Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thalapathy Vijay net worth: 8 ग्रॅम सोनं देण्याची घोषणा, विजयची अमाप संपत्ती; आकडा वाचून येईल चक्कर

Tamil Nadu Elections: तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या थलपथी विजय यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. महिलांचा तर आनंद गगनात मावत नाहीये

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 17, 2026 | 08:01 PM
विजय थलपथीची संपत्तीचा आकडा किती (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

विजय थलपथीची संपत्तीचा आकडा किती (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • थलपथी विजयचा निवडणूक जाहीरनामा 
  • संपत्तीचा आकडा वाचून डोळेच विस्फारतील
  • ८ ग्रॅम सोनं देण्याची घोषणा 
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. अभिनेते-राजकारणी थलपथी विजय यांचा पक्ष, तमिळगा वेटी कळघम (TVK) देखील निवडणूक लढवत आहे. विजयने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, त्यात महिलांना ८ ग्रॅम सोने देण्याच्या आश्वासनासह जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत.

चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेले थलपथी विजयचे मूळ नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. विजय तामिळनाडूतील पेरांबूर आणि तिरुची पूर्व या मतदारसंघांमधून निवडणूक लढवून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत आहे. विजयने आतपर्यंत जगभरात आपल्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे. दरम्यान पेरांबूर जागेसाठी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. थलपथी विजयच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे असे दिसून येत आहे. 

विजयच्या ‘Jana Nayagan’ची HD प्रिंट ऑनलाइन लीक, निर्मात्यांनी व्यक्त केली नाराजी; कायदेशीर कारवाईची शक्यता

त्याची एकूण संपत्ती किती आहे?

थलपथी विजयच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, थलपथी यांची एकूण संपत्ती ₹६२० कोटींहून अधिक आहे. यामध्ये जंगम मालमत्ता, सोने आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे. त्याने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ₹१८४.५३ कोटींचे उत्पन्न जाहीर केले आहे, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्यांना दिलेली कर्जे आणि ट्रस्टमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा समावेश आहे.

रिअल इस्टेटमधून मोठी कमाई

विजय थलपथी हा रिअल इस्टेटमधील GOAT (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) देखील आहेत, आणि तो यातून लक्षणीय उत्पन्न मिळवतो. त्यांचा GOAT (द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित झाला, जो प्रचंड यशस्वी ठरला. तो हिंदीमध्येही प्रदर्शित झाला होता. थलपथी विजय यांचा रिअल इस्टेट पोर्टफोलिओ खालीलप्रमाणे आहे:

  • चेन्नईमध्ये त्याच्या मालकीच्या १० निवासी मालमत्ता आहेत, ज्यात टी. नगर, नीलंकराई आणि आसपासच्या परिसरांचा समावेश आहे
  • त्याच्या मालकीच्या अंदाजे ₹८२.८ कोटी किमतीच्या अनेक व्यावसायिक मालमत्तादेखील आहेत
  • कोडाईकनालमध्ये त्याच्या मालकीची जमीन आणि मालमत्ता आहे, ज्यात शेतजमिनीचा समावेश आहे
Tamil Nadu Election 2026 : थलपथीची राजकीय खेळी: अभिनेता विजय दोन जागांवरून लढवणार निवडणूक

थलपथी यांच्या मालमत्तेबद्दल प्रमुख माहिती

  • त्याच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्याच्याकडे अंदाजे ₹४०४.५८ कोटी किमतीची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये बँक बॅलन्स, आलिशान गाड्या आणि दागिन्यांचा समावेश आहे
  • याशिवाय त्याच्याकडे अनेक मालमत्तांसह अंदाजे ₹२२०.१५ कोटी किमतीची स्थावर मालमत्ता आहे
  • २०२४-२५ या आर्थिक वर्षात त्याचे उत्पन्न ₹१८४.५३ कोटी होते. हे उत्पन्न व्यवसाय, व्याज आणि भाड्यातून मिळाले
  • त्याच्याकडे बीएमडब्ल्यू ५३०, टोयोटा लेक्सस, टोयोटा वेलफायर आणि बीएमडब्ल्यू आय७ यांसारख्या महागड्या गाड्या आहेत
  • विजयकडे अंदाजे ₹१५ लाख किमतीचे ८८३ ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने आहेत
  • त्याने कुटुंबातील सदस्यांना कर्ज दिले आहे, ज्यामध्ये वडिलांना ₹३.०२ कोटी आणि पत्नीला ₹१२.६ कोटींच्या कर्जाचा समावेश आहे.
विजयचे उत्पन्न कुठून येते?

त्याच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, विजयवर कोणतेही कर्ज नाही. चित्रपटांव्यतिरिक्त, मालमत्तेवरील व्याज आणि भाडे हे त्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. तो ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई करतो. विजय थलपथीने आता चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला असून तो पूर्णपणे राजकारणात सक्रिय आहे.

Web Title: Tamil nadu elections thalapathy vijay net worth announced to give 8 gm gold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • Business News
  • Net Worth
  • Thalapathy Vijay

संबंधित बातम्या

Income Tax Return 2026 : कर शून्य असला तरी ITR भरावा लागतो का? कलम 87A चा नवा नियम जाणून घ्या…
1

Income Tax Return 2026 : कर शून्य असला तरी ITR भरावा लागतो का? कलम 87A चा नवा नियम जाणून घ्या…

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?
2

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?

Crude Oil Prices Today: तेल बाजारात मोठा यू-टर्न! तेलाच्या किमतींची उसळी अखेर थांबली
3

Crude Oil Prices Today: तेल बाजारात मोठा यू-टर्न! तेलाच्या किमतींची उसळी अखेर थांबली

SBI Funds: गुंतवणूकदारांची चांदी! बाजारात ‘या’ Funds Management ची एन्ट्री, 7% प्रीमियमसह NSE वर लिस्टिंग
4

SBI Funds: गुंतवणूकदारांची चांदी! बाजारात ‘या’ Funds Management ची एन्ट्री, 7% प्रीमियमसह NSE वर लिस्टिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.