Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कामाच्या ठिकाणी तुमच्यात कोणते स्किल्स असणे महत्वाचे? LinkedIn कडून ‘स्किल्‍स ऑन द राइज 2025’ ची लिस्ट जाहीर

लिंक्‍डइन प्लॅटफॉर्मबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती असेल. आता या कंपनीने जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने स्किल्‍स ऑन द राइज २०२५ लिस्‍ट लाँच केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 21, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

LinkedIn या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने ‘स्किल्‍स ऑन द राइज 2025’ लिस्‍ट लाँच केली आहे, ज्‍यामधून १५ कौशल्‍ये निदर्शनास आली आहे, जी प्रोफेशनल्‍सनी कामाच्‍या ठिकाणी पुढे राहण्‍यासाठी आत्‍मसात करणे गरजेचे आहे. भारतातील कंपन्‍या हायरिंग करताना प्राधान्‍य देणारी अव्‍वल ५ झपाट्याने विकसित होणारी कौशल्‍ये म्हणजे सर्जनशीलता व नाविन्‍यता, कोड रिव्ह्यू , समस्‍या निवारण, प्री-स्क्रिनिंग आणि धोरणात्‍मक विचारसरणी.

भारतातील बहुतांश रोजगारांमध्‍ये वापरण्‍यात येणाऱ्या ६४ टक्‍के कौशल्‍यांमध्‍ये २०३० पर्यंत बदल होण्‍याची अपेक्षा असताना लिंक्‍डइन संशोधनामधून निदर्शनास येते की, २५ टक्‍के प्रोफेशनल्‍स भविष्‍यासाठी आवश्‍यक असलेली कौशल्‍ये नसल्‍याबाबत चिंता करतात. मुंबईतील १० पैकी जवळपास ४ (४५ टक्‍के) प्रोफेशनल्‍सना ते रोजगारासाठी योग्‍य असल्‍याचे निर्धारित करणे आव्‍हानात्‍मक जाते. 28 टक्‍के प्रोफेशनल्‍सना त्‍यांची कोणती कौशल्‍ये रोजगारासाठी अनुकूल आहेत, पूर्वीपेक्षा कोणत्‍या कौशल्‍यांना अधिक मागणी आहे हे माहित नाही. दुसरीकडे, भारतातील ६९ टक्‍के रिक्रूटर्स प्रोफेशनल्‍समध्‍ये असलेली कौशल्‍ये आणि कंपन्‍यांना आवश्‍यक असलेली कौशल्‍ये यामध्‍ये तफावत असल्‍याचे सांगतात.

21 मार्चला ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समध्ये दिसून येईल तेजी, गुंतवणूक करण्यापूर्वी एकदा यादी पहा

सॉफ्ट स्किल्‍सला अधिक प्राधान्‍य

आर्टस् अँड डिझाइन व मार्केटिंग यांसारख्‍या समकालीन सर्जनशील क्षेत्रांमध्‍ये, तसेच व्‍यवसाय विकास व शिक्षणामध्‍ये देखील सर्जनशीलता व नाविन्‍यता समस्‍या निवारण आणि धोरणात्‍मक विचारसरणी या कौशल्‍यांसाठी मागणी वाढत आहे. त्‍याचप्रमाणे, सेल्‍स व एचआर यांसारख्‍या कर्मचारी-केंद्रित पदांव्‍यतिरिक्‍त कम्‍युनिकेशन कौशल्‍य आवश्‍यक बनले आहे, ज्‍याला आयटी, कन्‍सल्टिंग आणि फायनान्‍समध्‍ये प्राधान्‍य दिले जात आहे.

मुंबईतील बहुतांश प्रोफेशनल्‍स २०२५ मध्‍ये नवीन रोजगारांचा शोध घेत आहेत. लिंक्‍डइनच्‍या नवीन संशोधनानुसार, मुंबईतील ८२ टक्‍के प्रोफेशनल्‍स या वर्षात नवीन रोजगाराचा शोध घेत आहेत. अशा लोकांसाठी पुढे काही महत्वाचे स्किल्स नमूद करण्यात आले आहे.

बिझनेस स्वीडनचा भारतात विस्तार; महाराष्ट्र हे व्यवसायासाठी सर्वोत्तम ठिकाण

या वर्षातील भारतामधील टॉप 15 स्किल्‍स ऑन द राइज:

1. सर्जनशीलता आणि नाविन्‍यता
2. कोड रिव्ह्यू
3. समस्‍या निवारण
4. प्री-स्क्रिनिंग
5. धोरणात्‍मक विचारसरणी
6. कम्‍युनिकेशन
7. अनुकूलला (जुळवून घेण्‍याची क्षमता)
8. लार्ज लँग्‍वेज मॉडेल्‍स (एलएलएएम)
9. एआय साक्षरता
10. डिबगिंग
11. ग्राहक सहभाग
12. सांख्यिकीय डेटा विश्‍लेषण
13. प्रॉम्‍प्‍ट इंजीनिअरिंग
14. मार्केट विश्‍लेषण
15. भागधारक व्‍यवस्‍थापन

मुंबईतील जॉब्‍स ऑन द राइजची संपूर्ण लिस्‍ट

1. इलेक्ट्रिकल डिझाइनर
2. ट्रॅव्‍हल एक्झिक्‍युटिव्‍ह
3. कॉन्‍फरन्‍स प्रॉड्युसर
4. हेड ऑफ इंटर्नल ऑडिट
5. कॉन्‍ट्रॅक्‍ट स्‍पेशालिस्‍ट
6. क्रिएटिव्‍ह स्‍ट्रॅटेजिस्‍ट
7. मेकॅनिकल इंजीनिअरिंग मॅनेजर
8. क्‍लोजिंग मॅनेजर
9. व्हिडिओग्राफर
10. गेस्‍ट रिलेशन्‍स मॅनेजर

Web Title: Linkedin released skills on the rise 2025 report which includes 15 best skills for professionals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • Business News
  • Skill Training

संबंधित बातम्या

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा
1

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र
2

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या
3

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या

Success Story: ना अंबानी ना अदानी…; एकेकाळी 5000 पगार, आता 3820 कोटीचा IPO, कोण आहे ही व्यक्ती?
4

Success Story: ना अंबानी ना अदानी…; एकेकाळी 5000 पगार, आता 3820 कोटीचा IPO, कोण आहे ही व्यक्ती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.