Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI Q1 Results: स्टेट बँकेचा मोठा गल्ला, केली छप्परफाड कमाई! पहिल्या तिमाहीत 21121 कोटी रुपयांचा बंपर नफा

SBI Q1 Results : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. बँकेने पहिल्या तिमाहीत ₹२१,१२१ कोटींचा बंपर निव्वळ नफा नोंदवला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 07, 2026 | 06:33 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • देशातील सर्वात मोठ्या बँकेचा धमाका!
  • SBI चा नफा २१,००० कोटी पार
  • भागधारकांसाठी मोठी बातमी
SBI Q1 Results : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने ( SBI Q1 Results ) आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालात बँकेला बंपर फायदा मिळालेला आहे. बँकेने कमाईच्या बाबतीत अपवादात्मक कामगिरी केलेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे यासगळ्या परिस्थितीत बाजाराच्या सर्व अंदाजांना मागे टाकलं आहे. पहिल्या तिमाहीत SBI चा निव्वळ नफा वार्षिक तुलनेत १०.२% नी वाढून २१,१२१ कोटी रुपयांवर पोहोचला. यामुळे नेमका काय फायदा होणार ?

ASCI Report : खोटे… 30 सेकंदात टॅन गायब, 2 मिनिटांत ग्लो; उन्हाळी जाहिरातींच्या दाव्यांची पोलखोल! 39 जाहिरातींवर कारवाई

गेल्या वर्षी याच कालावधीत बँकेचा नफा १९,१६० कोटी रुपये होता. या निकालांचे शेअर बाजारात चांगले स्वागत झाले आहे. निकाल जाहीर होताच SBI च्या शेअर्समध्ये वाढ झाली. गुंतवणूकदारांनी केलेल्या मोठ्या खरेदीमुळे, बँकेचे शेअर्स शुक्रवारी ३.२१% च्या वाढीसह १,११९.८० रुपयांवर पोहोचले.

११० लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला

या तिमाहीत, SBI ने ११० लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठून एक नवीन मैलाचा दगड गाठला आहे. म्हणजे एकूण ठेवी ९.७३% वाढून ६०.०६ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. एकूण कर्जवाटप १८.६% वाढून ५० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. SBI ने पहिल्या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्नात (NII) १५% ची भरीव वाढ नोंदवली गेली आहे. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ४०,९०७ कोटी रुपयांच्या तुलनेत वाढून ४६,९९२ कोटी रुपये झाले. बाजार विश्लेषकांनी पहिल्या तिमाहीत ते ४५,८०० कोटी रुपये असेल असा अंदाज वर्तवला होता. पूर्व-तरतूद परिचालन नफा (PPoP) ३३,५३० कोटी रुपये होता, जो बाजाराच्या अपेक्षांपेक्षा जास्त होता.

NPA मध्ये घट: मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा

बंपर कमाईसह, SBI ने आपले कर्ज बुक आणि मालमत्ता गुणवत्ता देखील मजबूत केली आहे. सकल APA मागील तिमाहीत 1.49% वरून 1.47% वर घसरला. त्याचप्रमाणे, निव्वळ NPA मागील तिमाहीत 0.39% वरून 0.38% वर सुधारला आहे. पण या कालावधीत बँकेच्या तरतुदी ₹ 5,047 कोटींपर्यंत वाढल्या आहेत. क्रेडिट कॉस्ट 0.27% वर स्थिर आहे. बँकेचे देशांतर्गत निव्वळ व्याज मार्जिन (NIM) 3% नोंदवले गेले आहे.

किरकोळ आणि कृषी कर्जांमध्ये मोठी वाढ

SBI च्या SME कर्जांमध्ये सर्वाधिक २२.३३% आणि कृषी कर्जांमध्ये २५.४३% वाढ दिसून आली. किरकोळ वैयक्तिक कर्जांमध्ये १५.१५% आणि कॉर्पोरेट कर्जांमध्ये १८.०५% वाढ झाली. बँकिंग क्षेत्रात SBI चे डिजिटल वर्चस्व अधिक मजबूत होत आहे. बँकेच्या माहितीनुसार, तिमाहीत उघडलेल्या एकूण नवीन बचत खात्यांपैकी ६४% पेक्षा जास्त खाती YONO ॲपद्वारे उघडण्यात आली.

Meta Court Penalty : मेटाचे वाईट दिवस… न्यायालयाकडून मोठा दणका! तरुणांचं नुकसान केल्याप्रकरणी तब्बल 567 दशलक्ष डॉलर्सचा दंड

Web Title: Sbi q1 results net profit stands at 21121 crores marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • SBI
  • SBI Bank

संबंधित बातम्या

8th Pay Commission 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर? फिटमेंट फॅक्टर अन् HRAवर महत्त्वाची अपडेट
1

8th Pay Commission 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर? फिटमेंट फॅक्टर अन् HRAवर महत्त्वाची अपडेट

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड
3

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
4

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.