Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महसूल विभागाचा Record Break धमाका! एकाच दिवसात तब्बल 29 कोटींची वसुली; जिल्ह्याचा महसूल 337 कोटींच्या पार

जिल्ह्यातील जमीन व गौण खनिज वसुलीच्या कामगिरीत चालू आर्थिक वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. वार्षिक महसूल वाढ अहवालानुसार, एकूण वसुलीमध्ये २०.५२ कोटीची वाढ होऊन महसूल ३३७.१४ कोटींवर पोहोचला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 13, 2026 | 06:46 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • वसुलीच्या कामगिरीत चालू आर्थिक वर्षांत लक्षणीय वाढ
  • एकाच दिवशा जमान महसूलचा २९ कोटींची रेकॉर्ड ब्रेक वसुली
  • मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५.५२ कोटींची वाढ
Revenue Department Government Of Maharashtra: जिल्ह्यातील जमीन व गौण खनिज वसुलीच्या कामगिरीत चालू आर्थिक वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. वार्षिक महसूल वाढ अहवालानुसार, एकूण वसुलीमध्ये २०.५२ कोटीची वाढ होऊन महसूल ३३७.१४ कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षी ही वसुली ३१६.६२ कोटी इतकी होती. दरम्यान, ३१ मार्चला शेवटच्या क्षणापर्यंत महसूल अधिकारी व कर्मचारी वसुलीसाठी प्रयत्न करीत असल्याने एकाच दिवसात सुमारे २९ कोटींची जमीन महसूल वसुलीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

पायाभूत सुविधांमधील ‘Smart’ गुंतवणूक; Citius Transnet Investment Trustचा IPO ‘या’ तारखेला होणार खुला

१५१ कोटी १९ लाखाची वसुली

जिल्ह्याला जमीन महसूलचे २२७ कोटी ७५ लाख ६८ हजाराचे उदिष्टे देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे तहसिलदार आबासाहेब तांबे यांनी मंडळा अधिकारी व तलाठी यांच्या सहकार्यातून चालू वर्षात १५१ कोटी १९ लाखाची वसुली केली असून, मागील वर्षाच्या १४५.६७ कोटींच्या तुलनेत यंदा ५.५२ कोटींची वाढ झाली आहे. यामुळे जमीन महसूलात स्थिर आणि सकारात्मक वाढ कायम असल्याचे चित्र आहे. तर गौण खनिज महसूलीचे या वर्षी २५० कोटीचे उदीष्ट होते. त्यात १८५.९६ कोटींची वसुली झाली आहे. मागील वर्षी १७०.९५ कोटींची वसुली झाली होती. त्या तुलनेत १५.०१ कोटींची वाढ झाली आहे.

मोठ्या प्रमाणात थकबाकीचा आकडा

दरम्यान, गेल्या वर्षभरात पालिका महापालिका निवडणुकांचे कामांमुळे बराच वेळा वसुली करता आली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकीचा आकडा फुगलेला दिसत होता. मात्र योग्य नियोजनामुळे महसुल यंत्रणा कामाला मार्चपर्यंत लागली. ३०जमिन महसुलीची केवळ १२२ कोटी २८ लाखाची वसुली झाली होती. ३१ मार्च शेवटचा दिवस होता. या दिवशी स्वतः जिल्हाधिकारींसह महसूल यंत्रणा रात्री उशिरापर्यंत वसुलीसाठी प्रयत्न केले. त्यामुळे शेवटचा एका दिवसात २८ कोटी ९० लाख २२ हजार रुपयाची विक्रमी जमिन महसुल ची वसुली झाली.

आधी कर्तव्य मग कुटुंब…

३१ मार्चला महसुल विभागाचे तहसिलदार आबासाहेब तांबे यांच्या आजोबांचे निधन झाले. अशा परिस्थिती त्यांनी प्रथम कर्तव्याला प्राधान्य दिले. ३१ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत त्यांनी वसुलीसाठी प्रयत्न केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते गावी गेले. त्यांनी आधी कर्तव्याला प्राधान्य दिल्याने त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

अशी आहे वसुलीची आकडेवारी

जमिन महसुल (कोटी)
उदिष्ट : २२७७५.६८
वसुली : १५११८.९३
टक्केवारी : ६६.३८

गौण खनिज (कोटी)
उदिष्ट : २५०००,००
वसुली : १८५९५.७२
टक्केवारी ७४.३८

जमिन व गौण उदिष्टे : ४७७७५.६८
एकूण वसुली टक्केवारी ७०.५७

३३७१४.४१ एकूण वसुली

Water Stove : तेल, गॅस नाही तर पाण्यावर चालतो हा Made In India चुल्हा, किंमत जरा जास्त पण मोठा फायदा

Web Title: Mahasul vibhag record break vasuli 29 crore in one day district revenue 337 crore marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Nashik News
  • Revenue Department

संबंधित बातम्या

Parbhani : शिक्षकांप्रमाणे पोलिसांसाठीही मतदारसंघ राखीव करा, माजी पोलीस कर्मचारी संघटनेची मागणी
1

Parbhani : शिक्षकांप्रमाणे पोलिसांसाठीही मतदारसंघ राखीव करा, माजी पोलीस कर्मचारी संघटनेची मागणी

Pune : पुण्यात मुली बेपत्ता होण्याचं वृत्त हे केवळ खोटं नरेटिव्ह ; पुणे पोलीसांचं स्पष्टीकरण
2

Pune : पुण्यात मुली बेपत्ता होण्याचं वृत्त हे केवळ खोटं नरेटिव्ह ; पुणे पोलीसांचं स्पष्टीकरण

Car Buying Tips : ऑटोमॅटिक कार खरेदी फायदेशीर की खर्चिक? खरेदीपूर्वी जाणून घ्या संपूर्ण गणित
3

Car Buying Tips : ऑटोमॅटिक कार खरेदी फायदेशीर की खर्चिक? खरेदीपूर्वी जाणून घ्या संपूर्ण गणित

Maruti Suzuki चा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा लागू केले ‘वर्क फ्रॉम होम’, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर उचलले पाऊल
4

Maruti Suzuki चा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा लागू केले ‘वर्क फ्रॉम होम’, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर उचलले पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.