Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: तेजी टिकणार की ब्रेक लागणार? सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडण्याची शक्यता

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात काल तेजी पाहायला मिळाली असली तरी आज बाजाराचा मूड बदलण्याची शक्यता आहे. जागतिक संकेत आणि गिफ्ट निफ्टीच्या ट्रेंडमुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण दिसत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 28, 2026 | 09:02 AM
Stock Market Today: तेजी टिकणार की ब्रेक लागणार? सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडण्याची शक्यता

Stock Market Today: तेजी टिकणार की ब्रेक लागणार? सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टी सुमारे 74 पॉइंट्सच्या डिस्काउंटवर ट्रेड होत असून बाजारासाठी नकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहे.
  • सोमवारी सेन्सेक्स 639 अंकांनी आणि निफ्टी 50 जवळपास 195 अंकांनी वाढत 24,000 च्या वर बंद झाला.
  • तज्ज्ञांनी आज वेदांता, आयओसी, जेएसडब्ल्यू एनर्जी आणि नायका यांसारख्या शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
India Share Market Update: २७ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. गेल्या ३ दिवसांपासून सुरु असलेली घसरण काल थांबली. जागतिक बाजारांमधील संमिश्र संकेतांमुळे, आज २८ एप्रिल रोजी मंगळवारी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास ७४ पॉइंट्सच्या सवलतीवर, २४,०४६ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात हलकी घसरण, पण किंमत अजूनही उच्चांकी! खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी वाचा सविस्तर

सोमवारी, भारतीय शेअर बाजाराने तीन दिवसांची घसरण थांबवत मोठी तेजी नोंदवली आणि निफ्टी ५० २४,००० च्या पातळीच्या वर बंद झाला. सेन्सेक्स ६३९.४२ अंकांनी, म्हणजेच ०.८३ टक्क्यांनी वाढून ७७,३०३.६३ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० १९४.७५ अंकांनी, म्हणजेच ०.८१ टक्क्यांनी वाढून २४,०९२.७० अंकांवर स्थिरावला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक १७४.५५ अंकानी म्हणजेच ०.३१% ने ५६,२६४.३० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी-विक्री करण्यासाठी तीन शेअर्स सुचवले आहेत. वैशाली पारेख यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये वेदांता, आयओसी आणि सुला वाईनयार्ड्स यांचा समावेश आहे. भारतीय शेअर बाजारातील तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार मारुती सुझुकी, इटरनल, बंधन बँक, कॅस्ट्रॉल इंडिया, फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस, ट्रेंट, भारतीय रेलटेल कॉर्पोरेशन, बजाज हाउसिंग फायनान्स, निप्पॉन इंडिया एएमसी, एयू स्मॉल फायनान्स बँक, महिंद्रा आणि महिंद्रा, संवर्धन मदरसन इंटरनॅशनल, सिटी युनियन बँक, रॅलीज इंडिया, या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.

Post Office की Bank FD? तुमचे पैसे कुठे आहेत जास्त Safe; कोण देणार तुमच्या Investment ची गॅरंटी? जाणून घ्या सविस्तर

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख चंदन तापारिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी निवडलेल्या शेअर्समध्ये जेएसडब्ल्यू एनर्जी , सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज आणि एनएमडीसी यांचा समावेश आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार झेन टेक्नॉलॉजीज, फोर्टिस हेल्थकेअर, राइट्स, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स (नायका) आणि जेबीएम ऑटो हे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market today sensex nifty may open lower amid weak global cues share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

छप्परफाड रिटर्न… Share Market कोसळलं, तरी या शेअर्सचा तुफान धमाका; अवघ्या 5 दिवसांत पैसे झाले दुप्पट
1

छप्परफाड रिटर्न… Share Market कोसळलं, तरी या शेअर्सचा तुफान धमाका; अवघ्या 5 दिवसांत पैसे झाले दुप्पट

आता रात्रीपर्यंत चालणार Share Market? SEBI चा नवा प्रस्ताव; वेळापत्रकात मोठ्या बदलाची शक्यता
2

आता रात्रीपर्यंत चालणार Share Market? SEBI चा नवा प्रस्ताव; वेळापत्रकात मोठ्या बदलाची शक्यता

Stock Market Holiday: सलग तीन दिवस शेअर बाजाराला सुट्टी, जाणून घ्या संपूर्ण वर्षाचे कॅलेंडर
3

Stock Market Holiday: सलग तीन दिवस शेअर बाजाराला सुट्टी, जाणून घ्या संपूर्ण वर्षाचे कॅलेंडर

Share Market: शेअर बाजारात हाहाःकार! सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला, काय आहे मोठं कारण
4

Share Market: शेअर बाजारात हाहाःकार! सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला, काय आहे मोठं कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.