Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Strait of Hormuz Crisis: तेल, गॅस पुरवठ्याला युद्धाचा फटका; होर्मुझ सामुद्रधुनीत अडकली नागपूरची LPG जहाजं 

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक सागरी वाहतुकीवर परिणाम होत असून भारतातील कंपन्यांनाही त्याचा फटका बसत आहे. नागपूरस्थित कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडची LPG जहाजं होर्मुझ सामुद्रधुनीत अडकली आहेत.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 12, 2026 | 10:51 AM
Strait of Hormuz Crisis: तेल, गॅस पुरवठ्याला युद्धाचा फटका; होर्मुझ सामुद्रधुनीत अडकली नागपूरची LPG जहाजं (फोटो-सोशल मीडिया)

Strait of Hormuz Crisis: तेल, गॅस पुरवठ्याला युद्धाचा फटका; होर्मुझ सामुद्रधुनीत अडकली नागपूरची LPG जहाजं (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मध्य पूर्व युद्धाच्या झळा नागपूरपर्यंत
  • होर्मुझ सामुद्रधुनीत  अडकली LPG जहाजं
  • गेल्या १५ दिवसांपासून थांबलेली
 

Strait of Hormuz Crisis: इराणने होमुर्झच्या समुद्रधुनीतून तेलवाहू जहाजांना जाण्यापासून रोखल्यामुळे संपूर्ण जगापुढे संकट उभे ठाकले. यामुळे अमेरिकेच्या तेल उत्पादक मित्र देशांमध्ये नवीन अडचणी निर्माण झाल्या. कतारने नैसर्गिक गॅस उत्पादन बंद केले. अशीच परिस्थिती कायम राहिली तर काही आठवड्यात तेल उत्पादक देशांना तेल उत्पादन बंद करावे लागतील. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ९२ डॉलरच्याही वर पोहचला आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Trump Tariff Warning: ट्रम्प सरकारची मोठी कारवाई; भारतावर ‘टॅरिफ बॉम्ब’ टाकण्याच्या तयारीसह १६ देशांविरुद्ध चौकशी सुरू

भारत आपल्या आवश्यकतेच्या ८५ टक्के कच्चे तेल विदेशातून आयात करीत असतो. यामधील अर्धे अधिक तेल होमुर्झच्या खाडीद्वारे येतात. याचप्रकारे ९० टक्के नैसर्गिक गॅस सुद्धा याच मार्गाने येतात. हा मार्ग बंद झाला तर देशात पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी गॅसचा सुद्धा सामना करावा लागेल, परिणामी दर वाढेल.

दुसरीकडे, पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक सागरी वाहतुकीवर परिणाम होत असून भारतातील कंपन्यांनाही त्याचा फटका बसत आहे. नागपूरस्थित कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडने भाड्याने घेतलेली एलपीजी वाहतूक करणारी दोन जहाजे सध्या होर्मुझ सामुद्रधुनीत अडकून पडली आहेत. गेल्या सुमारे १५ दिवसांपासून ही जहाजे त्या परिसरात थांबलेली असून त्यांना पुढील प्रवास करता येत नाही.

यादरम्यान भारत रशियाकडून तेल विकत घेणे सुरू ठेवतील. स्वयंपाकाच्या गॅसमध्ये वाढ झालेली आहे. यामुळे गृहिणींची चिंता वाढलेली आहे. इराणने हाईफा येथील इस्रायलच्या सर्वात मोठ्या तेल रिफायनरीवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. ही रिफायनरी भारत आणि इस्त्रायलच्या सहकार्यातून स्थापन करण्यात आलेली आहे. या हल्ल्यामुळे इस्त्रायलमधील ६० टक्के तेलपुरवठा ठप्प झाला आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर गेल्या ९ दिवसापासून हल्ले करणे सुरू केलेले आहे. हे युद्ध किती दिवस चालतील, हे कोणीही सांगू शकणार नाही.

Today’s Share Market: शेअर बाजार लाल रंगात उघडणार? मध्य पूर्व युद्धाचा होतोय परिणाम; जाणून घ्या सविस्तर

या युद्धामुळे संपूर्ण जगाला वेठीस धरण्यात आले आहे. युद्ध करणाऱ्या देशांना कोणीही रोखू शकत नाही. संयुक्त राष्ट्र संघ सुद्धा पूर्णपणे निर्षक्रय ठरलेला आहे. अमेरिकेने इराणविरूद्ध कुर्द बंडखोरांनाही युद्धाच्या मैदानात उतरविण्याचे ठरविले आहे.  पश्चिम आशिया पूर्णपणे अशांत झालेला असून येथे ९० लाख भारतीय काम करीत असतात. इराणमध्ये ९ हजार भारतीय विद्यार्थी आहेत. या सर्वांचा जीव धोक्यात आलेला आहे. विमानसेवा ठप्प झाल्यामुळे हजारो पर्यटक तेथेच अडकलेले आहेत.

Web Title: Oil gas supplies hit by war nagpur lpg ships stranded in strait of hormuz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • Crude Oil Prices
  • Iran Vs America
  • LPG
  • Nagpur

संबंधित बातम्या

आता काही खरं नाही…महागाईचा मोठा स्फोट? कच्चा तेलाचा उडला भडका! Crude Oil $१२० च्या पार जाण्याची शक्यता
1

आता काही खरं नाही…महागाईचा मोठा स्फोट? कच्चा तेलाचा उडला भडका! Crude Oil $१२० च्या पार जाण्याची शक्यता

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’
2

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.