये पीएनबी हाउसिंग फायनान्स , अदानी पॉवर आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) यांच्या शेअर्सचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार ओएनजीसी, आयआरसीटीसी, ब्रेनबीज सोल्युशन्स (फर्स्टक्राय), जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सिमेन्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल), रेल विकास निगम (आरव्हीएनएल), सुझलॉन एनर्जी, वन९७ कम्युनिकेशन्स (पेटीएम), पाइन लॅब्स, आयआरएफसी, जेएसडब्ल्यू एनर्जी, रेमंड या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

HPCL चा ग्राहकांना मोठा दिलासा! 24 तास अविरत सेवेमुळे देशभरात दिला पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा अखंडित पुरवठा

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार टाटा पॉवर, एसआरएफ आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक हे शेअर्स खरेदी आणि विक्री करण्याचा विचार करू शकतात. निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड, बँक ऑफ बडोदा , अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड, आयओएन एक्सचेंज (इंडिया) लिमिटेड आणि फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या पाच शेअर्सची निवड केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Indian stock market may open flat today at 26 may 2026 experts suggest key stocks to watch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणते स्टॉक्स देणार नफा कमावण्याची संधी? पाहा यादी
1

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणते स्टॉक्स देणार नफा कमावण्याची संधी? पाहा यादी

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात
2

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात

नुसता क्रेझ… Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ! GMP थेट ₹170 वर; जाणून घ्या कधी होणार लाँच?
3

नुसता क्रेझ… Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ! GMP थेट ₹170 वर; जाणून घ्या कधी होणार लाँच?

Share Market Today: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; या शेअर्समध्ये होऊ शकते हालचाल, काय म्हणाले तज्ज्ञ?
4

Share Market Today: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; या शेअर्समध्ये होऊ शकते हालचाल, काय म्हणाले तज्ज्ञ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.