Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gujarat Titans चा नवा पार्टनर! इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट IGI आता अधिकृत सर्टिफिकेशन पार्टनर म्हणून सज्ज

हिरे आणि दागिन्यांच्या जागतिक स्तरावरील मानांकनात उच्च स्थानावर असलेल्या इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (IGI) ने IPL मधील तगडी टीम गुजरात टायटन्स (Gujarat Titans) सोबत अधिकृत 'सर्टिफिकेशन पार्टनर' म्हणून हातमिळवणी केल

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 01, 2026 | 03:20 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • IGI ने IPL मधील गुजरात टायटन्ससोबत हात मिळवणी
  • अधिक बळकट करण्याच्या IGI च्या सातत्यपूर्ण प्रयत्न
  • DRS वर विश्वास तसा हिऱ्यांसाठी IGI वर विश्वास
IGI Joins With Gujarat Titans : हिरे आणि दागिन्यांच्या जागतिक स्तरावरील मानांकनात उच्च स्थानावर असलेल्या इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (IGI) ने IPL मधील तगडी टीम गुजरात टायटन्स (Gujarat Titans) सोबत अधिकृत ‘सर्टिफिकेशन पार्टनर’ म्हणून हातमिळवणी केली आहे. या भागीदारीमुळे क्रीडा आणि रत्नशास्त्र या दोन वेगळ्या क्षेत्रांचा एक अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (IGI) ने इंडियन प्रिमियम लीग T20 च्या चालू हंगामासाठी गुजरात टायटन्स (GT) सोबत भागीदारी जाहीर केली आहे. ज्वेलरी उद्योगात ग्राहक जागरूकता, पारदर्शकता आणि जबाबदार निर्णयप्रक्रिया अधिक बळकट करण्याच्या IGI च्या सातत्यपूर्ण प्रयत्न करत असते त्यामुळे त्यांचा महत्त्वाचा असा जागतिक स्तरावर रुतबा आहे. त्यात IPL च्या चालू हंगामात गुजरात टायटन्सची जबरदस्त खेळी आणि व्यापकपणा यामुळे IGI यांनी हा निर्णय घेतला आहे. हिरे प्रमाणन अधिक सुलभ आणि व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं अधिक संबंधित करण्याचा प्रयत्न करीत आहे.

New Rules From 1 April 2026 : ATM कॅश काढण्याच्या लिमिटमध्ये बदल, F&O ट्रेडिंग आता पडणार महाग, जाणून घ्या नवे नियम

DRS वर विश्वास तसा हिऱ्यांसाठी IGI वर विश्वास

या उपक्रमाबाबत बोलताना IGI चे ग्लोबल CEO तेहमास्प प्रिंटर यांनी स्पष्ट केलं की, “जसे क्रिकेटमध्ये प्रत्येक निर्णय अचूक आणि निरंकूश असावा यासाठी DRS वर विश्वास ठेवला जातो, त्याचप्रमाणे IGI प्रत्येक प्रमाणित हिऱ्यासाठी स्वतंत्र आणि विश्वासार्ह मूल्यमापनाची हमी देते. 4Cs – कट, क्लॅरिटी, कॅरेट आणि कलर – हे आमच्या कामाचे मूलभूत तत्त्व असून ते पारदर्शकता आणि विश्वास निर्माण करतात. गुजरात टायटन्समध्ये दिसणारी शिस्त, सातत्य आणि उत्कृष्टतेचा ध्यास हे IGI च्या मूलभूत मूल्यांशी सुसंगत आहे. या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा आणि हिरे तसेच मौल्यवान रत्नांच्या खरेदीत माहितीपूर्ण व आत्मविश्वासपूर्ण निर्णय घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”असं सांगत त्यांनी आपलं ध्येय स्पष्ट केलं.

समृद्ध परंपरेशी नेहमीच जवळचा संबंध

यावेळी गुजरात टायटन्सचे COO कर्नल अरविंदर सिंह म्हणाले की, “इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. गुजरातचा कारागिरी, अचूकता आणि उत्कृष्टतेच्या समृद्ध परंपरेशी नेहमीच जवळचा संबंध राहिला आहे आणि ही भागीदारी त्या मूल्यांप्रती असलेली सामायिक बांधिलकी अधोरेखित करते. गुजरात टायटन्समध्ये आम्ही विश्वास, प्रामाणिकपणा आणि सातत्य या मूल्यांना जपणाऱ्या भागीदारांसोबत काम करण्यावर भर देतो. ही भागीदारी आमच्या संघाभोवती उद्देशपूर्ण आणि उच्च-कार्यक्षमता असलेली परिसंस्था उभारण्याच्या प्रयत्नांना अधिक बळ देते.” असं सांगत त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता असोसिएट पार्टनर म्हणून संपूर्ण हंगामात गुजरात टायटन्सच्या जर्सीवर IGI चा लोगो झळकणार आहे.

LPG Price Hike: प्रत्येक सिलेंडरवर 380 रुपयांचा तोटा, तरीही सरकारने वाढवल्या नाहीत किमती; पण का? ‘हे’ आहे कारण…

Web Title: International gemological institute igi joins forces with gujarat titans ipl 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Business News
  • Gujarat Titans
  • IPL
  • IPL 2026
  • Marathi News

संबंधित बातम्या

Iran News : मोजतबा खामेनी पूर्णपणे निरोगी’; पेझेश्कियन यांचा मोठा दावा
1

Iran News : मोजतबा खामेनी पूर्णपणे निरोगी’; पेझेश्कियन यांचा मोठा दावा

Iran – US : युद्ध काय थांबत नसते ; इराणचा नवीन प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला
2

Iran – US : युद्ध काय थांबत नसते ; इराणचा नवीन प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला

UN 2026  :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर
3

UN 2026 :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.