Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केपीआयटीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, महसुलात वार्षिक ८.९ टक्के वाढ; २५७ दशलक्ष अमेरिकी डॉलरचे नवे करार

वाहन तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी केपीआयटी टेक्नॉलॉजीजने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरीची नोंद केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 30, 2026 | 04:32 PM
केपीआयटीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, महसुलात वार्षिक ८.९ टक्के वाढ; २५७ दशलक्ष अमेरिकी डॉलरचे नवे करार

केपीआयटीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, महसुलात वार्षिक ८.९ टक्के वाढ; २५७ दशलक्ष अमेरिकी डॉलरचे नवे करार

Follow Us
Follow Us:

पुणे : एक मोठी बातमी समोर आली आहे. वाहन तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी केपीआयटी टेक्नॉलॉजीजने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरीची नोंद केली आहे. कंपनीच्या रुपयातील महसुलात वार्षिक ८.९ टक्के वाढ झाली असून, या कालावधीत २५७ दशलक्ष अमेरिकी डॉलर मूल्याचे नवे करार कंपनीने मिळविले आहेत.

 

केपीआयटीचे सहसंस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक किशोर पाटील यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित उत्पादने आणि सोल्यूशन्स आता कंपनीच्या संपूर्ण सेवा आणि उत्पादन पोर्टफोलिओचा अविभाज्य भाग बनले आहेत. एआय-आधारित मोबिलिटी, वाहन अभियांत्रिकी, डिजिटल कॉकपिट, स्वयंचलित तंत्रज्ञान (ऑटोनॉमस टेक्नॉलॉजीज) तसेच आफ्टर-सेल्स या क्षेत्रांमध्ये कंपनीची प्रगती उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 8व्या वेतन आयोगात नव्या सूत्रामुळे वेतन भरघोस वाढीची शक्यता

केपीआयटीचे अध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सचिन टिकेकर यांनी सांगितले की, कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे वाढीच्या प्रत्येक घटकात धोरणाची शिस्तबद्ध अंमलबजावणी करणे होय. उच्च वाढीची क्षमता असलेल्या ग्राहकांमध्ये कंपनीची उपस्थिती अधिक मजबूत करण्याबरोबरच ट्रक आणि ऑफ-हायवे वाहन विभागातील वाढीला गती देण्यावर विशेष भर दिला जात आहे. तसेच, एआय-आधारित तंत्रज्ञान, अत्याधुनिक अभियांत्रिकी उपाय आणि ग्राहककेंद्री दृष्टिकोनाच्या माध्यमातून जागतिक वाहन उद्योगातील बदलत्या गरजांनुसार नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी कंपनी सज्ज असल्याचा विश्वासही व्यवस्थापनाने व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा : Metaचे आर्थिक निकाल जाहीर, अपेक्षित यश नाही; तरी AI वर अब्जावधींची गुंतवणूक कायम

Web Title: Kpit technologies has delivered a strong performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • busniess news
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
1

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला ‘हा’ नवीन प्लॅन
2

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला ‘हा’ नवीन प्लॅन

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
3

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
4

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.