Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त ₹१०० पासून सुरू करा गुंतवणूक, जेव्हा हवं तेव्हा पैसे काढा! Swiggy वर थेट मिळणार Zerodha म्युच्युअल फंडचा पर्याय

Swiggy ने दिग्गज फंड हाऊस 'झेरोधा फंड हाऊस' सोबत एक विशेष भागीदारी जाहीर केली आहे. या अंतर्गत स्विगीच्या डिलिव्हरी पार्टनर्सना थेट त्यांच्या 'स्विगी रायडर अ‍ॅप' (Swiggy Rider App) मधून अवघ्या १०० रुपयांपासून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची सुविधा मिळणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 24, 2026 | 06:14 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Swiggy आणि Zomato च्या डिलिव्हरी पार्टनर्सच्या कमाई आणि भविष्याबद्दल बरीच चिंता व्यक्त केली जाते. प्रत्येक डिलिव्हरीमागे मिळणाऱ्या पैशातून आपण किती कमवू आणि बचत करू शकतो, असा प्रश्न त्यांना पडायचा. पण आता कंपनीने यावर एक चांगला आणि उत्तम उपाय शोधला आहे. स्विगीने झिरोधासोबत भागीदारी करत उत्तम पर्याय शोधून काढला आहे. ज्यामुळे डिलिव्हरी पार्टनर्सना म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. नेमका काय आहे हा पर्याय सविस्तर जाणून घेऊयात.

सगळ्यांसाठी नियम सारखाच…’या’ अंतर्गत नियमामुळे Noel Tata नोव्हेंबरमध्ये सोडणार पद, काय आहे Tata Sons ची Policy?

स्विगी आणि झिरोधा भागीदारी

स्विगीने मंगळवारी जाहीर केलं की, त्यांनी झिरोधा फंड हाऊससोबत भागीदारी केली आहे. ज्याच्या मदतीने त्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्सना ॲपद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करता येईल. डिलिव्हरी पार्टनर्स आपल्या कमाईतील काही भागाची गुंतवणूक फक्त ₹100 पासून सुरू करू शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही रक्कम थेट झिरोधा फंड हाऊसच्या योजनांमध्ये गुंतवली जाईल. डिलिव्हरी पार्टनर्स व्हॉट्सॲपद्वारे त्यांच्या गुंतवणुकीची आणि पोर्टफोलिओची माहिती सहजपणे पाहू आणि व्यवस्थापित करू शकतील.

कंपनीने काय म्हटले?

या भागीदारीनंतर, स्विगीचे उपाध्यक्ष सौरभ गोयल म्हणाले, “या उपक्रमाचा उद्देश डिलिव्हरी पार्टनर्सना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना भविष्यासाठी बचत करण्याचे सोपे साधन उपलब्ध करून देणे हा आहे.”
झीरोधा फंड हाऊसचे सीईओ विशाल जैन म्हणाले, “गिग वर्कर्सचे उत्पन्न नियमित नसते, त्यामुळे त्यांना दीर्घकाळासाठी बचत करणे कठीण जाते. आता, स्विगी डिलिव्हरी पार्टनर्स त्यांच्या साप्ताहिक कमाईचा काही भाग फक्त काही क्लिक्समध्ये म्युच्युअल फंडमध्ये  गुंतवू शकतील आणि गरजेनुसार पैसे काढू शकतील.”

डिलिव्हरी पार्टनर्ससाठी विम्यासारखे अनेक फायदे

हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, स्विगी आधीपासूनच आपल्या डिलिव्हरी पार्टनर्ससाठी विम्यासारखे अनेक फायदे देते. हा नवीन उपक्रम अशा वेळी आला आहे, जेव्हा भारतात ‘गिग इकॉनॉमी’ झपाट्याने वाढत आहे, परंतु अनियमित उत्पन्नामुळे लाखो कामगारांसाठी बचत करणे हे एक आव्हानच राहिले आहे. या सुविधेमुळे त्यांना अगदी लहान रक्कम गुंतवून भविष्यासाठी बचत करण्याची संधी मिळणार आहे.

Tomato Price Hike: टोमॅटोचे भाव 70 रुपयांच्या पार, भाव कमी करण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय?

Web Title: Swiggy partners with zerodha fund house for delivery partners investment marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • Marathi News
  • Swiggy
  • Zomato
  • Zomato App
  • Zomato Delivery Boy

संबंधित बातम्या

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय
1

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
2

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
3

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत
4

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.