Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्ट्रीक्स प्रोफेशनलने ‘मर्क्युरिअल’ कलेक्शन केले लॉन्च

स्ट्रीक्स प्रोफेशनल या विशेषत: सलून व्यावसायिक व केशभूषाकारांसाठी डिझाइन करण्यात आलेली केसांची काळजी, रंग आणि स्टाइलकरिता व्यावसायिक उत्पादन श्रेणीने मुंबईमध्ये आयोजित फॅशन कार्यक्रमामध्ये त्यांचे नवीन कलेक्शन मर्क्युरिअल लॉन्च केले. अभिनेत्री मौनी रॉय कलेक्शनसाठी शोस्टॉपर होत्या आणि तिने तिच्या मर्क्युरिअल स्टाइलमध्ये या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

  • By Payal Hargode
Updated On: Oct 06, 2022 | 07:55 PM
स्ट्रीक्स प्रोफेशनलने ‘मर्क्युरिअल’ कलेक्शन केले लॉन्च
Follow Us
Follow Us:

मुंबई: मर्क्युरिअल म्‍हणजे आजच्या आधुनिक प्रभावांसह मोठ्या प्रमाणात फॅशन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यंत भडक हेअर कलरऐवजी सेंद्रिय साहित्य असलेले अत्यंत सौम्य मोनोक्रोमॅटिक क्‍लासी नॅच्युरल हेअर कलरचा वापर करणे. यामधून कट्स, ग्राफिक लाइन्स व अवरोधित रंगांनुसार कमी घडणीसह केसांना देण्यात आलेला कोमल व अधिक आकर्षक आकार प्रभावीपणे दिसून येतो. प्रदेशांमधील लोककथा/बंश व संस्कृतीचा प्रभाव अधिक सौम्य पेस्टन टोन रंग आणि केसांच्या कुरळेपणामधून दिसून येतो. तसेच हे कलेक्शन अपडू आणि स्टाइलमध्ये बांधल्या जाणाऱ्या वेण्यांसाठी देखील शोभून दिसते. या कलेक्शनमध्ये सुपरचार्ज्ड, नॅच्युरल मी आणि अदरव्हेअर या तीन घटकांचा समावेश आहे.

हायजिन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रोफेशनल डिव्हिजन (स्ट्रीक्स प्रोफेशनल)च्या प्रमुख श्रीम. रोशल छाब्रा म्हणाल्या, “क्लासिक कधीच प्रचलित होत नाही आणि ट्रेण्ड्सच्या आधुनिक विश्वामध्ये आम्ही ब्रॅण्ड म्हणून आमच्या समकालीन ग्राहकांसाठी विविध स्टाइल्स व लुक्स सानुकूल करतो. मर्क्युरिअल कलेक्शनसह आम्ही वैविध्यपूर्ण, अधिक प्रमाणातील केशभूषांऐवजी मोनोक्रॉम व स्थानिक केशभूषा प प्रिंट्सकडील परिवर्तनाला सादर करणारे ३ वैशिष्ट्यपूर्ण लक्षवधेक स्टाइल्स व लुक्स सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला आमचे नवीन कलेक्शन सादर करण्याचा आनंद होत आहे. या कलेक्शनमध्ये फॅशनप्रेमींसाठी जुन्या युगाचे आकर्षण आणि आधुनिक काळातील स्टाइलचे सर्वोत्तम संयोजन आहे.’’

हे कलेक्शन कस्टमाइज्ड फॅशन डिझायनर, प्रशंसनीय अभिषेक शर्मा यांच्याकडून प्रेरित आणि क्युरेट केले गेले होते, जे क्लासिकसह समकालीनांना पूरक करण्याच्या क्षमतेसाठी लोकप्रिय आहेत. शोस्टॉपर म्हणून मौनी रॉयने नॅचरल मी झोनमधून एक स्टाइलिश मोहक लुक दाखवले, तसेच अभिषेक शर्मा यांनी डिझाइन केलेला बेस्पोक आयव्हरी गाऊन परिधान करत कॅरामल ब्राऊन हेअर कलर आणि हनी ब्राऊन हायलाइट्ससह केशभूषा दाखवली.

Web Title: Strix professional launched the mercurial collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2022 | 07:55 PM

Topics:  

  • entertainment
  • Mouni Roy
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

३० मिनिटांचा प्रयोग अन् महिन्यांची धडपड; ‘पुरुषोत्तम’च्या निमित्ताने समोर आली रंगमंचामागची रंजक दुनिया
1

३० मिनिटांचा प्रयोग अन् महिन्यांची धडपड; ‘पुरुषोत्तम’च्या निमित्ताने समोर आली रंगमंचामागची रंजक दुनिया

Miss Call Song : मानसी नाईक यांच्या हस्ते ‘मिस कॉल’ गाण्याचं ग्रँड लाँच; बॉलिवूड कोरिओग्राफर मिष्टी भवारचे संगीत क्षेत्रात पदार्पण
2

Miss Call Song : मानसी नाईक यांच्या हस्ते ‘मिस कॉल’ गाण्याचं ग्रँड लाँच; बॉलिवूड कोरिओग्राफर मिष्टी भवारचे संगीत क्षेत्रात पदार्पण

Chandrapur News: कागदावर क्रीडांगण पूर्ण, प्रत्यक्षात काम अपूर्ण? खडसंगी ग्रामपंचायतीत 24 लाखांच्या कामावर प्रश्नचिन्ह
3

Chandrapur News: कागदावर क्रीडांगण पूर्ण, प्रत्यक्षात काम अपूर्ण? खडसंगी ग्रामपंचायतीत 24 लाखांच्या कामावर प्रश्नचिन्ह

Raigad News: माथेरानमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेशाची चर्चा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
4

Raigad News: माथेरानमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेशाची चर्चा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.