Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swiggy Zomato Boycott : स्विगी-झोमॅटो सर्व्हिस बंद होणार? ‘या’ तारखेचा दिला अल्टीमेटम; नेमकं काय आहे प्रकरण?

Swiggy Zomato Boycott : कर्नाटकातील बेंगळुरू शहरात १५ ऑगस्टपासून स्विगी आणि जोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप्सची सेवा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'बृहत् बेंगळुरू हॉटेल्स असोसिएशन' सह १,००० हून अधिक हॉटेल व रेस्टॉरंट मालकांनी या कंपन्यांविरोधात एल्गार पुकारला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 29, 2026 | 05:58 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • स्विगी-झोमॅटो सर्व्हिस बंद होणार?
  • ‘या’ तारखेचा अल्टीमेटम
  • नेमकं काय आहे प्रकरण?
Swiggy Zomato Boycott : जे लोकं घरापासून लांब राहतात आणि ज्यांना जेवण बनवता येत नाही आणि ज्यांना घरातून बाहेर पडण्याचाही कंटाळा येतो अशा लोकांसाठी स्विगी आणि झोमॅटोसारखे (Swiggy Zomato Boycott) फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म खूप मोठा आधार ठरले आहेत. आतापर्यंतच्या त्यांच्या सर्व्हिसमुळे लोकांना त्यांची बरीच सवय झाली आहे. जेव्हा वेळ कमी असतो, तेव्हा स्विगी आणि झोमॅटोवरून जेवण मागवता येतं. त्यामुळे घरी बसून कोणत्याही रेस्टॉरंट किंवा हॉटेलमधून जेवण मागवण्याची ही सुविधा बरीच सोयीची ठरत होती. पण आता याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. ही सेवा बंगळूरमध्ये लवकरच बंद केली जाणार आहे. पण नेमकं का? मेट्रो सिटीमध्ये जिथे आता मोठ्या प्रमाणावर उद्योग धंदे प्रस्थापित होत आहेत. बरेच युवक अशा ठिकाणी प्रस्थापित होत असताना हा निर्णय का घेतला गेला? सविस्तर जाणून घेऊयात.

Johnson Baby Powder: बेबी पावडरमुळे कॅन्सर? सर्व खटले निकाली काढण्यासाठी कंपनी देणार तब्बल इतके कोटी; घेतला मोठा निर्णय

नेमकं प्रकरण काय आहे?

खरं तर, बंगळूरमधील हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांनी स्विगी आणि झोमॅटोसारख्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. रेस्टॉरंट असोसिएशनचे म्हणणे आहे की, जर त्यांच्या दीर्घकाळापासूनच्या समस्यांवर तोडगा निघाला नाही, तर शहरातील अनेक रेस्टॉरंट्स १५ ऑगस्टनंतर या प्लॅटफॉर्म्सवरून ऑर्डर घेणे बंद करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

स्विगी आणि झोमॅटोविरुद्ध नेमक्या काय तक्रारी?

बंगळूरू हॉटेल असोसिएशनला स्विगी आणि झोमॅटोविरुद्ध बऱ्याच तक्रारी मिळाल्या आहेत, ज्यामुळे हा इतका मोठा निर्णय घेण्यात आला आहे. असोसिएशनच्या मते, स्विगीविरुद्ध सर्वाधिक तक्रारी येत आहेत, जरी झोमॅटोदेखील रेस्टॉरंट मालकांचे लक्ष्य आहे. भविष्यात, नवीन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म बंगळूरूमध्ये चांगल्या सेवा देऊन या दोन प्रमुख प्लॅटफॉर्मसाठी स्पर्धा वाढवू शकतात.

रेस्टॉरंट मालकांच्या मागण्या काय?

बंगळूरू रेस्टॉरंट असोसिएशनने डिलिव्हरी प्लॅटफॉर्मकडून पेमेंट आणि बिलिंगमध्ये अधिक पारदर्शकतेची मागणी केली आहे. त्यांच्या मुख्य मागण्या खालीलप्रमाणे आहेत:

  • ग्राहकाच्या तक्रारीनंतर वैध कारणाशिवाय कोणतीही कपात केली जाऊ नये.
  • जेवण तयार झाल्यानंतर ऑर्डर रद्द झाल्यास रेस्टॉरंटला नुकसान भरपाई दिली जावी.
  • पेमेंटचा संपूर्ण तपशील असलेले स्टेटमेंट दिले जावे, जेणेकरून प्रत्येक कपात स्पष्टपणे दिसेल.
  • प्लॅटफॉर्मच्या फायद्याच्या अटी आणि शर्ती काढून टाकल्या जाव्यात.
  • रेस्टॉरंटच्या समस्या सोडवण्यासाठी एक स्वतंत्र रिलेशनशिप मॅनेजर नियुक्त केला जावा.
  • रेस्टॉरंटच्या परवानगीशिवाय सवलती आणि प्रचारात्मक मोहिमा राबवल्या जाऊ नयेत.

असोसिएशन लेखीत स्वरुपात करणार तक्रार

बृहत् बंगळूरू हॉटेल्स असोसिएशन आणि इतर संघटनांनी स्विगी आणि झोमॅटोविरुद्धच्या तक्रारींसंदर्भात आपल्या मागण्या मांडल्या आहेत. ही संघटना लवकरच दोन्ही कंपन्यांना लेखी प्रतिसाद आणि सुधारणांची मागणी करणारी लेखी तक्रार दाखल करणार आहे.

Minimum Balance: संसदेत मोठा खुलासा! मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने बँकांनी वसूल केले हजारो कोटी; ‘या’ बँकांची सर्वाधिक कमाई

Web Title: Swiggy zomato boycott bengaluru hotels association gives ultimatum marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • Marathi News
  • Swiggy
  • Zomato
  • Zomato App

संबंधित बातम्या

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!
1

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!

Nagpur News : आजच्या आमसभेत निघणार सत्ताधाऱ्यांची ‘मारबत’ ?
2

Nagpur News : आजच्या आमसभेत निघणार सत्ताधाऱ्यांची ‘मारबत’ ?

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
3

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
4

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.