Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Infosys Executive Missing : नेपाळमध्ये निसर्गाचा भयंकर कोप! महापुरात इन्फोसिसचे दिग्गज अधिकारी बेपत्ता!

Infosys Executive Missing : नेपाळमध्ये झालेल्या भीषण पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार माजला आहे. या नैसर्गिक आपत्तीत इन्फोसिस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी लक्स गोपीसेट्टी बेपत्ता झाल्याची चिंताजनक बातमी समोर आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 29, 2026 | 05:22 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नेपाळमध्ये निसर्गाचा भयंकर कोप!
  • महापुरानंतर इन्फोसिसचे दिग्गज अधिकारी बेपत्ता!
  • नेमकी काय आली अपडेट?
Infosys Executive Missing : नेपाळमध्ये झालेल्या भीषण पूर आणि भूस्खलनाने मोठा हाहाकार माजला आहे. या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीत बऱ्याच जणांचा जीव गेला. स्थानिकांसह बरेच पर्यटक देखील त्याकाळात नेपाळमध्ये होते. या महाभयंकर पुरानंतर तिथे गेलेले बरेच भारतीय देखील बेपत्ता आहेत. या Infosys कंपनीचे वरिष्ठ अधिकारी लक्स गोपीसेट्टी बेपत्ता झाल्याची चिंताजनक बातमी समोर आली आहे. पुरानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. नेमकी काय आली होती शेवटची माहिती? ( Infosys Executive Missing ) 

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?

इन्फोसिसची उपकंपनी असलेल्या इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ, लक्स गोपीसेट्टी, नेपाळमधील आपत्तीनंतर बेपत्ता आहेत. इन्फोसिसने याबाबत स्पष्ट केलं की, ते नेपाळ दौऱ्यावर होते आणि पूर आल्यापासून ते बेपत्ता आहेत. कंपनीने पुढे म्हटले आहे की, त्यांना शोधणे, त्यांच्याशी संपर्क साधणे आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणं ही त्यांच्या प्रायोरिटी आहे. कंपनीने सांगितले की, ‘त्यांच्या नेपाळ दौऱ्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

काय आहे परिस्थिती?

सध्या, आमची टीम माहिती गोळा करण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी विविध एजन्सींसोबत काम करत आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्याही सतत संपर्कात आहोत आणि या कठीण काळात त्यांना सर्वतोपरी मदत करत आहोत. या दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या आणि इतर सर्वांप्रति आम्ही संवेदनशील आहोत. नेपाळमधील विनाशकारी पूर आणि त्यामुळे झालेल्या जीवित व मालमत्तेच्या हानीबद्दल कंपनी तीव्र शोक व्यक्त करते’.

कंपनीमध्ये गोपीसेट्टी यांची नेमकी भूमिका काय?

इन्फोसिसच्या वेबसाइटवरील त्यांच्या प्रोफाइलनुसार, गोपीसेट्टी हे इन्फोसिसची उपकंपनी असलेल्या ‘इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेस’चे ते CEO म्हणून कार्यरत आहेत. जी कंपनी अमेरिका आणि कॅनडातील सार्वजनिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करते. गोपीसेट्टी सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना त्यांच्या कार्यांना पाठिंबा देण्यासाठी रणनीती, तंत्रज्ञान, ऑपरेशन आणि परिवर्तनावर सल्ला देतात, तसेच कंपनीची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी तिच्या धोरणावर आणि कामावर लक्ष्य ठेवतात.

यापूर्वी, ते इन्फोसिसमध्ये ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट आणि बिझनेस ॲप्लिकेशन्स, डिजिटल वर्कस्पेस सर्व्हिसेसचे प्रमुख म्हणून काम करत होते. जिथे त्यांनी अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये या क्षेत्राचा जागतिक स्तरावर विस्तार केला. इन्फोसिसमध्ये सामील होण्यापूर्वी, गोपीसेट्टी ॲक्सेंचरमध्ये एमडी होते, जिथे त्यांनी उत्तर अमेरिकेतील आरोग्य आणि सार्वजनिक सेवा व्यवसायाच्या एका भागाचे नेतृत्व केलं आहे. इन्फोसिसच्या वेबसाइटवर असेही नमूद केले आहे की त्यांनी बेअरिंगपॉइंट, आयबीएम, पीडब्ल्यूसी आणि एचसीएलमध्ये व्यवसायही उभारले आहेत.

अजून ३२० भारतीय बेपत्ता

परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, नेपाळ-तिबेट सीमेवरील भीषण पुरामुळे किमान ३२० भारतीय बेपत्ता आहेत आणि इतर ४०० जण चीनच्या सीमेवर अडकले आहेत. परिस्थिती हाताळण्यासाठी भारत काठमांडूला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?

Web Title: Nepal floods infosys executive missing lux gopisetti search operation underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • Infosys Company
  • Missing Case
  • Nepal Flood

संबंधित बातम्या

कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाहीत! आरशाचे तुकडे अन् इंडिकेटरमुळे उलगडले बेपत्ता होण्याचे रहस्य…
1

कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाहीत! आरशाचे तुकडे अन् इंडिकेटरमुळे उलगडले बेपत्ता होण्याचे रहस्य…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.