Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: गुंतवणूकदारांनो सावध व्हा! सपाट पातळीवर होणार बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिला इशारा

Share Market Update: शेअर बाजारात सुरु असलेल्या घसरणीला काल अखेर ब्रेक लागला आहे. आज तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, शेअर बाजारात सपाट पातळीवर होण्याची शक्यता आहे. याबाबत अधित जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 23, 2026 | 09:00 AM
Stock Market Today: गुंतवणूकदारांनो सावध व्हा! सपाट पातळीवर होणार बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिला इशारा

Stock Market Today: गुंतवणूकदारांनो सावध व्हा! सपाट पातळीवर होणार बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिला इशारा

Follow Us
Follow Us:
  • भारतीय शेअर बाजार मंद पातळीवर उघडण्याची शक्यता
  • तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी केली शेअर्सची शिफारस
  • शेअर बाजारातील आजचे अपडेट्स जाणून घ्या
India Share Market Update:  राजकीय तणाव कमी होत असल्याने जागतिक बाजारपेठेत तेजी पाहायला मिळत आहे. याचा परिणाम शेअर बाजारावर देखील होणार आहे. भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, शुक्रवारी सपाट किंवा मंद पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची मंद सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,३४५ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ४ अंकांनी कमी होता.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या भावात चढऊतार सुरुच! एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

गुरुवारी, भारतीय शेअर बाजाराने तीन सत्रांच्या घसरणीला ब्रेक लावला आणि शेअर बाजार वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स ३ ९ ७.७४ अंकांनी म्हणजेच ०.४९% ने वाढून ८२,३०७.३७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १३२.४० अंकांनी म्हणजेच ०.५३% ने वाढून २५,२८९.९० वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक ३९९.८० अंकांनी किंवा ०.६८% ने वाढून ५९,२००.१० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंटमधील डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स हेड चंदन टपारिया यांनी आज २३ जानेवारी रोजी तीन स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. चंदन टपारिया यांनी शिफारस केलेल्या स्टॉक्समध्ये अशोक लेलँड, भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) आणि APL अपोलो ट्यूब्सचे शेअर्स यांचा समावेश आहे. तर रेलिगेअर ब्रोकिंग येथील संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी अल्पकालीन खरेदीसाठी काही स्टॉक्सची शिफारस केली आहे. मिश्रा यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स, जिंदाल स्टील या शेअर्सचा समावेश आहे.

Bank of India ची दमदार कामगिरी! तिसऱ्या तिमाहीत कामकाजाचा नफा १३ टक्क्यांनी वाढला; ४,१९३ कोटींची कमाई

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांसाठी पाच ब्रेकआउट स्टॉक्सची शिफारस केली आहे. सुमित बगडिया यांनी शिफारस केल्यानुसार गुंतवणूकदार आज एपीएल अपोलो ट्यूब्स, अशोक लेलँड, फेडरल बँक, नेस्ले इंडिया आणि कॅम्पस अ‍ॅक्टिव्हवेअर या शेअर्सवर फोकस करू शकतात. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये लार्सन अँड टुब्रो, सीक्वेंट आणि भारत फोर्ज या शेअर्सचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Negative start for share market today at 23 january 2026 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Women Financial Planning: महिलांचे गुंतवणूक धोरण ठरतेय अधिक यशस्वी! बाजारातील अस्थिरतेतही ‘असा’ करतात सामना
1

Women Financial Planning: महिलांचे गुंतवणूक धोरण ठरतेय अधिक यशस्वी! बाजारातील अस्थिरतेतही ‘असा’ करतात सामना

Share Market Today: कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात? सेन्सेक्स-निफ्टीच्या ओपनिंगपूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे संकेत
2

Share Market Today: कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात? सेन्सेक्स-निफ्टीच्या ओपनिंगपूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे संकेत

Leap India IPO : कमाईची मोठी संधी! ‘या’ तारखेला येतोय ‘लीप इंडिया’चा आयपीओ, पाहा किती करावी लागणार गुंतवणूक?
3

Leap India IPO : कमाईची मोठी संधी! ‘या’ तारखेला येतोय ‘लीप इंडिया’चा आयपीओ, पाहा किती करावी लागणार गुंतवणूक?

Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार शेअर बाजार! हे स्टॉक्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल, तज्ज्ञांनी केली शिफारस
4

Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार शेअर बाजार! हे स्टॉक्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल, तज्ज्ञांनी केली शिफारस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.