Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्स आता करणार Mutual Fund च्या जाहिराती! पण ‘या’ गोष्टी केल्यास SEBI कडून होणार कारवाई!

SEBI ने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सेलिब्रिटींना म्युच्युअल फंड हाऊस आणि स्टॉक ब्रोकर्सच्या जाहिराती किंवा प्रचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासोबतच सेबीने काही कडक अटी देखील घातल्या आहेत, ज्यानुसार सेलिब्रिटींना विशिष्ट गोष्टी करण्याची पूर्णपणे बंदी असेल.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 24, 2026 | 01:50 PM
(फोटो सौजन्य:Chatgpt)

(फोटो सौजन्य:Chatgpt)

Follow Us
Follow Us:

SEBI Rules: बाजार नियामक सेबीने मंगळवारी एक मोठा प्रस्ताव जाहीर केला. या प्रस्तावानुसार, स्टॉकब्रोकर्स, म्युच्युअल फंड कंपन्या, गुंतवणूक सल्लागार आणि पोर्टफोलिओ मॅनेजर्स यांसारख्या कंपन्यांना आता त्यांच्या ब्रँड किंवा कंपनीच्या नावांचा प्रचार करण्यासाठी सेलिब्रिटींचा वापर करता येणार आहे. मात्र, हे सेलिब्रिटी कोणत्याही विशिष्ट योजनेचे, उत्पादनाचे किंवा सेवेचे समर्थन करू शकणार नाहीत. असं केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. नेमके काय आहेत नियम?

Air India Flight : …आणि एअर इंडियाचं विमान थेट पाकिस्तानात घुसलं! प्रवाशांचा जीव टांगणीला; पुढे काय घडलं?

नेमका प्रस्ताव काय आहे?

हा प्रस्ताव कॉमन एडवरटाइजमेंट कोडचा CAC चा एक भाग आहे. जाहिरातींचे नियम एकसारखं बनवणं, कंपन्यांवरील कागदपत्रांचे काम कमी करणे आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा याचा उद्देश आहे.

नवीन नियमांत काय?

नवीन नियमांनुसार, सेलिब्रिटी केवळ कंपनीच्या ब्रँडचे किंवा कॉर्पोरेट स्तरावरच समर्थन करू शकतात. यासाठी काही अटी घालून दिल्या आहेत. सेलिब्रिटी तुम्हाला एखाद्या विशिष्ट म्युच्युअल फंडात किंवा स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस करू शकणार नाहीत. सध्या, सेलिब्रिटींकडून जाहिरात करण्यास केवळ उद्योग स्तरावर म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी (AMCs) परवानगी आहे, आणि तीही सेबीकडून पूर्वपरवानगी मिळाल्यानंतरच ते असं करु शकतात.

मंजुरीची आवश्यकता नाही, पण…

याव्यतिरिक्त, स्टॉक ब्रोकर्स, ऑनलाइन बॉण्ड प्लॅटफॉर्म, गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन विश्लेषक (RAs) यांना जाहिराती प्रकाशित करण्यापूर्वी मंजुरी घेण्याची आवश्यकता भासणार नाही. पण त्यांना जाहिरात प्रकाशित केल्याच्या २४ तासांच्या आत माहिती उघड करणे आवश्यक असेल.

कंपन्यांना त्यांच्या जाहिरातींमध्ये रेटिंग किंवा रँकिंग वापरण्याची परवानगी तेव्हाच दिली जाईल, जेव्हा त्यांना PaRRVA (पेड रिस्क अँड रिटर्न व्हेरिफिकेशन एजन्सी) सारख्या मान्यताप्राप्त संस्थेकडून रेटिंग प्राप्त झाले असेल. जाहिरातीत हे देखील नमूद करणे आवश्यक आहे की गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी रेटिंग हा एकमेव निकष नाही.

सेबीने एसएमएस, पॉप-अप आणि नोटिफिकेशन्स यांसारख्या लहान जाहिरातींसाठीचे नियम देखील शिथिल केले आहेत. यासाठी मर्यादित जागेची आवश्यकता असल्याने, एक लिंक देणे अनिवार्य असेल, जिथे गुंतवणूकदार संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी पूर्ण चेतावणीवर क्लिक करू शकतील.

Elon Musk ला मोठा झटका! तिजोरीला मोठं भगदाड, Trillionaire होण्याचा मान हुकला, आता इतकीच राहिली…

Web Title: Sebi allows celebrities to promote mutual funds stock brokers rules see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Bombay Stock Exchange
  • Business News
  • Celebrity
  • Marathi News
  • Mutual Fund
  • sebi

संबंधित बातम्या

McDonald’s चा मेन्यू बदलणार! बर्गर बाऊलपासून Egg Bites पर्यंत हाय-प्रोटीन पर्यायांची टेस्टिंग
1

McDonald’s चा मेन्यू बदलणार! बर्गर बाऊलपासून Egg Bites पर्यंत हाय-प्रोटीन पर्यायांची टेस्टिंग

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय
2

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
3

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
4

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.