मनोरुग्णांसाठी ‘स्किल इंडिया’ उपक्रम ठरत आहे आशेचा नवा किरण, आत्मनिर्भरतेकडे टाकले पहिले पाऊल. प्रशिक्षण आणि मार्गदर्शनामुळे विसरलेल्या चेहऱ्यांवर उमललं आत्मविश्वासाचं हसू!
यश मिळवण्यासाठी शिक्षणासोबतच सॉफ्ट स्किल्स आवश्यक आहेत, जसे की संवाद कौशल्य, वेळेचे नियोजन, जिद्द आणि टीमवर्क. ही कौशल्ये आत्मसात केल्यास व्यक्तिमत्त्व खुलते आणि करिअरमध्ये प्रगती मिळते.
लिंक्डइन प्लॅटफॉर्मबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती असेल. आता या कंपनीने जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने स्किल्स ऑन द राइज २०२५ लिस्ट लाँच केली आहे.
कायनेटिक ग्रीनने कौशल्य-आधारित प्रशिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट्स अँड युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली. यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक एक्स्पोजर मिळणार आहे.
सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पसकडून 2024 मध्ये 3500 विद्यार्थ्यांना फ्यूचर-टेक स्किल्समध्ये प्रशिक्षित केले आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना एआय, आयओटी, बिग डेटा आणि कोडिंग अँड प्रोग्रामिंगमध्ये प्रशिक्षण देण्यात येते.
राज्यातील युवकांना रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (Maharashtra Apprenticeship Promotion Scheme - MAPS) राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.