जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात तोळ्यामागे पाचशे रुपयांची घसरण झाली आहे तर चांदीचे दर देखील स्थिर आहेत. जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याचे दर प्रति तोळा एक लाख 46 हजार तर चांदीचे दर प्रति किलो दोन लाख पंधरा हजार रुपये इतके आहेत. वर्षभरात सोन्याच्या दरात केवळ सव्वीस हजार रुपयांची वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत देखील सोन्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता असल्याची माहिती सराफ व्यावसायिक आकाश भंगाळे यांनी दिली आहे.