• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Lenskart Ipo Listing Price Predicition Investors My Face Loss

Lenskart IPO Listing Price बद्दल गुंतवणूकदारांना मोठी भीती? सोमवारी नुकसान होणार की फायदा?

उद्या म्हणजेच 10 नोव्हेंबरला Lenskart चा आयपीओ लिस्ट होणार आहे. मात्र, कमी GMP मुळे गुंतवणूक घाबरलेले दिसत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 09, 2025 | 03:42 PM
Lenskart IPO Listing Price बद्दल गुंतवणूकदारांना मोठी भीती?

Lenskart IPO Listing Price बद्दल गुंतवणूकदारांना मोठी भीती?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Lenskart च्या कमकुवत GMP मुळे गुंतवणूकदार चिंतेत
  • अलीकडील आयपीओंनी कमी कामगिरी केली आहे
  • लिस्टिंगच्या दिवशी तोटा होण्याची भीती

मागील काही वर्षांपासून IPO मधील गुणतंवणूकीत वाढ झाली आहे. त्वरित नफा कमावण्यासाठी अनेक जण आयपीओद्वारे आपले एका कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवतात आणि पुढे तो शेअर लिस्ट झाल्यानंतर लगेचच त्याची विक्री करतात. IPO मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे त्वरित नफा कमावण्याचे एक साधन मानले जात आहे. मात्र, हेच साधन गुंतवणूकदारांना तोट्यात सुद्धा आणू शकते. याचे कारण Lenskart IPO चा कमी झालेला GMP.

लेन्सकार्टचा आयपीओ बंद झाल्यानंतर, गुंतवणूकदारांना त्यांचे अलॉटमेंट आधीच मिळाले आहेत. गुंतवणूकदार आता सोमवार, 10 नोव्हेंबरला लेन्सकार्टच्या आयपीओच्या लिस्टिंगची वाट पाहत आहेत. यामुळे उद्या लेन्सकार्टच्या आयपीओची लिस्ट झाल्यावर गुंतवणूकदारांना किती तोटा किंवा फायदा होईल असा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत, चर्चा अशी रंगली आहे की कमी GMP मुळे लेन्सकार्टच्या आयपीओ तोटयात लिस्ट होईल.

लेन्सकार्टचा आयपीओ 31 ऑक्टोबर रोजी उघडला आणि 4 नोव्हेंबर रोजी बंद झाला. पियुष बन्सल यांच्या नेतृत्वाखालील चष्मा विक्रेता लेन्सकार्ट सोल्युशन्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आयपीओ एकूण 28.26 वेळा सबस्क्राइब झाला. कंपनीच्या 9,97,61,257 शेअर्सच्या तुलनेत 2,81,88,45,777 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाल्या.

Todays Gold-Silver Price: काय आहेत आजच्या सोन्याच्या किंमती? भाव वाढले की घसरले? जाणून घ्या

Lenskart च्या GMP मध्ये मोठी घसरण

गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असूनही, ग्रे मार्केट प्रीमियममध्ये मोठी घसरण झाली आहे. लेन्सकार्ट सोल्यूशन्स आयपीओजीएमपी 90% पेक्षा जास्त घसरला आहे. अनलिस्टेड शेअर डेटा ट्रॅक करणाऱ्या वेबसाइट्सनुसार, लेन्सकार्ट आयपीओजीएमपी रविवारी सकाळी 108 रुपयांच्या उच्चांकावरून थेट 6.5 रुपयांवर घसरला, जो लिस्टिंगपूर्वी कमी मागणी दर्शवितो.

रविवारी सकाळपर्यंत, नवीन जीएमपी 6.5 रुपयांवर आहे, जो लेन्सकार्ट शेअर्सची लिस्टिंग किंमत 408.5 रुपयांच्या आसपास असल्याचे दर्शवितो. हे किंमत प्राइस बँडच्या मर्यादेपेक्षा 1.62 टक्के किरकोळ प्रीमियम दर्शवते.

Elon Musk ला महाराष्ट्राची भुरळ! Starlink सोबत राज्य सरकारची पार्टनरशिप, अति दुर्गम भागातही इंटेटरनेट सेवा पोहोचणार

गुंतवणूकदारांमध्ये भीती?

एका ब्रोकरेजने लेन्सकार्टच्या आयपीओबाबत गुंतवणूकदारांच्या चिंताही वाढवल्या आहेत. अ‍ॅम्बिट कॅपिटलने लेन्सकार्टच्या आयपीओवर “सेल” रेटिंग जारी केले आहे. ब्रोकरेजने लेन्सकार्टच्या शेअर्ससाठी 337 प्रति शेअरची टार्गेट प्राइस निश्चित केली आहे, जी आयपीओच्या 402 प्रति शेअरच्या टॉप-एंड किमतीपेक्षा 16 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Lenskart IPO च्या GMP मध्ये घसरण म्हणजे काय आणि त्याचा लिस्टिंगवर कसा परिणाम होतो?

    Ans: GMP म्हणजे ग्रे मार्केट प्रीमियम. यामध्ये झालेली मोठी घसरण लिस्टिंगच्या दिवशी शेअर कमी प्रीमियमवर किंवा तोट्यात लिस्ट होण्याची शक्यता दर्शवते.

  • Que: Lenskart IPO इतका जास्त सबस्क्राइब झाल्यानंतरही गुंतवणूकदार चिंतेत का आहेत?

    Ans: उच्च सबस्क्रिप्शन असूनही GMP 90% पेक्षा जास्त घसरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना लिस्टिंगला नफा मिळेल की तोटा, याबाबत अनिश्चितता वाढली आहे.

Web Title: Lenskart ipo listing price predicition investors my face loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • Business News
  • IPO
  • share market

संबंधित बातम्या

आधार हाऊसिंग फायनान्सच्या करपूर्व सहामाही नफ्यात 18 टक्क्यांची वाढ
1

आधार हाऊसिंग फायनान्सच्या करपूर्व सहामाही नफ्यात 18 टक्क्यांची वाढ

फसवणूक प्रतिबंधक पायाभूत सुविधांसह MSME वित्तपुरवठा मजबूत करण्यासाठी SIDBI आणि मोनेटागोची भागीदारी
2

फसवणूक प्रतिबंधक पायाभूत सुविधांसह MSME वित्तपुरवठा मजबूत करण्यासाठी SIDBI आणि मोनेटागोची भागीदारी

पत्नीसह Post Office MIS Scheme मध्ये गुंतवा 400000, दर महिना मिळेल इतके व्याज की Calculation करून व्हाल हैराण
3

पत्नीसह Post Office MIS Scheme मध्ये गुंतवा 400000, दर महिना मिळेल इतके व्याज की Calculation करून व्हाल हैराण

6 महिन्यात 4 शेअर्सचा बोलबाला, गुंतवणूकदार झाले मालामाल, तब्बल 298% परतावा; आताच पहा यादी आणि गुंतवा पैसे
4

6 महिन्यात 4 शेअर्सचा बोलबाला, गुंतवणूकदार झाले मालामाल, तब्बल 298% परतावा; आताच पहा यादी आणि गुंतवा पैसे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Lenskart IPO Listing Price बद्दल गुंतवणूकदारांना मोठी भीती? सोमवारी नुकसान होणार की फायदा?

Lenskart IPO Listing Price बद्दल गुंतवणूकदारांना मोठी भीती? सोमवारी नुकसान होणार की फायदा?

Nov 09, 2025 | 03:42 PM
फ्लॅटपासून ते रत्नांपर्यंत… मेहूल चोक्सीची ४६ कोटी रुपयांच्या संपत्तीचा होणार लिलाव ; न्यायालयाने दिली मान्यता

फ्लॅटपासून ते रत्नांपर्यंत… मेहूल चोक्सीची ४६ कोटी रुपयांच्या संपत्तीचा होणार लिलाव ; न्यायालयाने दिली मान्यता

Nov 09, 2025 | 03:36 PM
पक्षफुटींमुळे शेकाप बॅकफूटवर! नगरसेवकांचे पक्षांतर वाढले; पालिका निवडणुकीबाबतही निरुत्साह

पक्षफुटींमुळे शेकाप बॅकफूटवर! नगरसेवकांचे पक्षांतर वाढले; पालिका निवडणुकीबाबतही निरुत्साह

Nov 09, 2025 | 03:30 PM
१० मिनिटांमध्ये ताज्या आणि रसाळ संत्र्यापासून बनवा नागपुरी संत्रा बर्फी, आठवडाभर टिकून राहील व्यवस्थित

१० मिनिटांमध्ये ताज्या आणि रसाळ संत्र्यापासून बनवा नागपुरी संत्रा बर्फी, आठवडाभर टिकून राहील व्यवस्थित

Nov 09, 2025 | 03:30 PM
कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल 99 लाखांना घातला गंडा

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल 99 लाखांना घातला गंडा

Nov 09, 2025 | 03:29 PM
Keral Crime: २१व्या शतकातही अंधश्रद्धेचं राज! भूत उतरवण्याच्या नावाखाली तरुणीचा छळ; केरळ येथील थरकाप उडवणारी घटना

Keral Crime: २१व्या शतकातही अंधश्रद्धेचं राज! भूत उतरवण्याच्या नावाखाली तरुणीचा छळ; केरळ येथील थरकाप उडवणारी घटना

Nov 09, 2025 | 03:26 PM
टीम इंडियासाठी वाईट बातमी, सामना जिंकवणारा खेळाडू 4 महिन्यांसाठी क्रिकेटपासून दूर, झाला गंभीर जखमी

टीम इंडियासाठी वाईट बातमी, सामना जिंकवणारा खेळाडू 4 महिन्यांसाठी क्रिकेटपासून दूर, झाला गंभीर जखमी

Nov 09, 2025 | 03:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : धनंजय मुंडेंची नार्को चाचणी करा ; मनोज जरांगेंची पोलिसांकडे मागणी

Jalna : धनंजय मुंडेंची नार्को चाचणी करा ; मनोज जरांगेंची पोलिसांकडे मागणी

Nov 08, 2025 | 07:46 PM
Amravati : भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले ; Chandrashekhar Bawankule यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Amravati : भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले ; Chandrashekhar Bawankule यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Nov 08, 2025 | 07:33 PM
Ashish Shelar : “महायुतीत लढण्याचा आमचा सर्वसाधारण निर्णय”

Ashish Shelar : “महायुतीत लढण्याचा आमचा सर्वसाधारण निर्णय”

Nov 08, 2025 | 03:51 PM
Chandrashekhar Bawankule : ‘समितीच्या रिपोर्टनुसार पुढील कारवाई होणार’ : चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : ‘समितीच्या रिपोर्टनुसार पुढील कारवाई होणार’ : चंद्रशेखर बावनकुळे

Nov 08, 2025 | 03:48 PM
Anna Hazare : पुण्याच्या जमीन घोटाळा प्रकरणावर अण्णा हजारे कडाडले ?

Anna Hazare : पुण्याच्या जमीन घोटाळा प्रकरणावर अण्णा हजारे कडाडले ?

Nov 07, 2025 | 07:26 PM
Mumbai : सीएसएमटी येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रवासी संघटनांचा निषेध

Mumbai : सीएसएमटी येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रवासी संघटनांचा निषेध

Nov 07, 2025 | 07:18 PM
Ratnagiri : रत्नागिरीत डांबर घोटाळा; शिवसेना उपनेते बाळ माने यांचा आरोप

Ratnagiri : रत्नागिरीत डांबर घोटाळा; शिवसेना उपनेते बाळ माने यांचा आरोप

Nov 07, 2025 | 07:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.