नवी दिल्ली – निर्मला सीतारामण आज 5 वा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर करणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर अर्थसंकल्प होणार आहे. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पाकडे देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे.
Web Title: Union budget shortly nirmala sitharaman will present the 5th budget