Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indigo flights cancelled : विमान रद्द केल्याने इंडिगो कंपनीचं निघालं दिवाळं! नुकसानीचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे

Indigo flights cancelled : इंडिगो कंपनीला पायलट आणि क्रू मेंबर्सची कमतरता भासत असल्यामुळे उड्डाण रद्द करावी लागली. मात्र यामुळे कंपनीला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 05, 2025 | 11:09 AM
IndiGo Cancels Over 550 Flights Amid New Pilot Rest Rules IndiGo shares fall losses of crores

IndiGo Cancels Over 550 Flights Amid New Pilot Rest Rules IndiGo shares fall losses of crores

Follow Us
Close
Follow Us:
  • इंडिगो कंपनीच्या विमानाची उड्डाण रद्द
  • यामुळे इंडिगो कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान
  • शेअर बाजारामध्ये मोठी घसरण
Indigo flights cancelled : नवी दिल्ली : देशामध्ये सध्या इंडिगो कंपनीच्या (Indigo flight) पूर्णपणे ढासाळलेल्या कारभाराची जोरदार चर्चा आहे. इंडिगो कंपनीने प्रवाशांचे अक्षरशः हाल केले आहेत. सातत्याने सर्वच प्रमुख विमानतळांवरुन फ्लाईट रद्द होत असल्यामुळे 12-12 तास प्रवासी विमानतळावर ताटकळत उभे आहेत. अन्नपाण्याशिवाय कराव्या लागणाऱ्या या प्रतिक्षेमुळे प्रवाशांनी इंडिगो कंपनी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत इंडिगो कंपनी विरोधात आवाज उठवला जात आहे. मात्र यामुळे कंपनीला देखील मोठे नुकसान झाले आहे. इंडिगो कंपनीला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असेलल्या इंडिगोची अनेक प्रवासी प्राधान्य देतात. मात्र इंडिगो कंपनीला पायलट आणि क्रू मेंबर्सची कमतरता भासत आहे. यामुळे एअरलाइनला संपूर्ण देशात 200 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. या निर्णयामुळे कंपनीला शेअर बाजारात मोठा फटका बसला आहे. कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कंपनीच्या नावाची बदनामी देखील झाली आहे. यामुळे इंडिगो कंपनीला कोट्यवधी रुपयांची नुकसान सहन करावे लागले.

हे देखील वाचा : Indigo च्या 550 पेक्षा अधिक फ्लाईट्स रद्द, देशभरातील एअरपोर्ट्सवर गोंधळ; 12 तास अन्नपाण्याशिवाय अडकले प्रवासी

इंडिगो कंपनीचे नोव्हेंबरमध्ये झालेल्या या सावळ्या गोंधळामुळे कंपनीला शेअर बाजारात मोठा प्रमाणात फटका बसला आहे. कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले, ज्यामुळे तिचे मूल्यांकन 7160 कोटींनी कमी झाले. यामुळे कंपनीच्या मुल्यावर मोठा परिणाम झाला. फाईट रद्द होत असल्यामुळे एअरलाइनच्या समस्या आणखी वाढल्या आहेत, ज्यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) हस्तक्षेप करून या प्रकरणावर एअरलाइनकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

Indigoच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

बीएसईच्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिगोच्या शेअर्समध्ये लक्षणीय घसरण दिसून आली. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचा शेअर 3.30 टक्क्यांनी घसरला आणि तो 5407.30 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. कंपनीचा शेअर आदल्या दिवशी 5592.50 वर व्यवहार करत होता. दुपारी 3 वाजता कंपनीचा शेअर 5428 वर व्यवहार करत होता, जो जवळजवळ 3 टक्क्यांनी घसरला. सकाळी कंपनीचा शेअर 5499 वर उघडला होता. 18 ऑगस्ट रोजी कंपनीचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी 6225 वर पोहोचला. तेव्हापासून, त्यात 13 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली आहे.

हे देखील वाचा : फॅशन विश्वात राज्य करणाऱ्या मनिष मल्होत्राचा वाढदिवस; जाणून घ्या 05 डिसेंबरचा इतिहास

कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे, इंडिगोच्या मूल्यांकनातही लक्षणीय घट झाली आहे. गुरुवारी व्यवहार बंद होताना कंपनीचे बाजार भांडवल 216200.51 कोटी रुपये होते, ते गुरुवारी व्यवहार सत्रात 209040.86 कोटी रुपयांवर घसरले. याचा अर्थ व्यवहार सत्रात कंपनीला 7160 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. तज्ञांचा असा विश्वास आहे की जोपर्यंत विमान कंपनीच्या कामकाजात सुधारणा होत नाही तोपर्यंत तिच्या शेअर्सवर अशा पद्धतीची घसरण दिसू शकते.

Web Title: Indigo cancels over 550 flights amid new pilot rest rules indigo shares fall losses of crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 11:02 AM

Topics:  

  • IndiGo
  • indigo news
  • share market

संबंधित बातम्या

Indigo च्या 550 पेक्षा अधिक फ्लाईट्स रद्द, देशभरातील एअरपोर्ट्सवर गोंधळ; 12 तास अन्नपाण्याशिवाय अडकले प्रवासी
1

Indigo च्या 550 पेक्षा अधिक फ्लाईट्स रद्द, देशभरातील एअरपोर्ट्सवर गोंधळ; 12 तास अन्नपाण्याशिवाय अडकले प्रवासी

Stock Market Today: गुंतवणूकदारांनो! आज या स्टॉक्सवर ठेवा तुमचं लक्ष्य, तज्ज्ञांनी केली शिफारस
2

Stock Market Today: गुंतवणूकदारांनो! आज या स्टॉक्सवर ठेवा तुमचं लक्ष्य, तज्ज्ञांनी केली शिफारस

‘माझ्याकडे बॉम्ब आहे,मी…’; मदिना-हैदराबाद Indigo फ्लाइटमध्ये खळबळ, अहमदाबादमध्ये…
3

‘माझ्याकडे बॉम्ब आहे,मी…’; मदिना-हैदराबाद Indigo फ्लाइटमध्ये खळबळ, अहमदाबादमध्ये…

Rupee vs Dollar: रुपया कोसळला, डॉलरने मोडले सर्व विक्रम! आंतरराष्ट्रीय बाजारातील या वाईट स्थितीची नेमकी कारणं काय?
4

Rupee vs Dollar: रुपया कोसळला, डॉलरने मोडले सर्व विक्रम! आंतरराष्ट्रीय बाजारातील या वाईट स्थितीची नेमकी कारणं काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.