Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mirae Asset Mutual Fund कडून ‘प्लॅटिनम हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड’ लाँच; 10 लाखांपासून करता येणार गुंतवणूक

एसआयएफ हा एक नवीन मालमत्ता वर्ग आहे, जो म्युच्युअल फंड आणि अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड यांच्या दरम्यान स्थित आहे. एसआयएफद्वारे ऑफर केलेल्या परमनण्‍ट अकाऊंट नंबर स्तरावर किमान गुंतवणूक 10 लाख आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 14, 2026 | 07:15 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Mirae Asset Mutual Fund announces : मिरे अॅसेट म्युच्युअल फंड प्रस्तुत प्लॅटिनम एसआयएफने आज आपल्या प्लॅटिनम हायब्रिड लाँग-शॉर्ट फंडच्‍या लाँचची घोषणा केली. या फंडाची न्यू फंड ऑफर  २० मे २०२६ ते ३ जून २०२६ या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुली असेल.एसआयएफ हा एक नवीन मालमत्ता वर्ग आहे, जो म्युच्युअल फंड आणि अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड यांच्या दरम्यान स्थित आहे. एसआयएफद्वारे ऑफर केलेल्या सर्व गुंतवणूक धोरणांमध्ये परमनण्‍ट अकाऊंट नंबर (‘पॅन’) स्तरावर किमान गुंतवणुकीची रक्‍कम १० लाख रुपये आहे.

“एसआयएफ गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडाची सुरक्षितता आणि पारदर्शकतेसोबत विशेष धोरणांचा लाभ मिळवून देते,” असे मिरे अॅसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे सीआयओ नीलेश सुराना म्‍हणाले. “हा फंड डेब्‍ट, इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह साधनांचे धोरण आणि वाटपामध्ये अधिक स्थिरता प्रदान करण्याचा प्रयत्‍न करेल.”

Adani Airports आणि IHG हॉटेल्सचा ऐतिहासिक करार; देशातील 5 प्रमुख विमानतळांवर उभारणार 1500 हून अधिक रूम्स

सर्व टप्प्यांमध्ये परतावा मिळवून देण्‍याचे उद्दिष्ट

जोखीम-समायोजित परतावा देण्यासाठी हा फंड डिझाइन करण्‍यात आला आहे. या फंडचे बाजारपेठेतील सर्व टप्प्यांमध्ये परतावा मिळवून देण्‍याचे उद्दिष्ट आहे. हा फंड डेब्‍ट आणि आर्बिट्राजच्या माध्यमातून स्थिरता, तर कॉलर स्ट्रॅटेजी आणि स्पेशल सिच्युएशन्सच्या माध्यमातून अधिक परतावा मिळवण्याचा प्रयत्‍न करेल. हा फंड बाजारपेठेतील सर्व टप्‍प्‍यांदरम्‍यान जोखीम-समायोजित परतावा देण्‍यासाठी सज्ज आहे.
प्लॅटिनम हायब्रिड लाँग-शॉर्ट फंडाचे व्यवस्थापन इक्विटी इन्‍व्‍हेस्‍टमेंट्सचे एसव्‍हीपी गौरीक शाह यांच्याद्वारे केले जाईल. त्यांना सार्वजनिक बाजारपेठ आणि पर्यायी धोरणांमधील जवळपास दोन दशकांचा अनुभव आहे. ते क्वांटिटेटिव्ह इन्व्हेस्टिंग, मार्केट न्यूट्रल फ्रेमवर्क्स आणि ‘डरिव्हेटिव्ह-चालित पोर्टफोलिओ डिझाइनमध्ये तज्ज्ञ आहेत.

कॉलर स्ट्रॅटेजी आणि स्पेशल सिच्युएशन्सचा समावेश

“प्लॅटिनम हायब्रिड लाँग-शॉर्ट फंडमध्ये ५-७० टक्‍यांदरम्यान नियंत्रित इक्विटी एक्स्पोजर असेल, ज्यामध्ये कॉलर स्ट्रॅटेजी आणि स्पेशल सिच्युएशन्सचा समावेश आहे. तसेच ५-७० टक्‍क्‍यांच्या श्रेणीत आर्बिट्राजद्वारे पूर्णपणे हेज्ड एक्स्पोजर आणि २५-३५ टक्‍क्‍यांच्या श्रेणीत उच्‍च-गुणवत्तेचे अॅक्रुअल डेब्‍ट एक्स्पोजर असेल,” असे मिरे अॅसेटचे इक्विटी इन्व्हेस्टमेंट्सचे एसव्हीपी गौरीक शाह म्हणाले. “ही त्रिस्तरीय रचना चपळता प्रदान करण्‍यासह अनहेज्ड डायरेक्शनल इक्विटी एक्स्पोजर असलेल्या हायब्रिड फंडांच्या तुलनेत कमी घसरणीची खात्री देते. ”
हा फंड पुराणमतवादी गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे, जे १ ते २ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी बाजारपेठेत गुंतवणूक करत आहेत आणि बाजाराच्या सर्व टप्प्यांत तुलनेने स्थिर परतावा शोधत आहेत. तसेच, ज्यांना डायरेक्शनल इक्विटी एक्स्पोजर असलेल्या हायब्रिड फंडांच्या तुलनेत घसरणीपासून अधिक संरक्षण पाहिजे त्यांच्यासाठीही हा फंड उपयुक्त आहे.

नाविन्यपूर्ण उत्पादने ऑफर करण्यात मदत

“प्लॅटिनम एसआयएफ रिटेल गुंतवणूकदार आणि हाय-नेटवर्थ गुंतवणूकदार यांच्यातील दरी भरून काढण्याच्या उद्देशाने लाँच केले जात आहे. पहिला फंड प्लॅटिनम हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड कर-कार्यक्षम पद्धतीने निश्चित उत्‍पन्न स्वरूपाचा परतावा मिळवून देण्यासाठी डिझाइन केला आहे. सेबीचे नियम एसआयएफला डेरिव्हेटिव्ह्जचा स्मार्ट पद्धतीने वापर करण्याची परवानगी देतात, ज्यामुळे फंड हाउसेसना जोखीम अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात आणि नाविन्यपूर्ण उत्पादने ऑफर करण्यात मदत होते,” असे मिरे अॅसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे प्रॉडक्ट्स, बिझनेस स्ट्रॅटेजी आणि इंटरनॅशनल बिझनेस हेड वैभव शाह म्‍हणाले.

Inflation Data : 42 महिन्यांचा रेकॉर्ड तोडला, महागाईचा महा-विस्फोट; एप्रिलमध्ये तब्बल ‘इतक्या’वर पोहोचला आकडा

Web Title: Mirae asset mutual fund launches platinum hybrid long short fund sif see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • Business News
  • investment
  • Marathi News
  • Mutual Fund

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.