शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीमध्ये दहा हजार मते जर इन व्हॅलिड होत असतील तर मतदारांना डिग्री कोणी दिली हे शोधत जावे लागेल. असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगलीमध्ये आयोजित शिक्षक व पदवीधर मतदार मेळाव्या प्रसंगी लगावलाय.दरम्यान मतदारांनी मतदान करताना कोणतीही कलाकारी करू नये स्पष्ट आणि रकण्याच्या आतच पसंती क्रमांक दर्शवायचा आहे. प्रत्येकाचे मत हे व्हॅलिड होईल या दृष्टीने मतदान करायचे आहे.