Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NOCIL Limited : नोसिल लिमिटेडचा धमाका! पहिल्या तिमाहीत नफा 61% नी वाढला; अतिरिक्त 130 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा

NOCIL Limited : भारतातील सर्वात मोठी रबर केमिकल्स उत्पादक कंपनी 'नोसिल लिमिटेड'ने आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीचे उत्कृष्ट निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात तब्बल ६१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 04, 2026 | 02:28 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नोसिलचा निव्वळ नफा २८ कोटींवर!
  • महसूलात २० टक्क्यांची वाढ
  • अतिरिक्त 130 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा
NOCIL Limited : नोसिल लिमिटेड ( NOCIL Limited ) या भारतातील रबर केमिकल्सच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने आज आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल वार्षिक आधारावर २० टक्‍क्‍यांनी वाढून ४०३ कोटी रुपयांवर पोहोचला, ज्याचे मुख्य कारण इनपुट खर्चातील तीव्र वाढीमुळे विक्रीच्या किमतीत झालेली वाढ आणि निव्वळ नफा ६१ टक्‍क्‍यांनी वाढून २८ कोटी रुपयांवर पोहोचला. सुधारित कार्यक्षम कार्यक्षमता आणि इन्व्हेंटरी फायद्यांच्या संयोजनामुळे इबीआयटीडीए मार्जिन गेल्या वर्षाच्या तुलनेत २१० बेसिस पॉइंट्सने वाढून ११.२ टक्‍के झाले.

LIC Share Crash : फक्त एक बातमी… बघता बघता LIC चे शेअर धडाम, 9 %ची मोठी घसरण, नेमकं काय घडलं?

आकारमानांमध्ये वार्षिक आधारावर ९ टक्‍के वाढ

जीएसटी २.० च्या अंमलबजावणीनंतर देशांतर्गत मागणीत झालेल्या प्रबळ दोन-अंकी वाढीमुळे आणि कंपनीच्या निर्यात पाईपलाईनचे सतत रूपांतर झाल्यामुळे आकारमानांमध्ये (व्हॉल्युम) वार्षिक आधारावर ९ टक्‍के वाढ झाली.

१३० कोटी रुपयांच्या उपक्रमाची स्वतंत्रपणे घोषणा

कंपनीने दहेज येथील आपल्या प्लांटमध्ये अतिरिक्त १३० कोटी रुपयांच्या ब्राऊनफील्ड भांडवल खर्च उपक्रमाची स्वतंत्रपणे घोषणा केली आहे, ज्याचा उद्देश एकात्मिक, बॅकवर्ड-इंटीग्रेटेड सुविधेद्वारे उच्च-वापर असलेल्या रबर केमिकल उत्पादनांची क्षमता वाढवणे हा आहे. दहेज येथे आधीच सुरू असलेल्या २५० कोटी रुपयांच्या कॅपेक्स उपक्रमाव्यतिरिक्त ही घोषणा करण्यात आली आहे, ज्याचे काम आता चाचणी उत्पादनापर्यंत पोहोचले आहे.

भविष्यासाठी बांधणी करण्यावर तितकेच लक्ष – संचालक

आर्थिक वर्ष २०२८ च्या पहिल्या सहामाहीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असलेली ही नवीन गुंतवणूक मुख्यत्वे अंतर्गत संचयातून निधीद्वारे उभारली जाईल. या आर्थिक निकालांबाबत मत व्यक्त करत नोसिल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर) श्री. व्ही. एस. आनंद म्हणाले, “सध्याच्या आव्हानात्मक वातावरणात आमची या तिमाहीतील कामगिरी आमच्या देशांतर्गत आणि निर्यात अशा दोन्ही व्यवसायांमधील सातत्यपूर्ण अंमलबजावणी दर्शवते. आकड्यांच्या पलीकडे जाऊन, आम्ही भविष्यासाठी बांधणी करण्यावर तितकेच लक्ष केंद्रित करत आहोत. दहेज येथील आमची विस्तारित गुंतवणूक संरचित क्षमता वाढ, बॅकवर्ड इंटिग्रेशन आणि भारताकडे एक विश्वासार्ह उत्पादन भागीदार म्हणून वाढत्या प्रमाणात पाहणाऱ्या बाजारपेठेतील दीर्घकालीन स्पर्धत्मकतेसाठीची आमची कटिबद्धता अधिक दृढ करते.”

Vietnam Flight Offer: फक्त 11 रुपयांत विमानाने फिरा व्हिएतनाम! भारतीय पर्यटकांसाठी खास ऑफर? जाणून घ्या कुठे अन् कशी करायची बुकिंग?

Web Title: Nocil limited q1 fy27 results net profit jumps 61 percent marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
1

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
2

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!
3

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ
4

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.