Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी अलर्ट! सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव कायम; बाजाराची लाल रंगात सुरुवात होण्याची शक्यता

Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज घसरणीसह उघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गिफ्ट निफ्टीमधील नकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष आजच्या व्यवहाराकडे लागले असून, तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या शेअर्सवर नजर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 10, 2026 | 08:37 AM
Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी अलर्ट! सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव कायम; बाजाराची लाल रंगात सुरुवात होण्याची शक्यता

Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी अलर्ट! सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव कायम; बाजाराची लाल रंगात सुरुवात होण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टी 59 पॉइंट्सच्या घसरणीसह व्यवहार करत असल्याने बाजाराची नकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत.
  • सुमीत बागडिया यांनी सिटी युनियन बँक, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी आणि चेन्नई पेट्रोलियमसह पाच ब्रेकआउट स्टॉक्सची शिफारस केली आहे.
  • तज्ज्ञांच्या रडारवर भारती एअरटेल, डिक्सन टेक्नॉलॉजीज, SBI, BHEL आणि फोर्टिस हेल्थकेअर यांसारखे शेअर्स आहेत.
India Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज १० मे रोजी लाल रंगात उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, बुधवारी घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास ५९ पॉइंट्सच्या सवलतीवर, २३,२७१ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्याने पुन्हा घेतली झेप! 24 कॅरेटचा भाव 1.53 लाखांच्या पार; चांदीच्या किंमती स्थिर

मंगळवारी, भारतीय शेअर बाजाराने दोन दिवसांची घसरण थांबवत अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढीसह व्यवहार संपवला, आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,२०० च्या पातळीच्या वर बंद झाला. सेन्सेक्स ३९४.५० अंकांनी, म्हणजेच ०.५४ टक्क्यांनी वधारून ७३,९१८.७६ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० ११९.१० अंकांनी, म्हणजेच ०.५२ टक्क्यांनी वाढून २३,२४२.१० अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टी निर्देशांक मंगळवारी १,१३०.७५ अंकांनी, म्हणजेच २.०९ टक्क्यांनी वाढून ५५,१९४.५० वर बंद झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र आज शेअर बाजारात काय घडणार, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी सिटी युनियन बँक, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी, एस्टर डीएम हेल्थकेअर, साई लाईफ सायन्सेस आणि चेन्नई पेट्रोलियम या पाच ब्रेकआउट स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार अजंता फार्मा, भारती एअरटेल, डिक्सन टेक्नॉलॉजीज, ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एमक्योर फार्मास्युटिकल्स, हिंदुजा ग्रुप सोल्युशन्स, इंटरग्लोब एव्हिएशन, एनएलसी इंडिया, ओएमसी क्षेत्र, वेल्सपन कॉर्प या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.

‘या’ Multibagger स्टॉकवर Motilal Oswal फिदा! 5 वर्षांत दिला तब्बल 690% पेक्षा जास्त रिटर्न; आता नवीन टार्गेट जाहीर

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी इंट्राडे ट्रेडिंगसाठी खरेदी आणि विक्री करण्याकरिता आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. बाजार तज्ञांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड, मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड, ॲस्ट्रल लिमिटेड, म्फासिस लिमिटेड, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Sensex nifty likely to open lower today experts recommend these stocks for trading

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Elon Musk ला एका दिवसात तब्बत $44000000000 नुकसान, धाडकन कोसळले Tesla आणि SpaceX चे शेअर्स!
1

Elon Musk ला एका दिवसात तब्बत $44000000000 नुकसान, धाडकन कोसळले Tesla आणि SpaceX चे शेअर्स!

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे नकारात्मक संकेत; इंट्राडे ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी केली ‘या’ शेअर्सची शिफारस
2

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे नकारात्मक संकेत; इंट्राडे ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी केली ‘या’ शेअर्सची शिफारस

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?
3

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?

SEBI ने CDSL वर लावला तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड! सायबर सिक्युरिटीची चूक पडली भारी; तपासणीत सत्य आले बाहेर
4

SEBI ने CDSL वर लावला तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड! सायबर सिक्युरिटीची चूक पडली भारी; तपासणीत सत्य आले बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.