Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Football फॅन्सना Swiggy कडून भेट! लाँच केली Late Night Eats सर्व्हिस, काय आहे खास?

Football World Cup 2026 फिव्हर समोर ठेवून आणि लेट नाईट मॅचेस पाहणाऱ्या क्रीडाप्रेमींना आकर्षित करण्यासाठी Swiggy ने आपली नवीन 'लेट नाईट ईट्स' ही फूड डिलिव्हरी सर्व्हिस लाँच केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 07, 2026 | 05:25 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Football फॅन्सना Swiggy कडून भेट!
  • लाँच केली Late Night Eats सर्व्हिस
  • जाणून घ्या काय आहे खास?
सध्या Football World Cup चा क्रेझ जगभर पसरत आहे. या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे देश संयुक्तपणे करत आहेत. भारतात, याचे थेट प्रक्षेपण रात्री उशिरा किंवा पहाटे केले होत आहे. यामुळे रात्री उशिरा आणि पहाटेच्या फूड डिलिव्हरीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त, अनेक व्यावसायिक रात्री उशिरापर्यंत काम करतात आणि मिलेनियल्सच्या झोपण्याच्या सवयी बदलत आहेत. याला प्रतिसाद म्हणून, ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने आपल्या ‘लेट नाईट ईट्स’ या सर्विसचा शुभारंभ केला आहे. नेमकं काय आहे खास?

Anand Mahindra यांची मोठी भविष्यवाणी! बदलत्या जगात भारताची महत्त्वाची भूमिका, बनेल Connector Economy

स्विगीची ‘लेट नाईट ईट्स’ सेवा भारतातील ३० शहरांमधील ४,००० हून अधिक कार्यालयांच्या ठिकाणी आणि ३०,००० हून अधिक रेस्टॉरंट्समध्ये रात्री १०:०० ते पहाटे ५:०० या वेळेत उपलब्ध आहे. हा एक विशेष कार्यक्रम आहे जो खास रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आला आहे. ही सेवा ग्राहकांना निवडक जेवण, सवलती आणि जलद डिलिव्हरी देत आहे.

नाइट इकॉनमी

बर्गर किंग, डॉमिनोज पिझ्झा, मॅकडोनाल्ड्स, केएफसी आणि सबवे यांसारख्या नामांकित ब्रँड्सचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. युजर्से ‘2 AM क्लब’चाही लाभ घेऊ शकतात, जो किमान रात्री २ वाजेपर्यंत उघड्या असणाऱ्या निवडक रेस्टॉरंट्सचा समूह आहे. ‘लेट नाईट ईट्स’ हे ‘डेस्कईट्स’ अंतर्गत विचारपूर्वक निवडलेले पदार्थ एकत्र आणून कॉम्बो तयार करतं.

स्विगीची आकडेवारी काय सांगते?

स्विगीच्या आकडेवारीनुसार, या ठिकाणचे २५% कॉर्पोरेट कर्मचारी ऑफिसमध्ये असताना रात्री १० नंतर जेवण ऑर्डर करतात. भुवनेश्वर, गोवा, कोची, लखनौ, विझाग आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांमध्ये रात्री उशिरा ऑफिसमधून केल्या जाणाऱ्या ऑर्डर्समध्ये दुहेरी अंकी वाढ दिसून आली आहे. हा ट्रेंड भारताच्या ‘रात्रीच्या अर्थव्यवस्थे’चा पारंपरिक महानगरांच्या पलीकडे विस्तार होत असल्याचे दर्शवतो.

रात्रीच्या वेळी वाढताहेत ऑर्डर

स्विगीचे फूड स्ट्रॅटेजी, कस्टमर एक्सपीरियन्स आणि न्यू इनिशिएटिव्ह्जचे उपाध्यक्ष, दीपक मालू, लॉन्चप्रसंगी म्हणाले, “आज कामाची ठिकाणे झपाट्याने बदलत आहेत. व्यावसायिक आता जागतिक टाइम झोनमध्ये आणि जास्त वेळ काम करत आहेत. आमच्या लक्षात आले आहे की रात्री १० नंतर मिळणाऱ्या ऑफिस ऑर्डर्समध्ये दरवर्षी वाढ होत आहे.”

Ethanol Policy: सरकारचा मोठा यू-टर्न? भूमिकेत बदल होणार… पेट्रोलमध्ये 25% इथेनॉल मिश्रणाचा निर्णय लांबणीवर?

Web Title: Swiggy launches late night eats service football world cup marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Business News
  • Fifa World Cup
  • Football Match
  • Football Tournament
  • Marathi News
  • Swiggy

संबंधित बातम्या

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
1

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
2

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Germany News : माजी गुप्तचर प्रमुखाला अटक; हेरगिरी आणि देशद्रोहाच्या प्रयत्नाचा गंभीर आरोप!
3

Germany News : माजी गुप्तचर प्रमुखाला अटक; हेरगिरी आणि देशद्रोहाच्या प्रयत्नाचा गंभीर आरोप!

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!
4

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.